एकूण 81 परिणाम
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
मे 27, 2019
गेले काही दिवस निवडणुकीचा हंगाम होता. वर्तमानपत्रे व वाहिन्यांवर मत-मतांतरे रंगली. राजकारणाच्या पार्श्वभूमीवर समाजकारणाशी निगडित एक कार्यक्रम बघायला मिळाला. समाजभान जपणारा अभिनेता आमीर खान याने सुरू केलेल्या "पाणी फाउंडेशन'च्या उपक्रमाविषयीचा हा कार्यक्रम "तुफान आलंया' नावानं सादर झाला. गेली काही...
मे 12, 2019
संजय  डी. पाटील यांची शिक्षण क्षेत्रात आणि सतेज पाटील यांची राजकीय क्षेत्रात एक वेगळी ओळख. परंतु, त्यांची जडणघडण कधी प्रतिकूल, कधी अनुकूल, तर कधी संघर्षाच्या परिस्थितीला तोंड देत होत गेली. या जडणघडणीत त्यांच्या आई शांतादेवी पाटील यांचा वाटा खूप मोठा. आज सामाजिक, राजकीय स्तरावर सतेज - संजय हीच नावे...
एप्रिल 24, 2019
पुणे - आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतानाही ‘ती’ वधूच्या वेशात मतदानाच्या रांगेत उभी राहिली आणि लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी तिने मतदानाचा हक्क बजाविला. श्रद्धा भगत (रा. तुळशीबाग) असे या नववधूचे नाव. श्रद्धा यांचे आज सायंकाळी पाच वाजता भूगावमध्ये लग्न होते. त्यांनी नूमवितील मतदान केंद्रात...
एप्रिल 24, 2019
पुणे -  ‘‘देशाचा विकास व्हावा, देशात शांतता असावी, असे वाटते. त्याचबरोबर जातीय राजकारण नको. जात आणि धर्म या नावाने तेढ नको,’’ अशी अत्यंत कळकळीने मते मांडत मुस्लिम समाजातील महिलांनी बोलक्‍या भावना व्यक्त केल्या. मतदानाच्या निमित्ताने या महिला बोलत होत्या. शहरात विविध ठिकाणी भेट देताना,...
एप्रिल 04, 2019
स्त्रियांना समाजात समान प्रतिष्ठा आहे, हा विचार राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांपर्यंत अद्याप पोचलेला नाही, ही चिंतेची बाब आहे. पक्षीय भेदांपलीकडे जाऊन याचा विचार करावा लागेल. एकीकडे महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व कसे वाढविता येईल, याचा विचार सुरू असतानाच दुसरीकडे राजकारणातील अनेकांची...
एप्रिल 02, 2019
क्रिकेटमध्ये एखाद्या संघाला स्पर्धेतील सामन्यात आपले सामन्यातील अस्तित्व टिकावयाचे असल्यास त्याला विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, नाही केले तर तो स्पर्धेतून बाद होईल. यासाठी अगदी क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास "करो या मरो' अशी स्थिती त्या संघासमोर असते. त्याचप्रमाणे रावेर लोकसभा मतदार...
मार्च 15, 2019
शालीन राजकारण व सक्षम नेतृत्वासाठी जिल्ह्यातील काही घराणी प्रसिद्ध आहेत. त्यापैकी काही घराण्यांचा लौकिक आजही राज्याच्या व देशाच्या राजकारणात आहे. राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण यांसह विविध क्षेत्रांमध्ये जिल्ह्यातील काही घराण्यांचा आदरयुक्त दबदबा राज्यभर आहे. केवळ राजकारण न करता विविध संस्थांच्या...
मार्च 13, 2019
कडेगाव - खासदार संजय पाटील यांनी वडियेरायबागच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांच्या कामावर स्तुतिसुमने उधळली होती. तासगावचा साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रयत्न सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून  चालवण्यासाठी घ्यायचा प्रयत्न मोहनराव कदम यांनी  केला होता. त्यावेळी या...
मार्च 13, 2019
‘निवडून येण्याची क्षमता’ एवढ्या एकमेव निकषाचे झापड लावून जर सगळे निर्णय घेतले तर लोकशाहीचा आशय खुरटलेलाच राहील. पटनाईक यांचे पाऊल म्हणूनच महत्त्वाचे. उमेदवारांची पळवापळवी, आरोप-प्रत्यारोपांची धुळवड आणि व्यक्तींभोवती राजकारण फिरविण्याचा प्रयत्न अशा अनेक गोष्टींना ऊत आलेला असताना ओडिशाचे मुख्यमंत्री...
