एकूण 1 परिणाम
जानेवारी 29, 2018
आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला आहे. या अहवालातील विविध निष्कर्ष आणि त्यातील माहितीच्या आधारे मांडली जाणारी गृहीतके यावर देशभरात जोरदार चर्चा आणि मंथन होत राहील. या अहवालातील आतापर्यंतचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे.  'जीएसटी'मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला नवे वळण मिळाले...