एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
आपल्याकडे मानसशास्त्रीय उपचारांमध्ये रूढ झालेल्या पाश्‍चात्त्य पद्धतीला, भारतीय पारंपरिक गोष्टी सांगण्याच्या तंत्राची जोड देत डॉ. नीलम ओसवाल यांनी वैद्यकीय-सामाजिक प्रणालींचा महत्त्वाचा संगम साधला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानातील  विपश्‍यना पद्धतीचा उपयोग करून  मनाची सजगता, सतर्कता वाढविण्यावर त्यांचा भर...
सप्टेंबर 30, 2017
नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात धार्मिक व पारंपरिक पद्धतीने शनिवारी(ता. ३०) साजऱ्या होणाऱ्या विजयादशमी तथा दसरा सणाविषयी... गुरूपौर्णिमेच्या उत्सवानंतर चातुर्मासानिमित्त बंद असलेल्या येथील दत्त मंदिरातील नित्यपालखी सोहळा दसऱ्याच्या सीमोल्लंघनाने पूर्ववत सुरू होतो. सवाद्य मिरवणुकीने व दिगंबराच्या...
सप्टेंबर 25, 2017
नाशिक - स्त्री सर्वार्थाने सक्षम व्हावी यासाठी कायदे करण्यात आले असले, तरी अद्यापही स्त्रीला सर्वाधिक त्रास होतो तो स्त्रीकडूनच. त्यामुळे स्त्रीनेच स्त्रीला सन्मानाची वागणूक देण्याची गरज असल्याचा सूर आजच्या ‘आदिशक्ती : जागर स्त्रीशक्तीचा’ या महिला सुरक्षा विभागातर्फे आयोजित...
सप्टेंबर 24, 2017
घरच्या परिस्थितीमुळे अकरावीपर्यंतच शिक्षण झालेले. मात्र, विवाहानंतर पती प्रा. पांडुरंग तोरो यांनी शिक्षणाची संधी दिली आणि पदवीच नव्हे, पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. ३० वर्षांपूर्वी ग्राहक पंचायतीचं काम सुरू केलं आणि आजवर शेकडो ग्राहकांना न्याय मिळवून दिला. एक गोष्ट मात्र नक्की आहे, कुठलीही लढाई...
सप्टेंबर 23, 2017
पुणे -  "न्याय, हक्‍कांसाठी लढण्याबरोबरच स्वतःला सिद्ध करा. महिला ही अबला नसून सबला आहे. त्यामुळे केवळ नऊ दिवस नव्हे, तर आपण सारे मिळून 365 दिवस स्त्रीशक्तीचा जागर करूयात' असा संदेश महिला वकिलांनी पद्मावती देवीची सामूहिक आरती करून दिला.  शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पद्मावती येथील पद्मावती देवी...
सप्टेंबर 22, 2017
वय वर्षे अवघे एकोणसत्तर; पण या वयातही सलग वीस-एकवीस दिवस आणि दररोज किमान बारा तास अथक मेहनत घेऊन त्या विविध कलाकृती साकारतात. दोऱ्यातून मणी ओवण्याचे काम तसे नवीन नाही. परंतु त्यातून एखादी अनोखी कलाकृती निर्माण करण्याचे त्यांचे कौशल्य काही औरच. त्यातही त्यांच्या पोर्ट्रेट कलाकृती म्हणजे जगभरात अशा...