एकूण 95 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर : मेडिकलमध्ये बाह्यरुग्ण विभागात दररोज तीन हजार रुग्णांची नोंद होते. तर, सुपर स्पेशालिटीत एक हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद होते. सुपरमधील बाह्यरुग्ण विभागासाठी असलेली जागा अपुरी पडते. रुग्णांची गर्दी लक्षात घेता, सुपरमध्ये बाह्यरुग्ण विभागासाठी स्वतंत्र इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव सादर...
ऑक्टोबर 17, 2019
औंध : औंध संगीत महोत्सव येत्या शनिवारी (ता. 19) आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानचे सचिव पंडित अरुण कशाळकर यांनी दिली. या वेळी प्रतिष्ठानच्या विश्वस्त अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, सुनील पवार उपस्थित होते. औंध संगीत महोत्सवाचे यंदाचे 79 वे वर्ष आहे.   ग्रामीण भागात...
ऑक्टोबर 17, 2019
पिंपरी - साठ वर्षांची महिला अपघातात गंभीर जखमी झाल्यावर तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. मात्र या दुःखाचा आघात बाजूला सारून तिच्या नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे पाच जणांना नवजीवन मिळाले. ही किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्‍टरांनी साधली. पुण्यातील विभागीय प्रत्यारोपण...
ऑक्टोबर 16, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, बारामती, प्रवेश, करिअर मार्गदर्शक संशोधनाची प्रबळ परंपरा असलेली देशातील क्रमांक एकची संस्था म्हणून आयआयएससी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर या संस्थेकडे पाहिले जाते. येथे २०११पासून चार वर्षांचा बीएस्सी रिसर्च विज्ञान पदवी (संशोधन) अभ्यासक्रम उपलब्ध आहे...
ऑक्टोबर 15, 2019
पिंपरी - ‘चंद्र आहे साक्षीला...’, ‘चांदणे शिंपीत जाशी...’, ‘गालावर खळी डोळ्यात धुंदी...’, ‘कधी तू रिमझिमणारी बरसात...,’ ‘गं साजणी...,’ ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना...’, ‘उगवली शुक्राची चांदणी...,’ अशा एकाहून एक सरस गीतांची रसिकांना मेजवानी मिळाली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे कोजागरी...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : मुलांचे बालपण फार साधे असते. त्यांनी मोठ्यांप्रमाणे वागावे अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यांच्याशी संवाद साधणे म्हणजे, त्यांच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेणे असते. दुर्दैवाने पालक आपल्या पाल्यांकडून अपेक्षाच करीत असतात. त्यामुळे मुलांमधला निरागसपणा कमी होतो आहे. कमीत-कमी मुलांसाठी...
सप्टेंबर 17, 2019
विदर्भाला स्त्रीशक्तीचा अभिमानास्पद पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक विदर्भकन्यांनी आजवर वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवले आहे. विविध क्षेत्रांत मुली विदर्भाचा झेंडा आज पुढे नेत आहेत. आता एका नव्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला आहे आणि ते क्षेत्र आहे एसटी बस चालविण्याचे. राज्य मार्ग...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 12, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ अनावश्यक केसांवरील उपचाराचे दोन भाग आहेत. सुदैवाने ९० टक्के व्यक्तींमध्ये रक्तात कोणताही दोष आढळत नाही. अशा रुग्णांमध्ये फक्त सौंदर्योपचारतज्ज्ञांकडून उपचार करून घेतले, तरीसुद्धा पुरेसे ठरते. यात तात्पुरते व कायमस्वरूपी उपचार उपलब्ध आहेत. यापैकी...
सप्टेंबर 12, 2019
गोडोली ः येथील शिवनेरी ते माधुरी कॉलनी दरम्यान असलेल्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर गेले दोन महिने गुडगाभर पाणी हटले नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने 13 लाख खर्च करूनही रहिवाशांच्या पदरी निराशाच आली आहे. ओढ्यावर साकव पूल बांधला, तरी मूळ रस्त्यावर साठणाऱ्या पाण्याचा प्रश्न निकाली निघालेला नाही....
ऑगस्ट 30, 2019
नागपूर ः मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्यात आले. महापालिकेच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चित्र आहे. गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत मुलींच्या जन्मदरात लक्षणीय वाढ झाली. हजार मुलांमागे 968 मुलींनी जन्म घेतल्याने सामाजिक मानसिकतेत बदल होत असल्याचेही स्पष्ट झाले....
