एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 23, 2018
पुणे : मंगलमय चैतन्योत्सव अर्थात गणेशोत्सवाची आज (ता.23) सांगता होत आहे. भक्तांचा पाहुणचार घेऊन बाप्पा निघाले आहेत. श्रींना वाजत गाजत निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी देखील जय्यत तयारी केली आहे. आनंदोत्सवात ढोलताशाच्या गजरात, बॅन्डच्या सुरावटीत, समाजप्रबोधनात्मक विचारांचा वसा जपण्यास कटिबद्ध झालेल्या...
सप्टेंबर 21, 2018
पुणे -गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी गर्दी जमते अन्‌ सुरू होतो नाट्याविष्कार...कलाकार जिवंत देखाव्यातून आपले अभिनय कौशल्य सादर करतात अन्‌ या थेट सादरीकरणाला गणेशभक्तांची दिलखुलास दाद मिळते... दरवर्षीप्रमाणे यंदाही हौशी आणि अनुभवी कलाकारांनी सादर केलेल्या जिवंत देखाव्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील अनेक...
सप्टेंबर 20, 2018
वारजे - येथे हलत्या देखाव्यांवर भर असून, स्त्री भ्रूणहत्या, मोबाईलचा अतिवापर यांसारख्या ज्वलंत विषयांवर प्रबोधन करण्याचे काम केले जात आहे. तसेच कर्वेनगर, वारजे माळवाडी परिसरात नेहमीप्रमाणे विद्युत रोषणाई करण्याकडे मंडळांचा कल असून, आकर्षक देखावे पाहण्यासाठी आबालवृद्ध गर्दी करत आहेत.
सप्टेंबर 20, 2018
पुणे - आनंद, प्रसन्नता, चैतन्याचा स्त्रोत असलेल्या श्री गजाननाच्या समोर नतमस्तक होत महिलावर्गांतर्फे अथर्वशीर्षाचे पठण अनेक  मंडळांमध्ये होत आहेत. या माध्यमातून समूहशक्तीचे प्रदर्शन घडत आहे. गणेशोत्सावानिमित्ताने स्त्री शक्तीचे संघटन कौशल्यही नजरेत भरत आहे. तसेच सामूहिकरीत्या एकदा...
सप्टेंबर 20, 2018
पुणे - आनंद, प्रसन्नता, चैतन्याचा स्त्रोत असलेल्या श्री गजाननाच्या समोर नतमस्तक होत महिलावर्गांतर्फे अथर्वशीर्षाचे पठण अनेक  मंडळांमध्ये होत आहेत. या माध्यमातून समूहशक्तीचे प्रदर्शन घडत आहे. गणेशोत्सावानिमित्ताने स्त्री शक्तीचे संघटन कौशल्यही नजरेत भरत आहे. तसेच सामूहिकरीत्या एकदा...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी गर्दी जमते अन्‌ सुरू होतो नाट्याविष्कार...कलाकार जिवंत देखाव्यातून आपले अभिनय कौशल्य सादर करतात अन्‌ या थेट सादरीकरणाला गणेशभक्तांची दिलखुलास दाद मिळते... दरवर्षीप्रमाणे यंदाही हौशी आणि अनुभवी कलाकारांनी सादर केलेल्या जिवंत देखाव्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील...
सप्टेंबर 15, 2018
पुणे - शंखध्वनी होताच महिलांनी सामूहिकरीत्या केलेला ओंकार... गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष... पहाटेच्या मंगलमय वातावरणात एकासुरात म्हटलेलं अथर्वशीर्ष.... हरिओम्‌ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसी, त्वमेय केवलं कर्तासी.... अन्‌ सामूहिक आरतीनंतर पुन्हा मोरया-मोरयाच्या जयघोषाने...
सप्टेंबर 07, 2017
ढोल-ताशांच्या दणदणाटासह ‘बाप्पा’ला निरोप विसर्जन मिरवणुकीची २८ तासांनी सांगता पुणे - ढोल-ताशांचा दणदणाट, सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची चौफेर उधळण,   ‘मोरयाऽऽ मोरयाऽऽ’चा जयघोष करत वादकांना भाविकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद, नानाविध रूपांतील गणरायाचा थाट, उकाडा वाढत...
ऑगस्ट 30, 2017
लष्कर परिसर   पुणे - चहूबाजूंनी धडाडणाऱ्या तोफा...हेलिकॉप्टर व सैनिकांच्या बंदूकांमधून झडणाऱ्या गोळ्या...शत्रूंना संपविण्यासाठी भारतीय जवानांची चाललेली धडपड...‘भारत माता की जय’चा जयघोष आणि शहीद जवानाच्या पार्थिवाला सलामी देताना कुटुंबीयांचे भरून आलेले ऊर...भारत-पाकिस्तान युद्ध, भारत-चीन युद्ध आणि...
ऑगस्ट 30, 2017
मंडणगड - महाराष्ट्राला लाभलेली अद्वितीय संपदा गडकिल्ले आणि भीषण गंभीर बनत चाललेली पाणीटंचाई यावर भाष्य करीत पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गडकिल्ले व जलसंवर्धनाचा संदेश दिला आहे. तुतारीच्या गजरात पर्यावरणाचा संदेश घेवून येणारी किल्ले संवर्धन एक्‍स्प्रेसद्वारे गणेशभक्तांना गडकिल्ल्यांची सफर व...
ऑगस्ट 30, 2017
पुणे : चहूबाजूंनी धडाडणाऱ्या तोफा...हेलिकॉप्टर व सैनिकांच्या बंदूकांमधून झडणाऱ्या गोळ्या...शत्रूंना संपविण्यासाठी भारतीय जवानांची चाललेली धडपड...'भारत माता की जय'चा जयघोष आणि शहीद जवानाच्या पार्थिवाला सलामी देताना कुटुंबीयांचे भरून आलेले ऊर...भारत-पाकिस्तान युद्ध, भारत-चीन युद्ध आणि चीनच्या...
ऑगस्ट 29, 2017
गणेशाचे आगमन झाले, की प्रतीक्षा असते ती गौरींच्या आगमनाची. घरोघरी गणपती बाप्पासोबतच गौरींचीही पूजा मोठ्या भक्तिभावाने बांधली जात असते. गौरी अर्थात महिलांचे प्रतीक. पण गौरींच्या रूपात महिलांना जो ‘प्रतीकात्मक’ सन्मान समाजात दिला जातो, तो प्रत्यक्ष जगताना मिळतो का, हा मात्र प्रश्‍नच आहे. गौरींचा जसा...