एकूण 227 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
नवी मुंबई : "स्त्रीत्व ही निसर्गाने दिलेली देणगी असून, मानव वंश पुढे नेण्याची शक्ती स्त्रीमध्ये असते. निसर्गाने दिलेल्या या देणगीची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे,' असे मत येरळा मेडिकल कॉलेजच्या स्त्री-रोगतज्ज्ञ आकांक्षा नाईक यांनी व्यक्त केले. त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या...
ऑक्टोबर 19, 2019
चौकटीतली ‘ती’ - चौकटीतली ‘ती’  श्रीमंत जमीनदाराच्या घरात जन्मलेला देवदास मुखर्जी आणि त्याच्या शेजारच्याच घरातली पार्वती अर्थात पारो या दोघांचं बालपणापासून सख्य. शाळेत शिकणं, हुंदडायला जाणं या साऱ्या गोष्टींमध्ये दोघांनाही एकमेकांची साथसंगत. दोघंही एकमेकांना अपार जीव लावणारे. देवदासचं लक्ष...
ऑक्टोबर 17, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी - धडफळे, यकृततज्ज्ञ लहान मुलांमधील यकृताचे आजार बऱ्याच वेळेस दुर्लक्षित राहतात. भारतात हे प्रमाण पुष्कळ आहे. बरेचदा या आजारांबद्दल असलेली उपेक्षा, योग्य उपचारपद्धतींचा अभाव किंवा आर्थिक दडपणामुळे या मुलांना योग्य उपचारांपासून वंचित राहावे लागते. काही प्रसंगी मृत्यूला...
ऑक्टोबर 17, 2019
सरकारी धोरणनिर्मिती, योजनांची आखणी आणि धोरणांचे मूल्यमापन या सगळ्यांसाठी ‘डेटा’ कसा वापरायचा, याची दृष्टी अभिजित बॅनर्जी यांनी दिली आहे. शास्त्रशुद्ध प्रयोगांच्या मांडणीद्वारे  माहिती संकलित करून दारिद्य्रनिर्मूलनाच्या प्रभावी उपाययोजना राबविता येतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. भारतासाठी त्यांची...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : भरपेट जेवण केल्यानंतर पान खाल्ल्याशिवाय अनेकांना पान खाण्याची सवय असते. शहरातील चौका चौकात, नाक्‍यावर, महाविद्यालयीन परिसरात पानाचे अनेक स्टॉल हमखास दिसतातच. गेल्या काही वर्षांत तंबाखु, कलकत्ता, मघई, मसाला यांसारख्या पानांहून विविध फ्लेव्हरच्या पानांना ग्राहकांची चांगलीच पसंती मिळत आहे....
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : गेल्या काही वर्षांत महिलांच्या आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहे. शरीरातील अत्यावश्‍यक घटकांची कमतरता यामुळे सिकलसेल, ऍनेमिया, कॅन्सर, गर्भाशयाचे आजार यांचेही प्रमाण वाढलेले दिसून येते. हिमोग्लोबिन, लोह, प्रथिने यासारख्या घटकांच्या कमतरतेमुळे महिलांच्या आजारात वाढ झाली आहे. बदलती जीवनशैली...
ऑक्टोबर 16, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी - धडफळे, यकृततज्ज्ञ कित्येक वेळा यकृताचा आजार असताना गर्भधारणा होते. उदाहरणार्थ, ‘हेपॅटायटिस बी’ आणि ‘सी’ची लागण झालेल्या महिलेस गर्भारधारणा होते किंवा पूर्वीचा क्रोनिक लिव्हरचा आजार असताना गर्भधारणा होते. (उदा. ऑटोइम्मलिन लिव्हर डिसीज) अशा वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि...
ऑक्टोबर 15, 2019
मानवी हक्कांची पायमल्ली अनेक प्रकारांनी होते. काही वेळा ती स्पष्टपणेच लक्षात येते; तर काही वेळा अप्रत्यक्षरीत्या. संबंधित व्यक्तींवर झालेल्या अन्यायाचे निवारण करण्यातही मानवी हक्क आयोग महत्त्वाची भूमिका बजावतो. मानवी हक्क आणि त्यांचे उल्लंघन म्हटले, की विशिष्ट घटनाच डोळ्यासमोर येतात. परंतु...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांमुळे शहरातील विविध तालुक्‍यांमध्ये मुलींच्या जन्मदराचा आकडा वाढला आहे. विशेषतः आदिवासी भागांत मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ...
ऑक्टोबर 13, 2019
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात सलग चौथ्यांदा रेपो दरांत कपात करण्यात आली आहे. एकीकडं या दरकपातीमुळं कर्जं स्वस्त होणार असली, तरी ठेवींवरच्या व्याजांचे दरही त्यामुळं कमी होणार आहेत हे लक्षात घ्यायला हवं. विशेषतः ठेवींवरच्या व्याजावर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फटका बसू शकतो. या दुसऱ्या...