मार्च 10, 2019
कुडाळ - सिंधुदुर्गातील स्त्रीशक्ती पेटून उठली तर आगामी निवडणुकांत आमच्यासमोर कोणीही टिकणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांना विजयी करण्यासाठी कटिबद्ध व्हा, असे आवाहन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा खासदार नारायण राणे यांनी येथे केले. महिला मेळाव्यात ते बोलत होते.  महाराष्ट्र...
फेब्रुवारी 17, 2019
डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचा "गाव कुठे आहे?' हा कथासंग्रह वाचला. खरं तर सोनवणे हे मान्यवर कवी; पण या संग्रहाच्या मनोगतात ते म्हणतात : "जे विषय कवितेमध्ये बसले नाहीत त्यांच्यावर कथा लिहिल्या. यापुढं जाऊन मी असं म्हणतो, की यातल्या काही कथा स्वरूपानं एवढ्या लघु आहेत, की त्यामधले अनुभव हे त्या त्या...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - 'जिजामाता, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, मुक्ता साळवे, ज्ञानेश्‍वरांची बहीण मुक्ता या आपल्यासाठी आदर्श होत्या. त्याचप्रमाणे आजच्या आधुनिक काळातील ज्या स्त्रिया शिक्षिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, राजकारणी आहेत त्यांनाही आदर्श मानत असताना आपण स्वतः कोण आहोत हे ओळखून एक-एक पायरी वर जायचे आहे...
जानेवारी 09, 2019
नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी म्हणून अप्सरा रेड्डी यांची मंगळवारी (ता. 8) नियुक्ती करण्यात आली आहे. एका कार्यक्रमादरम्यान पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अप्सरा यांची ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याचे जाहिर केले. अप्सरा या पक्षाच्या पहिल्या...
डिसेंबर 24, 2018
पुणे : नुकत्याच आम आदमी पार्टीच्या राज्य कार्यकारिणीच्या नागपूर येथील बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रभारी दुर्गेश पथक, राज्य संयोजक ब्रिगेडियर सुधीर सावंत व सह संयोजक रंग राचुरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघासाठी संयोजकांची नेमणूक करण्यात आली. पुणे लोकसभा मतदार संघ संयोजक पदाची...
नोव्हेंबर 14, 2018
श्रीलंका हा हिंदी महासागरातील छोटासा बेटांचा देश. दक्षिण आशियात भारतानंतर लोकशाही प्रगल्भतेने राबविणारा देश म्हणून श्रीलंकेची ख्याती सर्वश्रुत आहे. दुर्दैवाने याच देशात लोकशाहीचे धिंडवडे कशा प्रकारे निघत आहेत, याची प्रचिती गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगासमोर येत आहे. मिळालेली सत्ता काहीही...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे - संमेलनाध्यक्ष पदासाठी महिला की पुरुष, असा विचार करू नये. साहित्याची समृद्धी वाढविणारी व्यक्ती त्या पदावर असावी, असेच मी मानते. उत्तम साहित्य निर्माण करणाऱ्या महिलांची परंपराही आपल्याकडे आहे. फक्त त्यांची दखल घेतली जावी, असे मत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनियुक्त अध्यक्षा...
ऑक्टोबर 30, 2018
अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली, ही आनंदाची आणि मराठी साहित्याच्या क्षेत्राविषयी अपेक्षा उंचावणारी बाब आहे. लोकश्रद्धांना न डिवचता त्यातील सत्य उलगडून दाखवण्याची शैली आणि गद्य लेखनालाही काव्यात्मतेच्या पातळीवर नेण्याचे कौशल्य हे या कवयित्रीचे वैशिष्ट्य. अ खिल भारतीय मराठी...
ऑक्टोबर 14, 2018
पुरुषसत्ताक पद्धतीवर नेमकेपणानं भाष्य करणारी आणि स्त्रीच्या मुक्ततेचा एक क्षण अधोरेखित करणारी "ज्यूस' ही शॉर्टफिल्म अतिशय उत्तम आहे. "मसान' या चित्रपटामुळं प्रसिद्धीच्या झोतात आलेले नीरज घेवन यांनी दिग्दर्शित केलेली ही शॉर्टफिल्म. समाजव्यवस्थेवर अतिशय तरलपणे भाष्य करणाऱ्या या शॉर्टफिल्मविषयी......
ऑक्टोबर 10, 2018
श्रीगोंदे, (नगर) : चार वर्षे झाली पालिकेच्या नगराध्यक्ष आहेत. मध्यंतरी विषय समितीच्या सभापतीही होत्या. मात्र, राजकारण, समाजसेवा सुरु असतानाही शेतात कष्ट चुकत नाहीत. पाठीवर औषधाचा पंप घेऊन उन्हाचा विचार न करता दिवसभर औषध फवारणी करणाऱ्या भाजपच्या नगरसेविका संगीता सतीश मखरे यांनी राजकारण्यांपुढे नवा ...