एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
डॉ. दीपक नगराळे, डॉ. शैलेश गावंडे, डॉ. निळकंठ हिरेमनी, डॉ. नंदिनी गोकटे-नरखेडकर, डॉ. विजय वाघमारे मागील दोन वर्षांपासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रासह प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात विकसित होणाऱ्या हिरव्या बोंडातील आतील भाग सडण्याची समस्या आढळून येत आहे. ही प्रामुख्याने जुलै ते...
जुलै 04, 2019
अजिसपूर ( ता. जि. बुलडाणा) या सुमारे तेराशे लोकवस्तीच्या गावाने शाश्वत स्वच्छतेकडून शाश्वत विकासाकडे वाटचाल केली आहे. सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी गावात स्वच्छतेची ज्योत पेटली. त्यानंतर विविध कामांच्या यशस्वी अंमलबजावणीतून व ग्रामस्थांच्या एकजुटीतून ही ज्योत अखंड तेवत आहे.   बुलडाणा जिल्हा...
एप्रिल 26, 2019
प्रताप चिपळूणकर यांनी भात, ऊस शेतीपद्धतीमध्ये जमिनीची सुपीकता जपत पीक व्यवस्थापन अधिक सुलभ करणे, शेती सोपी आणि कमी खर्चाची करणे आणि उत्पादनपातळी वाढवीत नेण्यावर भर दिला. नांगरणीशिवाय शेती हा त्यांच्या शेती तंत्राचा केंद्रबिंदू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रताप चिपळूणकर हे जमीन सुपीकतेचा बारकाईने...
मार्च 22, 2018
महाराष्ट्र शासनाने १९९४ मध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले. त्यात कालसुसंगत बदल करत २००१ साली दुसरे तर २०१४ मध्ये तिसरे महिला धोरण निश्चित करण्यात आले. या सर्व धोरणांमध्ये प्रामुख्याने स्त्रियांवरील अत्याचार, हिंसा, स्त्रीविषयक कायदे, त्यांच्या आर्थिक दर्जात सुधारणा, प्रसारमाध्यमांची भूमिका,...
जानेवारी 24, 2018
खारपाणपट्ट्यात प्रयोगशील शेती करणे जिकिरीचे, आव्हानात्मक असते. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील येऊलखेड येथील शशिकांत व सुवर्णा या पुंडकर दांपत्याने प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीद्वारे अशा भागात शेडनेट, कारले, काकडी, पेरू, मत्स्यशेती आदींद्वारे प्रयोगशीलतेचे दर्शन घडवले. मार्केटची मागणी लक्षात पीक पद्धती...
डिसेंबर 14, 2017
ब्युनाॅर्स अायर्स, अर्जेंटिना : विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांच्या हितासाठी असलेला अन्नसुरक्षा योजनेसंदर्भातील प्रस्ताव अमेरिकेच्या व्यापारमंत्र्याने सरळसरळ धुडकावून लावला आहे. भारतासाठी आणि इतर अविकसित राष्ट्रांसाठी ही धोक्याची घंटा आहे. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे अर्जेंटिना मंत्री परिषदेच्या...
सप्टेंबर 01, 2017
भारत हा चहाचा सर्वांत मोठा उत्पादक अाहे. सन २००२ मध्ये भारताने ८४६ दशलक्ष किलो चहा उत्पादित केला. जगातील एकूण चहा उत्पादनापैकी ३१ टक्के चहा एकट्या भारताने उत्पादित केला, अशी विशेष नोंद करण्यात आली आहे. दार्जिलिंगच्या चहाची गुणवत्ता  भारतात उत्पादित अनेक प्रकारच्या चहापैकी दार्जिलिंग चहा हा एका...