ऑगस्ट 27, 2019
भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन ऋतु आहेत. ह्या तीन ऋतुमधील ``पावसाळा`` हा ऋतु खरोखरच जीवनावश्यक आहे. जसा पावसाळा जीवन जगवितो तसा तो जीवही घेतो. आत्ताच झालेल्या महाभयंकर पुरामध्ये पावसाने कित्येक निष्पाप जीवांचे जीवन हिरावून घेतले.  प॑श्चिम महाराष्ट्र हा भाग प्रामुख्याने...
ऑगस्ट 22, 2019
पौड रस्ता - धरणे भरल्यानंतर पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगण्यात आले खरे; परंतु अजूनही कोथरूडमधील सुतारदरा, शास्त्रीनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. सुतारदरा येथील सचिन मुरमुरे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त व...
जुलै 29, 2019
बेळगाव -  तीन ते चार दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकाला पिशवीत गुंडाळून सोडून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रविवारी (ता. 28)  रात्री साडेदहाच्या सुमारास बेळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयात आवारातील प्रसूतीगुहासमोर हा प्रकार घडला आहे.  रुग्णालयातील सुरक्षा रक्षक महांतेश गंगाप्पा...
जुलै 28, 2019
‘चांद्रयान २’ या मोहिमेतली ‘प्रग्यान’ ही बग्गी ७० अंश दक्षिण अक्षवृत्तावरील ‘मेंझिनस सी’ आणि ‘सिमपेलिअस’ या दोन खळग्यांच्या दरम्यान असलेल्या मैदानी भागांत उतरणार आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुवप्रदेश हा मानवाच्या भविष्यातल्या अवकाशमोहिमांसाठी आणि तंत्रज्ञानाच्या तपासणीसाठी एक चांगला तळ (लाँचपॅड) म्हणून...
जुलै 24, 2019
मुंबई - ‘चूलमुक्त धूरमुक्त महाराष्ट्र’ या घोषणेंतर्गत राज्यातील बिगर गॅसजोडणीधारकांना राज्य शासनाकडून गॅसजोडणी देण्यासाठी विशेष योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यंदाच्या आर्थिक वर्षात या योजनेसाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला...
जुलै 24, 2019
पिंपरी - महापालिकेतर्फे वायसीएम पीजी इन्स्टिट्यूट अद्ययावत करण्यात येत आहे. मात्र, वायसीएम रुग्णालय आणि इन्स्टिट्यूटचे काम सुरळीत करण्यासाठी किमान १०० ते १२५ कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. कर्मचाऱ्यांच्या पुरेशा संख्येअभावी कामावर ताण येत असून, डॉक्‍टरांसह अन्य विभागातील कर्मचारी त्रस्त झाले आहेत....
जुलै 17, 2019
सातारा - जिल्ह्यात मुलींचा जन्मदर जावळी, महाबळेश्‍वर, माण आणि पाटण तालुक्‍यांत  घटला आहे. या चार तालुक्‍यांत घटता मुलींचा जन्मदर जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेऊन स्त्री भ्रूणहत्येविरोधात आणखी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. जिल्ह्यात एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ९३३ झाली आहे. मागील...
जुलै 14, 2019
प्रेमभंगामुळे मी निराश झाले आहे मी २३ वर्षांची विद्यार्थिनी असून, गेली २-३ वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. शिक्षणासाठी लातूर सोडून पुण्यात आले. आईवडील शेतमजूर आहेत. त्यामुळे पार्टटाइम जॉब करीत शिक्षण पूर्ण करीत आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्याच गावातील मुलगा माझ्यासोबत पुण्यात शिक्षण घेत...
जुलै 11, 2019
सातारा : "अष्टपुत्र भव...' असा एकेकाळचा आशीर्वाद आज जर कोणी दिला, तर त्या व्यक्‍तीकडे आश्‍चर्याने पाहिले जाते. बदलत्या काळात कुटुंब नियोजनाला महत्त्व आले आहे. शैक्षणिकदृष्ट्या साक्षर झालेल्या साताऱ्यात गत आर्थिक वर्षात तब्बल 17 हजार 303 दापंत्यांनी एका अपत्यावरच थांबणे पसंत केले आहे.  भारतीय समाज...