एकूण 41 परिणाम
मे 22, 2019
कोलकता : राजा राम मोहन रॉय हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी १८२४ मध्ये माध्यमांच्या स्वातंत्र्यावर अंकुश आणण्याला विरोध नोंदविला होता. त्याचबरोबर 'भारतीय पत्रकारितेचे अर्ध्वयु' म्हणूनही इतिहासात त्यांची नोंद आहे.  रॉय यांनी सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आणि त्या बदलांना अनुकूल राजकीय वातावरण तयार...
एप्रिल 01, 2019
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सांबित पात्रा यांनी सोशल मीडियावर एका कुटुंबासोबत जेवण करत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तर स्वयंपाक करत असलेली स्त्री ही आपल्या आईसारखी असून या आईला आपले घर मोदींमुळे व्यवस्थित चालवता येत असल्याचा दावा त्यांनी या व्हिडिओत केला आहे. या व्हिडिओचा...
मार्च 14, 2019
मुंबई : 'दंगल'मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेल्या फातिमा सना शेख हिने लैंगिक अत्याचाराबाबत खुलासा केला आहे. एका मुलाखती दरम्याने #MeToo बाबत तुझे मत काय असा प्रश्न विचारला असता, माझ्यासोबतही असा प्रकार घडला आहे, पण त्यावर मी काही बोलू इच्छित नाही असे सांगितले.  'लैंगिक अत्याचार...
जानेवारी 20, 2019
हैदराबाद : "#MeToo' हिमेमुळे लोकांच्या मनोवृत्तीत मोठा बदल झाला असून, महिला आणि पुरुषांना त्यांच्या समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव झाली आहे,' असे मत भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केले आहे.  हैदराबाद पोलिसांनी एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने "लैंगिक अत्याचारातून मुक्ती' असा...
जानेवारी 09, 2019
नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी म्हणून अप्सरा रेड्डी यांची मंगळवारी (ता. 8) नियुक्ती करण्यात आली आहे. एका कार्यक्रमादरम्यान पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अप्सरा यांची ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याचे जाहिर केले. अप्सरा या पक्षाच्या पहिल्या...
नोव्हेंबर 01, 2018
१ नोव्हेंबर १९५६ चा तो दिवस ! सीमाभागातील मराठी जनतेच्या जीवनात काळा दिवस म्हणून आला आणि काळ बनून राहिला. गेली ६२ वर्षे मराठी माणसाच्या मानगुटीवर बसून मराठी भाषा आणि संस्कृती गिळंकृत करणारा तो कर्दनकाळच ठरला. आणखी काही वर्षे अशीच स्वकीयांच्या गुलामगिरीत गेली तर एकेकाळी येथे मराठी भाषा बोलली जात...
ऑक्टोबर 10, 2018
नवी दिल्ली/मुंबई : स्त्रीशक्तीचा जागर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होतो आहे, आज "तिने' पुन्हा मौन सोडत "त्याच्या' दुष्कर्माचा पाढा व्यवस्थेसमोर वाचल्याने अनेकांचे "संस्कारी' बुरखे टरकावले गेले. आज प्रथमच तिच्या बोलण्याने राजसत्ताही हादरली. #MeTooच्या वादळाचा पहिला फटका...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाअंतर्गत (यूएनडीपी) जाहीर झालेल्या मानवी विकास निर्देशांकात (एचडीआय) भारताचा क्रमांक 130 वा आहे. यात एकूण 189 देशांचा समावेश आहे. दक्षिण आशिया विभागात भारतात मानवी विकास निर्देशांकांचे मूल्य सरासरी 0.638 आहे. साधारण समान लोकसंख्या असलेल्या...
सप्टेंबर 06, 2018
समलैंगिक संबंध कायदेशीर का बेकायदा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) ऐतिहासिक निर्णय दिला. कलम 377 नुसार समलैंगिकता हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसून, देशातील प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे. समलैंगिक असणे यात कोणताही अपराध नाही, असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. समलैंगिक असणार्‍या...
ऑगस्ट 25, 2018
नवी दिल्ली : लठ्ठपणा हा आता सार्वत्रिक झाला आहे. आपल्या आजूबाजूला अनेक लठ्ठ व्यक्ती दिसतात. लठ्ठ होण्याचा कारणे वेगवेगळी असली जाड माणूस हा चेष्टेचा विषय ठरत असल्याने अशा माणसांमध्ये न्यूनगंड, नैराश्‍य दिसून येते. महिलांमध्ये हो प्रमाण जास्त असते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम, डाएट, औषधे असे अनेक...
