एकूण 144 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
परवीन सुलताना यांची २७ रोजी, तर राहुल देशपांडे यांची २८ रोजी मैफल पुणे - पुणेकरांसाठी रविवार  (ता. २७) पासून ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमातून शब्द-सुरांच्या सुरेख मैफलीचे आयोजन केले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात गाण्यांचा सुरेल नजराणा मिळणार आहे. बेगम परवीन सुलताना आणि राहुल देशपांडे यांच्या...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : लोक माणुसकी विसरलेत. अशा घटना वाचल्यानंतर जर आपले मन अस्वस्थ झाले नाही तर समजायचे की, आपल्यातली लेखिका जागृत झालेली नाही. स्त्री प्रत्युत्तर देते, बदला घेत नाही. स्त्री नेहमीच अहिंसावादी असते. तिने लेखणीतून संस्कारमय कुटुंबाचे नेतृत्व करावे. अहिल्या, दुर्गा, जिजाऊ...
ऑक्टोबर 06, 2019
कोल्हापूर - उत्सवाच्या काळात मोठे महत्त्व असलेल्या कुंकू ला सध्या बाजारात मोठी मागणी वाढू लागली आहे. अधिक रंगणाऱ्या कुंकूला सध्या मोठी मागणी असली तरी अनेक महिला आता त्यातील शास्त्र सुद्धा जाणून घेऊन हळदीपासून तयार झालेल्या कुंकूला व श्री कुंकूला अधिक मागणी करू लागले आहेत. बाजारपेठेत सध्या तीन...
ऑक्टोबर 05, 2019
सावनेर (जि. नागपूर) : स्त्रीला वेदना म्हणजे काय ठाऊक असते. ती जीवनात कितीही खडतर प्रसंग आले तरी हार मानत नाही. आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याचे सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे. विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; मात्र एकाही शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केली नाही. स्त्रीच स्त्रीच्या...
सप्टेंबर 29, 2019
नवरात्रोत्सव म्हणजे काळ-नदीच्या प्रवाहात सोडलेले मिथक-कथांचे दीप. आज हजारो वर्षांच्या लाटांच्या नि भवऱ्यांच्या हेलकाव्यांमध्येही हे दीप उत्सवप्रिय माणसांच्या मनात लखलखत आहेत. म्हणूनच ‘नवरात्र’ देशभर साजरा होतो; पण साजरा करण्याच्या राज्याराज्यातल्या रीती विभिन्न आहेत. रुढींच्या बेडीत अडकण्यापेक्षा...
सप्टेंबर 24, 2019
औरंगाबाद : औरंगाबाद म्हटलं की, फ. मु. शिंदे यांचं वलय आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी आजपर्यंत अनेक कविता लिहिल्या आहेत. आजच्या तरुणांनी या जोडप्याकडून नक्कीच शिकण्यासारखं आहे. आजही या वयात ते उत्साहाने आपलं कर्तव्य बजवात आहेत. फ. मु. शिंदे आणि लीला शिंदे यांच्यासोबत संदीप काळे यांनी साधलेला संवाद...
सप्टेंबर 19, 2019
नवी मुंबई : महापालिकेतर्फे पावसाळ्यात क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या साहित्य भत्त्यांमध्ये आता महिलांनाही पुरुष कर्मचाऱ्यांएवढाच साहित्य भत्ता दिला जाणार आहे. ८ जुलैला भांडार विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यांमध्ये भेदभाव केला होता....
सप्टेंबर 18, 2019
कृषी विकास प्रतिष्ठान आयोजित विदर्भ साहित्य संघाचे 7 वे लखिका संमेलन रविवार, 22 सप्टेंबर रोजी स्व. तुळशीराम काजे परिसर, थडीपवनी येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांच्या मुलाखतीचा काही अंश... स्वाती हुद्दार *अरुणाताई सातव्या वैदर्भीय...
सप्टेंबर 15, 2019
भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा बालेकिल्ला राहिला आहे. आधी कॉंग्रेस नंतर शिवसेना पुढे राष्ट्रवादी तर सध्या भाजपचा बालेकिल्ला अशी या मतदार संघाची ओळख बदलत आली आहे. येथील नेतृत्व दीर्घकाळ नसते. मात्र लढती चांगल्याच रंगतदार होतात. यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत रंगण्याची शक्‍यता...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 04, 2019
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक अमृता प्रीतम यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होते आहे, त्यानिमित्त त्यांच्या साहित्याचा कानोसा घेणारा लेख... ...और जहॉं भी आझाद रुह की झलक पडे समझना वह मेरा घर है मानवतावादाचे पुरेपूर प्रतिबिंब उमटलेली अमृता प्रीतम यांची "मेरा पता' ही कविता,...
