एकूण 72 परिणाम
जून 24, 2019
अमरावती : लोकसभेचे सत्र सुरू असताना खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी करताना चांगलीच झाडाझडती घेतली. त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये लहान बाळाच्या कक्षांमधील शौचालयाची अवस्था पाहून त्या चांगल्याच...
मे 17, 2019
सोलापूर : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नाले सफाईचे काम महापालिकेने शुक्रवारपासून सुरु केले. मान्सून जवळ आला असतानाही नालेसफाईचे काम सुरु न झाल्यासंदर्भात "सकाळ'मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. दरम्यान, नालेसफाईचे काम आठवडाभरात पूर्ण होईल, असे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी "सकाळ'ला सांगितले...
एप्रिल 23, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दुपारी चारवाजेपर्यंत 52..15 टक्के मतदान झाले.  विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची आकडेवारी अशी - (दुपारी चारवाजेपर्यंतची)  चंदगड 49.50, राधानगरी 54.00, कागल - 56.09, कोल्हापूर दक्षिण 51.71, करवीर 51.24, कोल्हापूर उत्तर 50.00 टक्के एकूण 52.16 टक्के  ...
मार्च 26, 2019
कुडाळ - कडावल सरपंचपदाच्या निवडणुकीत स्नेहा ठाकूर विजयी झाल्या. हा आमचा सरपंच असल्याचे स्वाभिमान तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी सांगत तालुका स्वाभिमान पक्षातर्फे त्यांचे अभिनंदन केले, तर नारुर कर्याद नारुरमध्ये एकच अर्ज सादर झाल्याने सौ. अलका पवार पुन्हा एकदा बिनविरोध सरपंचपदी निवडून आल्या आहेत....
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
मार्च 08, 2019
पाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती महिला बचत गट...
मार्च 07, 2019
पंढरपूर: सोलापूर विद्यापीठाचे नामकरण करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे चुकीचे करण्यात आले आहे. वास्तविक पाहता ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये 'अहल्या' असे नाव आहे तसेच पुण्यश्लोक हा पुल्लिंगी शब्द आहे, त्यामुळे नामकरण पुण्यश्लोकी अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे करायला हवे होते. विद्यापीठाने...
मार्च 07, 2019
पुणे -  पुणे विभागातील दहा लोकसभा मतदारसंघांत 1 कोटी 93 लाख 96 हजार 755 मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी नियोजन केले असून, प्रशासन सज्ज असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.  दहा लोकसभा मतदारसंघांत 58 विधानसभा मतदारसंघ आहेत. रायगड जिल्ह्यातील कर्जत, पनवेल आणि उरण विधानसभा...
फेब्रुवारी 15, 2019
एकूण मार्गिकांपैकी बहुतांश मार्गिका खासगी वाहनांसाठी आणि 'बीआरटी'साठी एखाद-दुसरी मार्गिका असे पुण्यातील 'एचसीएमटीआर'चे स्वरूप असेल, तर तो मोठा विनोद होईल. तेथे ताशी काही हजार प्रवाशांची वाहतूक करणारी मोनो रेलसारखी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा अपेक्षित आहे, प्रत्यक्षात मात्र खासगी वाहनांचेच चोचले...
डिसेंबर 15, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी करून दलित-आदिवासींच्या हक्काच्या निधीचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांसह तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, अभियंता, पंचायत समिती सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल...
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
नोव्हेंबर 15, 2018
पिंपरी - महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांतून किशोरवयीन मुलांच्या हाती अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती मिळत आहे. आकर्षण आणि अज्ञान यातून लैंगिक अत्याचारासारख्या घटना घडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, इयत्ता पाचवी किंवा सातवीपासून किशोरवयीन मुला-...
ऑक्टोबर 18, 2018
अकोला : सीमोल्लंघन अर्थात दुर्गुणांवर सद्गुणांचा विजय. मात्र, मी टू मोहिमेत बाॅलिवूड आणि शहरी भागातील महिला पुढे येऊन बोलत आहेत. त्यात काय खरे, काय खोटे भविष्यात स्पष्ट होईल. मात्र, त्यांचे ऐकले पाहिजे. ही चळवळ ग्रामीण भागातही गेली सीमोल्लंघन झाल्याचे आपल्याला सांगता येईल, असा सूर बुधवारी आयोजित ‘...
ऑक्टोबर 07, 2018
पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावांमधील निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. या गावांत दोन सदस्यांचा एक प्रभाग राहणार असून, हद्दवाढीची प्रारूप प्रभागरचना तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. नव्या...
सप्टेंबर 16, 2018
पाली ( रायगड)  : पाली ग्रामपंचायतीवर तब्बल अकरा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बुधवारी (ता.26) पाली ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. शनिवारी (ता.15) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख होती. यावेळी सर्व पक्षीय उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे न घेतल्याने...
ऑगस्ट 01, 2018
सांगली - सांगली,मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. पहिल्या तासात दहा टक्के इतके सरासरी मतदान झाले. साडेअकरापर्यंन्तच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 21 टक्के मतदान झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यात स्त्री...
ऑगस्ट 01, 2018
पणजी- गोमंतकीयांना परवडण्याजोगी घरे देण्यासाठी एक योजना आखण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींकडून किती घरांची प्रत्येक गावात गरज आहे याची माहिती मागविली जाणार आहे. त्यानुसार ही योजना तयार केली जाईल, अशी माहिती बंदर प्रशासन व  ग्रामीण विकासमंत्री जयेश साळगावकर यांनी विधानसभेत दिली. अर्थसंकल्पीय...
जुलै 14, 2018
मुंबई : रुग्णांवर प्रथमच शस्त्रक्रिया करताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी शिकाऊ डॉक्‍टरांतर्फे आता यंत्रावर (सिम्युलेशन लॅब) शस्त्रक्रिया केली जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून त्यासाठी अद्ययावत सिम्युलेशन यंत्रणा उभारणी केली जाणार आहे.  शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात यंत्र आहेत; मात्र त्याआधारे एक...
जुलै 09, 2018
तुरुंगातील गॅंगवॉर, कैद्यांमधील हाणामाऱ्या किंवा गेला बाजार अनेक सुविधांची ठरावीक कैद्यांना सहज उपलब्धता वगैरे गैरप्रकार किरकोळ वाटावेत, असे नाशिक रोड कारागृहातील ताजे प्रकरण "सकाळ'ने उजेडात आणले आहे. परवान्यांचे नूतनीकरण न करता कन्यागर्भाचा कत्तलखाना चालविणारा पूर्वाश्रमीचा डॉक्‍टर राज्यातल्या...
जुलै 08, 2018
नाशिक - नाशिक रोड कारागृहातील डॉ. बळिराम शिंदे याचा मृत्यू व त्यातील डॉ. सुदाम मुंडे याच्या कथित सहभागाच्या प्रकरणात तुरुंग प्रशासनाने एकतर ढिलाई दाखविली असावी किंवा अशा रीतीने गंभीर गुन्ह्यांमधील कैद्यांच्या जीविताविषयी मुंडेसोबत हातमिळवणी असावी, असा आरोप लेक लाडकी अभियानाच्या ऍड. वर्षा देशपांडे...