एकूण 117 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
कारकिर्द अजरामर करुन ठेवलेली अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज जयंती.  17 ऑक्टोबर 1955मध्ये त्यांचा पुण्यात जन्म झाला. जेव्हा त्यांच्या चित्रपटांविषयी त्यातील भूमिकांविषयी बोललं जाते तेव्हा नैसर्गिक आणि संवेदनशिल अभिनय करणारी अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख समोर येते. स्मिता पाटिल यांच्याविषयी या गोष्टी...
ऑक्टोबर 15, 2019
जळगाव ः संकट आले की, प्रत्येक मनुष्य हा डगमगेल; पण बलदंड शेतकरी हा कधीच डगमगत नाही. आपण शेती करणे बंद केले, तर सर्व जग बंद होऊ शकते. शेती करताना आता पारंपरिक पद्धतीने होणार नाही. तर यासाठी नवतंत्रज्ञान वापरावे. नवनवीन प्रयोग करून उत्पादन घ्या. परंतु शेती सोडू नका किंवा विकू नका, असे आवाहन कविवर्य...
ऑक्टोबर 12, 2019
‘टक्‍केटोणपे खात तावून सुलाखून निघालेला शहाणा माणूस घट्टपणे आपली मृत्यूकडे होणारी वाटचाल सुरूच ठेवतो...’ अशा आशयाच्या वाक्‍याने ओल्गा तोकारचूक यांची ‘ड्राइव युअर प्लाऊ ओव्हर द बोन्स ऑफ द डेड’ ही कादंबरी सुरू होते. वरवर पाहता ती एक मर्डर मिस्टरी आहे; पण ओल्गा तोकारचूक यांनी त्यातही आपली बंडखोरी...
ऑक्टोबर 10, 2019
बॉलीवूडमध्ये गेले अनेक वर्ष आपला ठसा उमटवणार्या आयकॉनीक रेखा यांचा आज वाढदिवस. आपल्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये रेखा यांनी 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. रेखा यांनी अनेकदा मुख्य प्रवाहातील चित्रपटांबरोबर  समांतर सिनेमांमध्ये काम करणं पसंत केलंय.  रेखा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रेखा...
ऑक्टोबर 06, 2019
तिसरीमध्ये असताना डॉक्‍टरांनी ऊर्मिला यांना सांगितलं होतं, ‘या मुलीला पुढं शिकवू नका, शाळेत पाठवू नका, तिच्या डोक्‍यावर ताण देऊ नका’; पण डॉक्‍टरांनी दिलेल्या सल्ल्याला धुडकावून ऊर्मिला यांनी मानसीला इंजिनिअर तर बनवलंच; पण आयुष्यातल्या आत्मविश्वासाच्या सगळ्या परीक्षा तिच्याकडून पास करून घेतल्या....
सप्टेंबर 20, 2019
पुणे : स्वातंत्र्यसैनिक, कॉंग्रेसच्या माजी आमदार लीलाताई रतिलाल मर्चंट (वय 95) यांचे शुक्रवारी (ता. 20) सकाळी. 7.15 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमित विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आहे. दोन मुली, एक मुलगा, नातवंडे असा त्यांच्या मागे परिवार आहे. लीलाताई मर्चंट या...
सप्टेंबर 18, 2019
कृषी विकास प्रतिष्ठान आयोजित विदर्भ साहित्य संघाचे 7 वे लखिका संमेलन रविवार, 22 सप्टेंबर रोजी स्व. तुळशीराम काजे परिसर, थडीपवनी येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांच्या मुलाखतीचा काही अंश... स्वाती हुद्दार *अरुणाताई सातव्या वैदर्भीय...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - संगीताची भाषा श्रोत्यांना समजणे अत्यंत महत्त्वाचे असते. योग्य ठिकाणी दाद देऊन कलाकारांना प्रोत्साहित करणे ही त्यांची जबाबदारी असते. त्यामुळे कलाकाराइतकीच साधना श्रोत्यांनी करणे अपेक्षित आहे, असे मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले. गानवर्धन संस्था आणि तात्यासाहेब...
सप्टेंबर 07, 2019
जळगावः "बेटी बचाओ- बेटी पढाओ' अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जळगाव जिल्ह्यास "बेटी बचाओ- बेटी पढाओ' पुरस्कार देऊन आज नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. देशातील पाच राज्ये व वीस जिल्ह्यांना केंद्रीय महिला व बालविकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते नवी दिल्लीत या पुरस्काराने सन्मानित करण्यात...
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्ली : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जळगाव जिल्ह्यास ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देशातील 5 राज्ये व 20 जिल्ह्यांना केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते नवी दिल्लीत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय...
