एकूण 10 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
पुणे  पुणे स्टेशन येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या समोरील मुख्य रस्त्यावर स्त्री व पुरुषांकरीता सार्वजनिक स्वच्छता गृह आहे. मात्र स्त्रीयांच्या स्वच्छता गृहाबाहेर चिकटविलेला फलक कोणीतरी काढल्याने नवोदित स्त्रियांना स्वच्छतागृहात जावे की नाही असा संभ्रम होता. तरीही पुणे मनपाच्या...
ऑगस्ट 05, 2018
मैत्रीसाठी काळवेळेचे बंधन नाही पण आजच्या धावपळीच्या जीवनात कुठेतरी एकत्र येण्यासाठी एखादा दिवस हवा म्हणुन मैत्री दिन हवा. आणि त्यात रविवार म्हणजे कुणाला सुट्टी नाही असेही नाही. मैत्री कुणाशी व्हावी याचे काही आराखडे नाही. कुठल्याही वयाच्या व्यक्तीशी कधीही होऊ शकते. एखाद्या छंदाशी गुरूंशी आणि हो...
जुलै 24, 2018
वारजे नाका : नारायण ढोकळापासून कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडे जाण्याच्या मार्गावर रस्त्याच्या मधोमध एक चेंबर आहे. बरेच वर्षांपासून हे असेच आहे. आज पर्यंत किती तरी वेळा रस्ता केला असेल पण हे चेंबर रस्त्याच्या मधून हलवून बाजूला केले नाही. जर चेंबर तसेच ठेवायचे होते तर त्यावर रस्त्याच्या...
जून 22, 2018
पुणे : सध्या सर्व पुणे महानगरपालिका सार्वजनिक बागांमध्ये विकासाच्या नावाखाली उधळपट्टी सुरु आहे. कित्येक बागांमध्ये एक नाहीतर दोन-तीन ओपन जिम नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेऊन बांधण्यात आल्या आहेत. परंतु, अठरा वर्षा वरील स्त्री-पुरुषासाठी झोपाळा का असु नये?,  या नागरिकांना आपण ही...
मे 02, 2018
आजकाल कुठलाही पेपर वाचायला घ्या किंवा कुठलेही चॅनेल लावा हमखास एखादी बातमी तरी छेडछाड बलात्कार अत्याचार अशी असतेच. खरच कुठून आली ही विकृती? पुर्वी पण समाजात स्त्री पुरुष एकत्र वावरतच होते की. पण अशा बातम्या अगदी अभावानेच कानावर पडायच्या. कदाचित तेव्हा पण हे प्रकार असतील पण बदनामी होईल...
एप्रिल 14, 2018
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वसमावेशक एकत्रितपणे जयंती साजरी करणारे एकमेव मंडळ, अशी पश्‍चिम महाराष्ट्रात वेगळी ओळख आहे. वैचारिक, स्वाभिमानाचे अधिष्ठान आहे. सन १९७५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन मंडळ म्हणून स्थापना झाली. डी. एल. थोरात, एम. एच. पद्माळकर, शंकरराव थोरात, भगवान जगन्नाथ भिसे,...
मार्च 08, 2018
माझी बी. एसस्सी. ची परीक्षा संपून सुट्ट्या पडल्या होत्या. मनात खूप आशा आकांक्षाचं फुलनं चालू होतं. सुट्टीत नोकरी करायची, घरी आर्थिक मदत करायची. स्वतः आर्थिक स्वावलंबी असल्याचं सुख लग्नाअगोदर अनुभवायचं त्यासाठी माझे खूप प्रयत्न चालू होते. पण आई पप्पांना एक स्थळ आवडले व माझा कांदेपोह्याचा कार्यक्रम...
फेब्रुवारी 23, 2018
1105 साली जन्मलेल्या बसवण्णांनी बहिणीला मुंज नाकारल्याने आठव्या वर्षी गृहत्याग केला. 20 व्या वर्षापर्यंत कुंडलसंगम येथे पौराणिक स्थावर लिंगाची सेवा केली; परंतु त्यातून विकार मुक्ती निष्फळ ठरल्याने वैदिक परंपरेचा त्याग केला. काही काळ ध्यान केल्यानंतर त्यांनी अवैदिक तत्त्वांची मांडणी केली. यात...
जानेवारी 12, 2018
"पी. सावळाराम' अर्थात दादांनी मराठी रसिकजनांवर भावगीतांच्या माध्यमातून मंत्रमुग्ध भुरळरूपी मंजूळ रेशमी शालच पांघरलेली आहे. दादा म्हणजे मराठी भावगीतांना लाभलेलं एक अद्‌भुत व अक्षय असे लेणं आहे. निसर्गाने पृथ्वीतलावर पुरुष व स्त्री अशी दोन बुद्धिवंत मनमोहक रूपे तयार केलेली आहेत. अर्थातच...
जानेवारी 11, 2018
‘कृष्णेच्या काठावर रोज सूर्य सोन्याचा। कृष्णेच्या काठावर रोज सूर सृजनाचा। कृष्णेच्या काठावर रोज घोष मंत्राचे। शेतातून धर्मबिंदू कृषिकांच्या कष्टांचे। किरणातून रुणझुणती श्रीहरीचे मृदू पैंजण वाऱ्यातून भिरभिरते लोकगीत-रामायण कृष्णेच्या काठावरील औदुंबर इथं बाकी सारं काही होतं; पण तेथील आसमंतात सृजनाचा...