ऑक्टोबर 11, 2019
गरोदर स्त्रियांनी कोणत्या लसी घ्याव्यात व कोणत्या टाळाव्यात याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. या लसी गर्भारपणात त्या स्त्रीचे आणि बाळाच्या जन्मानंतर लसीकरणापर्यंत त्या बाळाचे संरक्षण करीत असतात.  जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, लसीकरणाच्या अभावी होणारे संसर्गजन्य आजार मातामृत्यू,...
ऑक्टोबर 11, 2019
शरद ऋतूत दिवसा सूर्याची तीव्रता जाणवत असली, तरी रात्री तितक्‍याच शीतलतेने परिपूर्ण असतात. शिवाय, याच काळात ‘अगस्त्य’ नावाच्या ताऱ्याचा उदय होत असल्याने त्याच्या प्रभावामुळे पाणी विषरहित होते. शरदातील या विषरहित स्वच्छ व पवित्र पाण्याला ‘हंसोदक’ असे म्हटले जाते. हे पाणी पिणे, स्नानादी क्रियांसाठी...
ऑक्टोबर 06, 2019
कोल्हापूर - उत्सवाच्या काळात मोठे महत्त्व असलेल्या कुंकू ला सध्या बाजारात मोठी मागणी वाढू लागली आहे. अधिक रंगणाऱ्या कुंकूला सध्या मोठी मागणी असली तरी अनेक महिला आता त्यातील शास्त्र सुद्धा जाणून घेऊन हळदीपासून तयार झालेल्या कुंकूला व श्री कुंकूला अधिक मागणी करू लागले आहेत. बाजारपेठेत सध्या तीन...
ऑक्टोबर 04, 2019
नाटकांतून मनोरंजनाबरोबरच लोकप्रबोधन करीत सामाजिक परिवर्तनाचा वसा धनश्री हेबळीकर या तरुणीनं घेतला आहे. यासंदर्भात तिला तिचे विचार मांडायची संधी युरोपमध्ये मिळाली. ती अभिनेत्री, गायिका, संगीतकार अशा विविध भूमिकांमधून वावरते. रंगभूमीला सामाजिक परिवर्तनाचं साधन मानून निरनिराळे प्रयोग करीत असते. धनश्री...
सप्टेंबर 29, 2019
नवरात्रोत्सव म्हणजे काळ-नदीच्या प्रवाहात सोडलेले मिथक-कथांचे दीप. आज हजारो वर्षांच्या लाटांच्या नि भवऱ्यांच्या हेलकाव्यांमध्येही हे दीप उत्सवप्रिय माणसांच्या मनात लखलखत आहेत. म्हणूनच ‘नवरात्र’ देशभर साजरा होतो; पण साजरा करण्याच्या राज्याराज्यातल्या रीती विभिन्न आहेत. रुढींच्या बेडीत अडकण्यापेक्षा...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत असून, राज्यातील माता-पित्यांना लेकीचा जन्म आवडू लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. मुलांच्या तुलनेत सरासरीने मुलींच्या जन्माची संख्या हळूहळू वाढत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या सर्वेक्षणात...
सप्टेंबर 20, 2019
नवी मुंबई : जुळ्या मुलांच्या गर्भधारणेदरम्यान अनेकदा आई किंवा बाळाच्या आरोग्यास समस्या उद्‌भवतात. काही कारणास्तव एक गर्भ मृत झाल्यास दुसरा गर्भ वाचवणे डॉक्‍टरांसाठी जिकिरीचे होते. खारघर येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्‍टरांनी अशा कठीण स्थितीवर मात करत अशा जुळ्यांमधील एक गर्भ मृत झाल्यानंतरही दुसरा...
सप्टेंबर 20, 2019
शीर्षक होतं ‘लेडी बिट्‌स’ नि त्याखाली उपओळ होती, ‘मला आता गर्भाशय का नाहीये आणि हे मी सगळ्यांना सांगायचं का ठरवलंय...’ पुढे ती एकेक गोष्ट सांगत जाते. ती म्हणजे अनुष्का शंकर. अतिशय कुशल आंतरराष्ट्रीय प्रयोगशील सतारवादक, स्वतंत्र निर्भय स्त्री. दोनदा शस्त्रक्रिया करून म्हणजे हिस्टेरेक्‍...
सप्टेंबर 20, 2019
जनुकदोष न यावेत म्हणून करावयाच्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये जवळच्या नात्यात लग्न न करणे, दोघांमधल्या एकातही काही जनुकदोष असल्यास व गर्भ राहिल्यास गर्भावस्थेतच गर्भाची जनुकदोषासाठी तपासणी करणे, वारंवार गर्भपात किंवा मृत अपत्य जन्मास येत असल्यास स्त्री-पुरुषांनी स्वतःच्या जनुकांची तपासणी...
सप्टेंबर 19, 2019
नवी मुंबई : महापालिकेतर्फे पावसाळ्यात क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या साहित्य भत्त्यांमध्ये आता महिलांनाही पुरुष कर्मचाऱ्यांएवढाच साहित्य भत्ता दिला जाणार आहे. ८ जुलैला भांडार विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यांमध्ये भेदभाव केला होता....