सप्टेंबर 05, 2019
गंभीर रुग्णांना मिळणार दिलासा : दीड वर्षांपासून होती प्रतिक्षा नाशिक : नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयात अपघातांमध्ये डोक्‍याला गंभीर दुखापत झालेले रुग्ण वा हृदयविकाराच्या झटक्‍याने दाखल होणाऱ्या रुग्णांना तज्ज्ञ न्युरोसर्जन वा कार्डियाक डॉक्‍टरांअभावी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत होती. मात्र आता...
सप्टेंबर 04, 2019
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक अमृता प्रीतम यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होते आहे, त्यानिमित्त त्यांच्या साहित्याचा कानोसा घेणारा लेख... ...और जहॉं भी आझाद रुह की झलक पडे समझना वह मेरा घर है मानवतावादाचे पुरेपूर प्रतिबिंब उमटलेली अमृता प्रीतम यांची "मेरा पता' ही कविता,...
सप्टेंबर 01, 2019
महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकरंग साहित्यिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज (रविवार, ता. १ सप्टेंबर) लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसाहित्य संमेलन...
ऑगस्ट 31, 2019
यवतमाळ : ""सत्ताधाऱ्यांना चढली हो सत्तेची मस्ती शेतकऱ्यांची जिंदगी झाली हो सस्ती, कापसाचे बोंड पोखरले बोंडअळीने शेतकरी मरते हो, विषाच्या फवारणीनं'', वर्तमानस्थितीवर नेमकेपणाने बोट ठेवत अशोक भुतडा यांनी झडतीमधून शेतकऱ्यांची व्यथा मांडली. येथील आझाद मैदानात शुक्रवारी नगरपालिकेतर्फे या पोळ्याचे आयोजन...
ऑगस्ट 21, 2019
बाबाक पायामी या दिग्दर्शकाच्या "सिक्रेट बॅलट (गुप्त मतदान )'या 2001 साली प्रदर्शित इराणी चित्रपटाला, विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. इराणमधल्या एका बेटावर, मतदान प्रक्रियेसाठी आलेल्या एका मतदान प्रतिनिधीच्या अनुभवांवर आधारित या चित्रपटात लोकशाही, कायदेपालन, मतदात्याचा अधिकार,...
ऑगस्ट 18, 2019
पुणे : "जम्मू काश्‍मीरसंबंधी 370 कलम हा जटिल मुद्दा असू शकेल; पण त्यावर चर्चा व्हायला हवी होती. हे कलम रद्द केल्याने पुण्या-मुंबईतील लोकांना परिणाम होणार नाही; पण ज्यांच्या जीवनावर परिणाम होणार आहे, त्यांना विचारायला पाहिजे होते. त्यांना माहितीच होऊ द्यायची नाही, लोकशाही व्यवस्थेत हे योग्य नाही,''...
जुलै 15, 2019
पोहाळे तर्फ आळते - स्वतःच्या घरातील मुलांवर आई-वडील जितके प्रेम करतात, तितकेच प्रेम आपल्या गावातील मुलांवर प्रेम करणारेही पालक आहेत; मात्र पोहाळे तर्फ आळतेतील विश्‍वास श्रीपती काटकर यांनी गावातील वर्षभरात लग्न झालेल्या सावित्रीच्या लेकींना माहेरची साडी देऊन पितृधर्म निभावला आहे. हे करताना गावातील...
जून 24, 2019
पुणे - ‘‘परमेश्वराने सर्वांनाच डोळे दिले आहेत. पण, समाजातील दु:खी, कष्टी वर्गासाठी काम करण्याची, त्यांची परिस्थिती जाणून घेण्याची दृष्टी ठराविक व्यक्ती व संस्थांना दिली आहे. त्यामुळे आम्हीदेखील आमच्या कलेतून अशा समाजातील गरजू घटकांची सेवा करण्यास तत्पर आहोत,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कथक नृत्यांगना...
जून 11, 2019
गिरीश, मी यापुढेही तुला मेल पाठवतच राहीन... अगदी उत्तर येणार नाही हे माहिती असतानासुद्धा... एका सर्जनशील महायोद्‌ध्याचा अंत झाला आहे, हे मान्य करणं यानंतर खूप काळ कठीण जाणार आहे... एक सुहृदानं व्यक्त केलेलं मनोगत.  काही माणसांच्या केवळ असण्यानं बाकी सगळ्यांच्या असण्याला एक स्फुल्लिंग मिळतं. एक...
जून 11, 2019
माडाच्या झावळ्यांनी डोलणाऱ्या कर्नाटकाच्या किनारपट्टी भागातली मातीच कमालीची सकस. कारण, या मातीतूनच अनेक कलेचे कंद रुजले, फळले, फुलले. शास्त्रीय गायन, नृत्य, नाटक, ललित लेखन आदी अनेकविध कलांचा इथला परिपोष इतका अलौकिक पातळीचा, की तिथे रुजलेला कलावंत केवळ ‘भारतीय’ न राहता अवघ्या तारामंडळाचा झाला. अशा...