एकूण 169 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
कणकवली - विधानसभेच्या सिंधुदुर्गातील तीन जागांसाठी आज सरासरी 63.55 टक्के मतदान आज झाले. यात पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक आणि आमदार नीतेश राणे या दिग्गजासह त्यांच्या स्पर्धकांचे भविष्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे.  जिल्ह्याच्या तीन मतदारसंघात 3 लाख 33 हजार 740 पुरूष मतदार आणि 3 लाख 36 हजार...
ऑक्टोबर 21, 2019
रत्नागिरी - जिल्ह्यात 11 वाजेपर्यन्त 23.36 टक्के मतदान झाले होते. दापोली मतदारसंघात 23.85 टक्के, गुहागरमध्ये 21.64 टक्के, चिपळूणमध्ये 23.32 टक्के, रत्नागिरीमध्ये 22.67 टक्के तर राजापूरमध्ये 25.4 टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यात 11 वाजेपर्यन्त 3 लाख 6 हजार 178 लोकांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला. ...
ऑक्टोबर 20, 2019
नवी मुंबई : ऐरोली व बेलापूर विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे; मात्र गेल्या दोन दिवसांपासून नवी मुंबईत ढगाळ वातावरण आणि रिमझीम पाऊस पडत असून मतदानाच्या दिवशीही पाऊस पडण्याची शक्‍यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे मतदानावर पावसाचे सावट असल्याने कमी मतदान होईल, या...
ऑक्टोबर 18, 2019
मंचर (पुणे) : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आचारसंहिता भंग झाल्याबाबतच्या तक्रारी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्राप्त झाल्या आहेत. एकूण 39 तक्रारी आल्या आहेत. 13 तक्रारींत तथ्य आढळून आले नाही. 26 तक्रारींची कार्यवाही करण्यात आली. तीन तक्रारींबाबत संबंधितांच्या विरोधात मंचर व घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हे...
ऑक्टोबर 14, 2019
अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या प्रसूती कक्षातून सोमवारी (ता.14) सहा दिवसापूर्वी जन्मलेले (लिंग-पुरूष) बाळ चोरीला गेले. तर, दुसऱ्या एका वार्डात बेवारस स्त्री जातीचे बाळ आढळले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पालकांच्या तक्रारीवरून या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर...
ऑक्टोबर 14, 2019
यवतमाळ : तारुण्यात शारीरिक आकर्षणातून वाट चुकल्यास कुमारी मातेचा कलंक लागून समाजात बदनामी होण्याची भीती असते. ही वेळ येऊ नये म्हणून अनेकदा अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या नवजात अर्भकाची विल्हेवाट लावली जाते. पुसद येथील जिजामाता कन्या शाळेजवळ शनिवारी नवजात मृत अर्भक फेकून दिल्याचे आढळून आले. घटनेची...
ऑक्टोबर 11, 2019
नवी मुंबई : महिलांनी बाळंतपणाच्या काळात योग्य ती काळजी घ्यावी; अन्यथा भविष्यात त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. वरवर निरोगी दिसणारी स्त्री ही शारीरिक दृष्टीने निरोगी असतेच असे नाही. यासंदर्भातही विचार करण्याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्री-रोगतज्ज्ञ व...
सप्टेंबर 29, 2019
नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आदिशक्तीचा जागर सगळीकडं होत असताना यवतमाळमध्ये स्त्रीशक्तीचा एक वेगळाच जागर सुरू आहे. या जिल्ह्यात २१ महिला एकाच वेळी एसटीच्या चालक म्हणून रस्त्यांवर अधिराज्य गाजवणार आहेत. आदिवासी समाजातल्या या महिला. प्रत्येकीची कहाणी वेगळी, संघर्ष वेगळा. अनेकींना यापूर्वी सायकलसुद्धा...
सप्टेंबर 25, 2019
वाघोली : कोलवडी साष्टे (ता. हवेली) मधील बोरमलनाथ मंदिरात 10 ते 12 दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. तेथील एका कुटुंबाने त्याला काही काळ सांभाळले आणि नंतर ते लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस अर्भकास ससून रुग्णालयात दाखल करणार असून तीची प्रकृती चांगली असल्याचे...
सप्टेंबर 24, 2019
पनवेल : महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या अनुषंगाने ता. २१ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. येत्‍या २१ ऑक्‍टोबरला मतदान होणार आहे. पनवेल मतदार संघ हा महाराष्ट्रात सगळ्यात मोठा मतदार संघ आहे. त्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील पोलिस...