सप्टेंबर 01, 2019
महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकरंग साहित्यिक मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज (रविवार, ता. १ सप्टेंबर) लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसाहित्य संमेलन...
सप्टेंबर 01, 2019
बिग डेटा हे इतकं वाढत चालेलं पकरण आहे, की पूर्वी त्याला खूप महाग सुपर कम्प्युटर्सच लागले असते; पण आता हार्डवेअरच्या किंमतीही कमी होताहेत आणि सॉफ्टवेअर्सही खूपच जलद होत चालली आहेत. त्यामुळे आता बिग डेटा मॅनेज करणं शक्य झालेलं आहे. अशा वेळी आपला डेटा अनेक सर्व्हर्सवर तुकड्यातुकड्यांनी ठेवला जातो....
सप्टेंबर 01, 2019
आईला काय आवडायचं, ती कशी हळवी होती आणि जणू देवाचंच रूप कशी होती हे कविताताई मला तन्मयतेनं सांगत होत्या. मुली आईविषयी किती हळव्या असतात आणि त्याच हळव्या मुलीची आई जर आता हयात नसेल तर जुन्या आठवणींमुळे त्यांना अश्रू अनावर होऊन त्या किती भावुक होतात हे मी प्रत्यक्ष पाहत होतो... बुलडाण्याची सकाळ...
ऑगस्ट 25, 2019
कोरची (जि. गडचिरोली) : उच्च न्यायालयाने आरोग्य विभागाचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या डॉ. सतीश गोगुलवार आरोग्य समितीने केलेल्या पाहणीत तालुक्‍यातील ढिसाळ आरोग्यसेवा उघडकीस आली आहे. उच्च न्यायालयाने आरोग्य विभागाचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या डॉ. सतीश गोगुलवार यांच्या अध्यक्षतेखालील...
ऑगस्ट 22, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांना आज शाळांमधून जे शिक्षण दिलं जातं आहे, त्याचं स्वरूप बदलायला हवं, यावर आता साऱ्यांचंच एकमत होतं आहे. हे सारे म्हणजे कोण? योग्य शिक्षण कोणतं, हे ठरविणार कोण? तर ते म्हणजे विचारवंत, मानसतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ. शास्त्रज्ञ, साहित्यिक... हे नेहमी...
ऑगस्ट 21, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक परीक्षेचा राक्षस मुलांना छळतो; भेडसावतो खरा, पण परीक्षा म्हणजे राक्षस कसा? राक्षस पुल्लिंगी तर परीक्षा स्त्रीलिंगी! हे ध्यानात घेऊनच प्रा. मनोहर राईलकर यांनी परीक्षेला पुतनामावशी म्हटलं आहे!  पण मुलांना खरी छळत असते ती ही पूतनामावशी की जन्मदाती आई?...
ऑगस्ट 20, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक भारतात आज ३ ते ६ वयोगटातील साधारण साडेसात कोटी मुलं बालवाड्यांमध्ये जात आहेत. बालशिक्षण असं मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मुद्दा हा आहे ते योग्य/शास्त्रशुद्ध पद्धतीनं होतंय का नाही हे त्याचं उत्तर आहे आणि त्यामागचं कारणही मजेशीर आहे. बालशिक्षणात आज...
ऑगस्ट 20, 2019
‘अभिजात’ आणि ‘लोकप्रिय’ लघुकथेची व्यवच्छेदक लक्षणे ओळखून राम कोलारकरांनी लघुकथा साहित्य परंपरेचा मागोवा घेतला. स्त्री-लेखकांनाही या परंपरेत मानाचे स्थान दिले. नुकतेच निधन झालेल्या कोलारकरांना त्यांच्या कन्येने वाहिलेली श्रद्धांजली. जागतिक लघुकथेचा ६० वर्षे अभ्यास करून मराठी वाचकांसाठी...
ऑगस्ट 19, 2019
डोंगरकिन्ही (जि. बीड) : अलिकडे सर्वच गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. वैयक्तीक खरेदीपासून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभही घेण्यासाठी मागणीचा प्रस्ताव ऑनलाईनच करावा लागत आहे. आता, शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत पूर्वी पुरविले जाणारे कुटूंब नियोजनाचे साहित्यही ऑनलाईन मागावे लागणार आहे. त्यामुळे आशा...