ऑगस्ट 01, 2018
पणजी- गोमंतकीयांना परवडण्याजोगी घरे देण्यासाठी एक योजना आखण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींकडून किती घरांची प्रत्येक गावात गरज आहे याची माहिती मागविली जाणार आहे. त्यानुसार ही योजना तयार केली जाईल, अशी माहिती बंदर प्रशासन व  ग्रामीण विकासमंत्री जयेश साळगावकर यांनी विधानसभेत दिली. अर्थसंकल्पीय...
मे 22, 2018
नवी दिल्ली : ''महिलांच्या अश्लील कपडे वापरण्यामुळे लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे'', असे वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पक्षाचे महासचिव रामशंकर विद्यार्थी यांनी केले. तसेच देशात लैंगिक समस्यांच्या वाढत्या घटनांमागे मोबाईल फोन आणि इंटरनेट हे महत्त्वाचे कारण आहे, असेही रामशंकर विद्यार्थी म्हणाले...
मे 08, 2018
नवी दिल्ली : 'स्त्रीची वेशभूषा ही तिच्यावर होणाऱ्या बलात्काराचे कारण असूच शकत नाही, स्त्रीच्या वेशभूषेवरूनच तिच्यावर बलात्कार होतात, असा दावा करणे अत्यंत निंदनीय आहे. जर कपडे बघून बलात्कार होतात, तर वृद्ध स्त्रीवर बलात्कार कसा होतो?' असा प्रश्न संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी सोमवारी (ता. 7)...
मे 06, 2018
'लिव्ह इन रिलेशनशिप' बाबत सर्वोच्च न्यायालयाचा नवीन निर्णय आला आहे. केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय परतवून लावताना लग्नाचं वय नसेल तर 'लिव्ह इन'मध्ये राहा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. एप्रिल 2017 चे तुषारा-नंदकुमार या प्रकरणावर केरळ उच्च न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने...
मे 05, 2018
नवी दिल्ली : मूळच्या भारतीय असलेल्या दीपा आंबेकर यांची न्यूयॉर्कमधील गुन्हेगारी न्यायालयाच्या (क्रिमीनल कोर्ट) न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. दीपा आंबेकर यांच्या नियुक्तीने न्यूयॉर्कमध्ये भारतीयांसह मराठी माणसाची मान अभिमानने उंचावली आहे. दीपा आंबेकर न्यूयॉर्कमधील तिसऱ्या भारतीय स्त्री...
एप्रिल 25, 2018
नवी दिल्ली - देशातील दोन कॅबिनेट मंत्र्यांची दोन छायाचित्रे नुकतीच समोर आली आहेत. हे दोन्ही छायाचित्रे बघुन भारतातील साम्यवादाचे चित्र स्पष्ट होते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी स्त्री शक्तीचे उत्तम उदाहरण प्रस्थापित केल्याचे या छायाचित्रांकडे...
मार्च 27, 2018
नवी दिल्ली : यापुढे दोन सज्ञान व्यक्तिंच्या लग्नामध्ये दखल घेणे हे खाप पंचायतीसाठी बेकायदेशीर असेल, असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दोन सज्ञान व्यक्तिंनी लग्न केल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी खाप पंचायतीने कोणती सभा आयोजित केली तरी ती देखील बेकायदेशीर असेल असे सर्वोच्च...
मार्च 01, 2018
नवी दिल्ली - ऑनलाईन शॉपिंग असो अथवा मॉलमधले शॉपिंग कपड्यांची खरेदी करताना आपण एखाद्या विशिष्ट ब्रँडचे कपडे घेताना त्याचा साईज चार्ट आपल्याला फॉलो करावा लागतो. हा साईज चार्ट बऱ्याचदा अमेरिका, ब्रिटन यासारख्या देशांच्या साईज चार्टवर अवलंबून असतो. मात्र आता नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (निफ्ट...
फेब्रुवारी 03, 2018
नवी दिल्ली : महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानंतर आता लैंगिक शोषण, विनयभंग आणि बलात्कार यांसारखे खटले महिलांवर चालू शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. 'जेंडर न्यूट्रल' करण्याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका...
जानेवारी 26, 2018
नवी दिल्ली - सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्यांपेक्षा विविध क्षेत्रांत, विशेषतः ग्रामीण भागात आदिवासी व वंचितांच्या कल्याणासाठी आयुष्यभर निरलसपणे कार्यरत राहणाऱ्या लोकसेवकांना प्रतिष्ठेचे पद्म सन्मान देण्याची परंपरा नरेंद्र मोदी सरकारने कायम ठेवली आहे. संगीतकार इलायराजा, शास्त्रीय गायक गुलाम...