सप्टेंबर 17, 2019
अंबासन, (नाशिक) : मालेगाव तालुक्यात मााणुसकीला लाज वाटावी अशी एक घटना समोर आली आहे. हवीशी वाटणारी नकोशी गाळणे चिंचवे शिवारातील वारख्या डोंगराच्या पायथ्याशी काटेरी झुडपात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे अर्भक अनैतिक संबंधामुळे फेकण्यात आले की नकोशी झाली म्हणून आईने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न...
ऑगस्ट 25, 2019
पत्नीला संसारात रस नाही   मी ३५ वर्षांचा विवाहित आहे. माझा चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. माझी पत्नी खासगी कंपनीमध्ये उच्च पदावर नोकरी करते. मीसुद्धा खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो. माझी पत्नी लग्नापूर्वी माझ्याबरोबर खूप व्यवस्थित वागायची. परंतु, लग्न झाल्यानंतर कळले की ती अजिबात सांसारिक नाही....
ऑगस्ट 12, 2019
सांगली - कृष्णा आणि वारणा नद्यांच्याकाठी आलेल्या महाप्रलंयकारी महापुरात बुडून 39 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत हाती आली आहे. पुढील दोन दिवसांत ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा अंदाज जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी व्यक्त केला आहे.  दरम्यान, महापुरात बुडून साडेतीन...
ऑगस्ट 11, 2019
अमरावती ः ढोलताशांचा गजर, वारकरी मंडळींची शिस्तबद्ध पावली, लेझीम पथक अन्‌ प्रबोधन करणारा बालकलाकार असा रंगारंग सोहळा बघून अवघी शिवशाही अवतरल्याचा भास शुक्रवारी (ता.10) अमरावतीकरांना झाला. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने प्रथमच श्रीसंत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनात सहावे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर, : कुही तालुक्‍यातील चांपा गावातील बहुचर्चित सामूहिक बलात्कार आणि चोरीच्या प्रकरणात शुक्रवारी (ता. 9) नागपूर सत्र न्यायालयाने पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींनी शेतात राहणाऱ्या अठरा वर्षांच्या मुलीवर तिच्या नातेवाइकांना बेदम मारहाण करून सामूहिक अत्याचार केला होता.अतिरिक्त...
ऑगस्ट 09, 2019
भिवंडी : मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा सण येत्या सोमवारी साजरा होणार आहे. या सणाला दरवर्षी स्लॅटर हाऊसव्यतिरिक्त इतर सार्वजनिक ठिकाणी जनावरांची कुर्बानी देण्यासाठी तात्पुरत्या सेंटरची उभारणी भिवंडी पालिकेच्यावतीने करण्यात येते. मात्र, यावर्षी मुंबई उच्च न्यायालयाने ऐन बकरी ईद सणाच्या तोंडावरच...
जुलै 21, 2019
त्या भागात ‘विदेशा’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सुरजितसिंगनं अनेकांना कॅनडात स्थलांतरित होण्यास मदत केली असल्यानं एका परीनं ते लोक त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली होते. दर्शनसिंगच्या पाठोपाठ जोगिंदरसिंगचा एक जुना मित्र गुरनेकसिंगही या कंपूत सामील झाला. सुखविंदरसिंग ऊर्फ मिठ्ठूचा काटा काढण्यासाठी ‘पेशेवर...
जुलै 17, 2019
संगमेश्‍वर -  भरधाव वेगाने मुंबईकडून गोव्याकडे सिमेंट भरून निघालेला ट्रक मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास शास्त्रीनदीत कोसळला. वळणाचा अंदाज न आल्याने शास्त्रीपुलावरून थेट नदीत गेला. रात्रभर शोधकार्य करूनही ट्रकचा चालक आणि क्लिनरचा पत्ता लागला नाही. आज दुपारी कंटेनरवर काढण्यात आला. यावेळी अर्धा तास...
जुलै 10, 2019
संगमेश्‍वर - भर बाजारपेठेत विद्यार्थिनीचा पाठलाग करून छेड काढणे एका रोमिओला चांगलेच महागात पडले. त्या विद्यार्थिनींच्या मैत्रिणींनी रोमिओचा पाठलाग करीत त्याला यथेच्छ चोप दिला. हा प्रकार भर रस्त्यावर घडल्याने सगळेच अवाक झाले.  संगमेश्‍वरला शिक्षणासाठी येणारी विद्यार्थिनी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या...
जुलै 09, 2019
यवतमाळ : वणीत गेल्या महिनाभरात गांजा जप्तीची दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली. अल्पवयीन मुले गांजाचा धूर सोडत असल्याने पालक चिंतित आहेत. तेलंगणा व आंध्र प्रदेशातून वणी येथे गांजाची खेप पोहोचत असल्याची बाब पोलिस तपासात पुढे आली आहे. मुख्य तस्करांच्या मुसक्‍या आवळण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे...