एकूण 8 परिणाम
एप्रिल 24, 2019
पुणे - आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतानाही ‘ती’ वधूच्या वेशात मतदानाच्या रांगेत उभी राहिली आणि लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी तिने मतदानाचा हक्क बजाविला. श्रद्धा भगत (रा. तुळशीबाग) असे या नववधूचे नाव. श्रद्धा यांचे आज सायंकाळी पाच वाजता भूगावमध्ये लग्न होते. त्यांनी नूमवितील मतदान केंद्रात...
एप्रिल 23, 2019
दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड विधानसभा मतदारसंघात मतदारांनी पळत पळत अगदी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्र गाठल्याने विविध मतदान केंद्रांवर संध्याकाळी साडेसात वाजताही मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. दौंड शहरातील शेठ ज्योतीप्रसाद विद्यालय, गिताबाई बंब शाळा, लाजवंती गॅरेला विद्यालय आणि...
एप्रिल 12, 2019
जेजुरी : यंदा चांगला पाऊस पडू दे... दुष्काळ हटू दे... शेतकरी सुखी होऊ दे... मतदारसंघ सुजलाम सुफलाम होण्यासाठी आम्हाला बळ द्या...असे साकडे जेजुरीच्या खंडोबाला घातल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. ''आज खंडोबाचं एकत्रित दर्शन घ्यायचे आहे...
एप्रिल 11, 2019
सातारा - स्त्री समानता आणि महिला सक्षमीकरणाचा विचार शिवछत्रपतींनीच मांडला होता. तीच विचारधारा दोन्ही काँग्रेसने प्रत्यक्षात आणली. शिवरायांना अभिप्रेत असलेले स्वराज्य व देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे हुतात्म्यांची जाणीव ठेवून हा देश प्रगतीपथावर न्यायला हवा. त्यासाठी...
एप्रिल 06, 2019
पुणे : अर्थसंकल्पाच्या 12% खर्च शिक्षणावर केला जाईल. डीम युनिव्हर्सिटी आणि शिक्षणातील खाजगीकरण मोडून काढून केजी टू पीजी मोफत दिले जाईल. तसेच सहकाराचे पुनर्जीवन करून शेतकऱ्यांना उभारी दिली जाईल, असे आश्वासन वंचित बहुजन विकास आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यातून शनिवारी दिले. वंचित आघाडीच्या...
एप्रिल 03, 2019
पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या संपत्तीत पाच वर्षांत आजच्या बाजारमूल्यानुसार दोन कोटी १५ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. त्यांच्याकडे सव्वापाच कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. बापट यांनी पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक लढविली होती. त्या वेळी...
मार्च 15, 2019
शालीन राजकारण व सक्षम नेतृत्वासाठी जिल्ह्यातील काही घराणी प्रसिद्ध आहेत. त्यापैकी काही घराण्यांचा लौकिक आजही राज्याच्या व देशाच्या राजकारणात आहे. राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण यांसह विविध क्षेत्रांमध्ये जिल्ह्यातील काही घराण्यांचा आदरयुक्त दबदबा राज्यभर आहे. केवळ राजकारण न करता विविध संस्थांच्या...
मार्च 05, 2019
पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेले हल्ले आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने घेतलेला लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांना एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय, या दोन घडामोडींमुळे आजच्या घटकेला महाराष्ट्रातल्या मतदारांची पसंती भाजप...