एकूण 51 परिणाम
मे 19, 2019
पुणे : जीवनाचं सार तत्त्वज्ञानाच्या रूपात मांडून जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज... पर्यावरण असो की अहिंसा यांवरही ओवीद्वारे भाष्य करणारे माउलींचे हे काव्य मराठीजनांच्या मुखी यावे म्हणून पुण्यातील पिता-पुत्रांनी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चात्य संगीताचा साज चढवत "गीत...
एप्रिल 30, 2019
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वृद्धाश्रमाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर एकेका आजींच्या खोलीत जाऊन त्यांची ओळख करून घेत होते. शोभनाताई देशपांडे यांच्या खोलीत गेल्यावर प्रथमदर्शनी नजरेत भरला तो तेथील नीटनेटकेपणा. मायक्रोवेव्ह, फ्रीज, भलामोठा टीव्ही, जमिनीवर भारीपैकी...
एप्रिल 20, 2019
सांगली - लोकसंस्कृती व साहित्याच्या अभ्यासक, संशोधक, संकलक डॉ. सरोजिनी बाबर ऊर्फ आक्का यांचेही जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेय. त्यालाही तीन महिने झालेत. मात्र साहित्य क्षेत्रासह शासनालाही आठवण नाही. इतकं मोठं करुनही ‘ना चिरा, ना पणती’ अशीच अवस्था आहे.  डॉ. बाबर यांनी लोकसंस्कृती, लोकसाहित्याचा अभ्यास...
एप्रिल 05, 2019
आग ही मानवकुळीने कब्जात आणलेली आदिम निसर्गशक्ती आहे. तिच्या जोरावर मानवजातीची भरभराट झाली आहे. कधीमधी ती बेसुमार भडकते, जंगले जाळते. परिसरातल्या लोकांना आस्था असेल, तरच हा हाहाकार टाळता येतो. आ गलाव्या हे आपल्या मनुष्यजातीचे अगदी चपखल वर्णन आहे. शास्त्रीय परिभाषेत आपली दोन लाख वर्षांपूर्वी...
मार्च 24, 2019
आमची उंब्रजमधल्या मुलांबरोबर नाटकाची प्रॅक्‍टिस सुरू झाली. खरं सांगतो, बाह्य नाट्य क्षेत्राशी कुठलाही संबंध नसलेली ती शेतकरी मुलं अतिशय सराईत पद्धतीनं संवाद म्हणत होती. नाटककाराला काय अभिप्रेत आहे ते दिग्दर्शकानं सांगायच्या आधीच त्यांच्या अभिनयातून देत होती. असं समजून उमजून काम करणारे कलाकार...
मार्च 13, 2019
‘निवडून येण्याची क्षमता’ एवढ्या एकमेव निकषाचे झापड लावून जर सगळे निर्णय घेतले तर लोकशाहीचा आशय खुरटलेलाच राहील. पटनाईक यांचे पाऊल म्हणूनच महत्त्वाचे. उमेदवारांची पळवापळवी, आरोप-प्रत्यारोपांची धुळवड आणि व्यक्तींभोवती राजकारण फिरविण्याचा प्रयत्न अशा अनेक गोष्टींना ऊत आलेला असताना ओडिशाचे मुख्यमंत्री...
फेब्रुवारी 15, 2019
एकूण मार्गिकांपैकी बहुतांश मार्गिका खासगी वाहनांसाठी आणि 'बीआरटी'साठी एखाद-दुसरी मार्गिका असे पुण्यातील 'एचसीएमटीआर'चे स्वरूप असेल, तर तो मोठा विनोद होईल. तेथे ताशी काही हजार प्रवाशांची वाहतूक करणारी मोनो रेलसारखी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा अपेक्षित आहे, प्रत्यक्षात मात्र खासगी वाहनांचेच चोचले...
नोव्हेंबर 28, 2018
नागपूर - सत्यशोधक महापुरुष महात्मा जोतीराव फुले यांचे वाङ्‌मय प्रकाशित करण्याचे वचन राज्य सरकारने दिले. मात्र, महाराष्ट्र सरकारचे महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती वचन पाळत नाही. महात्मा फुले साहित्य खंडाचे नवीन प्रकाशन होत नाही. त्याचधर्तीवर महात्मा फुलेंच्या जीवनसंघर्षावर निर्माण होणाऱ्या...
ऑक्टोबर 14, 2018
नवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं गावांमधल्या महिलांचं आरोग्य, पोषण यांसाठी सगळ्यांनी उपाययोजना केली पाहिजे. दुष्काळाची चाहूल लागली आहे. त्यावरही उतारा शोधला पाहिजे. भारतीय संस्कृतीला...
ऑक्टोबर 10, 2018
‘‘मजा-मस्ती म्हणजे आयुष्य नव्हे. स्वतःच्या विचारांच्या कक्षा व्यापक करा, त्यामुळे मजा-मस्तीच्या मागे लागू नका. चांगलं शिकण्याच्या मागे लागा म्हणजे आपोआपच मजा-मस्ती आपल्या मागे येईल. प्रत्येक गोष्टीची परिपूर्ण माहिती असेल तर आपण कोणतेही यश संपादन करू शकतो,’’ असे स्पष्ट मत मधुरिमाराजे छत्रपती यांनी ‘...
सप्टेंबर 30, 2018
ग्रामविकासात स्वच्छतेची चळवळ खूप महत्त्वाचा वाटा उचलते. महाराष्ट्रात गेली काही वर्षं वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ विस्तारते आहे. गांधीजींनी दाखवलेल्या मार्गातून गावं स्वच्छ होत आहेत. हिवरेबाजारमध्ये गेल्या काही वर्षांत स्वच्छतेची चळवळ यशस्वीपणे राबवण्यात आली. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण...
जून 28, 2018
पाचोरा : बिल्दी ता. पाचोरा येथील संतप्त ग्रामस्थ स्त्री पुरुषांनी अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यात येऊन एल्गार केला दारूबंदी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा व त्याला वेगळे वळण लागल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे जळगाव रस्त्यावरील...
जून 03, 2018
"आजी-आजोबा नातवंडांना राजीखुशीनं सांभाळत असतील तर गोष्ट वेगळी; पण त्यांनी नातवंडांना सांभाळलंच पाहिजे, अशी जबरदस्ती त्यांच्यावर करता येणार नाही,' अशा आशयाचा निकाल कौटुंबिक न्यायालयानं एका प्रकरणात नुकताच दिला आहे. या खटल्यात मूळ मुद्दा "लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी' हा असला, तरी एकूणच...
जून 03, 2018
वाढीव सवलतमर्यादा 1.50 लाखावरून 2 लाख सध्याच्या आधुनिक युगात माणसाचं आयुष्यमान वाढत चाललं असलं तरी या धकाधकीच्या जीवनात आरोग्याच्या समस्याही वाढत चालल्या आहेत. रक्‍तदाब, मधुमेह यांसारखे रोग तर जवळपास प्रत्येक कुटुंबाचा जणू भागच बनल्यासारखे आहेत. आधुनिक काळात निवृत्तिवेतन ही संकल्पना वेगानं कालबाह्य...
एप्रिल 30, 2018
पाली : ग्रामीण सामाजिक परिवर्तन अंतर्गत निवडलेल्या महागाव ग्रामपंचायतीला नुकतेच आय.एस.ओ.मानांकन देवून गौरविण्यात आले. गावाच्या प्रगतशिल वाटचालीचा आढावा घेण्यासाठी ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम,रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी तसेच तालुका व...
एप्रिल 20, 2018
येवला - गेले अनेक वर्षे चर्चा अन् प्रतीक्षाच ठरलेल्या येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन होण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी 6 कोटी 10 लक्ष रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून निविदा प्रक्रिया पूर्ण होताच लवकरच...
एप्रिल 17, 2018
मेहुणबारे (चाळीसगाव) - दहिवद येथे आज सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का गटाची स्थापना करण्यात आली. यानिमीत्ताने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात खेळिमेळीच्या वातावरणात बैठक झाली. बैठकीत स्त्री प्रतिष्ठेचा जागर करून 'सकाळ'च्या माध्यमातुन कळमडु व राजमानेचा पाणीप्रश्न सोडवण्याचा 'तनिष्कां'नी...
एप्रिल 08, 2018
खामगाव : आमची मुलगी, आमचा सन्मान या वाक्याचा खरोखर प्रत्यय शेगाव तालुक्यातील लासुरा खुर्द व बुद्रुक गावाला भेट दिल्यानंतर येतो. या गावातील घरांवर मुलींच्या नावाने नेमप्लेट लावण्यात आल्या असून स्त्री जन्माचे घरोघरी स्वागत केले जाते. आज महिलांना 50 टक्के आरक्षण असले तरी आपल्या समाजाने...
मार्च 27, 2018
नवी दिल्ली : यापुढे दोन सज्ञान व्यक्तिंच्या लग्नामध्ये दखल घेणे हे खाप पंचायतीसाठी बेकायदेशीर असेल, असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दोन सज्ञान व्यक्तिंनी लग्न केल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी खाप पंचायतीने कोणती सभा आयोजित केली तरी ती देखील बेकायदेशीर असेल असे सर्वोच्च...
मार्च 12, 2018
सांगली - कृष्णा नदी पात्रात माई घाट परिसरात आज सकाळी सातच्या सुमारास मृतावस्थेतील स्त्री अर्भक आढळले. स्थानिकांनी पोलिसांना याबाबत कळवले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. साधारण सहा महिन्यांची पूर्ण वाढ झालेले ते अर्भक नाळेसह तरंगत होते. रोज पोहोणाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला...