एकूण 54 परिणाम
जून 10, 2019
सध्या मालिकांमधून काही ना काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. कधी प्लास्टिक वापरू नका; तर कधी कचरा इतरत्र फेकू नका, असे काही ना काही संदेश देण्यात येतात. ‘कलर्स’ मराठी वाहिनीवरील ‘घाडगे अँड सून’ या मालिकेत मात्र एक वेगळ्याच प्रकारचा सामाजिक संदेश देण्यात आलाय. एरव्ही मुलाचं कितीही चुकू...
एप्रिल 12, 2019
मुंबई : अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचा भाऊ आणि नवोदित दिग्दर्शक शमशुद्दीन सिद्दीकीने एका प्रकाशन संस्थेविरोधात शंभर कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला आहे. स्त्री कलाकारांसोबत शमशुद्दीनची वागणूक आक्षेपार्ह असल्याचा दावा केल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आला आहे. 'बोले चुडिया'...
मार्च 29, 2019
मंगळवार पेठेतला जन्म. साहजिकच पेठेतल्या वातावरणात लहानाचा मोठा झालो. संगीताचा विचार केला तर त्र्यंबोली यात्रेवेळी हमखास ऐकायला मिळणाऱ्या ‘पीऽऽऽ ढबाक’नं नेहमीच ताल धरायला लावला. एकीकडे अशा लोकसंगीताचा अनुभव मिळत होता आणि घरी वडील संगीतकार असल्यानं शास्त्रीय बेस पक्का होत होता. आजवर चाळीसहून अधिक...
मार्च 25, 2019
फिल्मफेअर अवॉर्ड हा बॉलिवूडमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक आहे. या पुरस्कार सोहळ्याची वाट चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार बघत असतो. हा सोहळा नुकताच पार पडला. मुंबईमधील जिओ गार्डन येथे रंगलेल्या 'फिल्मफेअर अवॉर्ड 2019' या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळींनी...
मार्च 07, 2019
महिला दिन 2019 पुणे, ता. 8 : 'स्त्रीचे अस्तित्त्व ही तिने परिधान केलेल्या पेहरावाच्या खूप पलिकडे असते,' असे म्हणत 'मॅक्स फॅशन'ने राबवलेल्या 'बहन कुछ भी पहन' या कॅम्पेनची सध्या जोरात चर्चा आहे. या कॅम्पेन अंतर्गत 'बहन कुछ भी पहन' असे गाणे सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. आजच्या मुलींना उद्देशून...
मार्च 04, 2019
रत्नागिरी - संगीतकलेमुळे माणूस संवेदनशील बनतो. प्रत्येकानेच काही गायक, वादक व्हायला हवे असे नाही. रसिक श्रोतेसुद्धा तयार होणे आवश्‍यक आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मैफल, संगीत कार्यक्रमांचा लाभ घेतला पाहिजे. याकरीता सांस्कृतिक कार्य संचालनालय पुलं-गदिमा-बाबूजींच्या...
फेब्रुवारी 28, 2019
गेले जवळजवळ एक तप आपल्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखांमुळे अभिनेत्री स्मिता तांबे सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता स्मिता तांबे एका महिला सशक्तीकरणावरच्याच फिल्मव्दारे निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करत आहे. सौरभ सिन्हा दिग्दर्शित सुपरनॅचरल थ्रिलर असलेल्या 'सावट' या सिनेमाची...
डिसेंबर 25, 2018
कणकवली - वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या 41 व्या नाथ पै एकांकिका स्पर्धेच्या खुल्या गटात इस्लामपूरच्या राजाराम बापू इन्स्टिट्यूटची "कस्तुरा' ही एकांकिका प्रथम आली. मुंबईच्या पाटकर वर्दे महाविद्यालयाची "पैठणी' या एकांकिकेने द्वितीय, तर कोल्हापुरच्या शिंदे अकादमीची "हात धुवायला शिकवणारा...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - सहा वर्षांपूर्वी ‘आई मला मारू नको’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याचा हिंदी रिमेक ‘मुझे भी इस दुनिया में आना है’ या वर्षी नोव्हेंबरमध्ये आला. आता हा चित्रपट इंग्रजी व चायनीज भाषेतही डब करण्यात आला आहे. पुढील वर्षी तो चीन व तैवानमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. आतापर्यंत ‘दंगल’, ‘ठग्ज...
डिसेंबर 18, 2018
मुंबई- राणी लक्ष्मीबाई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला घेतलेली आणि हातात तलवार घेऊन लढणारी धाडसी स्त्री. झाशीच्या या धाडसी राणीची कथा रुपेरी पडद्यावर येत असून ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री...
डिसेंबर 15, 2018
यशोधरा पंचशील थिएटर ॲकॅडमीच्या ‘एका गर्भाशयाची गोष्ट’ या नाटकाने गुरुवारी राज्य नाट्य स्पर्धेच्या येथील प्राथमिक फेरीची दिमाखदार सांगता झाली. स्त्री भ्रूण हत्या आणि एकूणच मानसिकता या विषयावर सर्वांगीण वेध घेत एक चांगला प्रयोग ‘यशोधरा पंचशील’च्या टीमनं सादर केला.  माहिती-तंत्रज्ञानाच्या...
ऑक्टोबर 09, 2018
तनुश्री दत्ता यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर केलेले आरोप, त्यानंतर कंगना राणावत यांनी विकास बहलवर, दोन महिला पत्रकारांनी कैलाश खेर यांच्यावर गैरवर्तनाचे आणि तारा या दूरदर्शनवरील मालिकेच्या निर्मात्या विनिता नंदा यांनी तर सिनेमा, दूरदर्शनमध्ये संस्कारी व्यक्‍तीची भूमिका करणाऱ्या एका अभिनेत्यावर...
सप्टेंबर 23, 2018
मुंबई- चित्रपट दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचे आज (ता. 23) निधन झाले. धिरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना किडनीच्या कॅन्सरने ग्रासले होते. लाजमी यांनी आज पहाटे 4.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन महिन्यात त्यांचा हा आजार आणखीच बळावला होता. किडनीसोबतच लिव्हरच्या...
सप्टेंबर 20, 2018
बॉलीवूडमध्ये सध्या 'स्त्री' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा बिजनेस करणाऱ्या या सिनेमामुळे श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची टॉप ट्रेंडिग एक्टरेस बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, 'स्त्री' श्रध्दा कपूर डिजीटल विश्वात आणि इन्स्टाग्राम...
ऑगस्ट 31, 2018
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमार राव याचा आज वाढदिवस आहे. राजकुमार राव याने बॉलिवूड 'ए' ग्रेड नायकांच्या लिस्टमध्ये इतक्या कमी वेळात निर्माण केलेले स्थान उल्लेखनीय आहे. 31 ऑगस्ट 1984 ला गुडगाव (हरियाणा) येथे जन्मलेल्या राजकुमारने आतापर्यंत केलेल्या सिनेमांचे विषय अगदी चोखंदळपणे निवडले आहे...
ऑगस्ट 25, 2018
फार वर्षांपूर्वी दूरदर्शनवर किलबिल नावाचा मुलांसाठी एक कार्यक्रम असे. त्यात एक कार्यक्रम होता, छोट्या छोट्या नाटिकांचा. मुक्तनाट्याच्या स्वरुपात तिथे केल्या जाणाऱ्या त्या कार्यक्रमाचं संचालन धनंजय गोरे आणि विजय चव्हाण करीत. हे दोघे मिळून मस्त धमाल करत. विजय चव्हाणांची विनोदाची शैली संयत. पण टायमिंग...
ऑगस्ट 01, 2018
'ट्रॅजिडी क्वीन' म्हणून ज्यांची ओळख आहे अशा बॉलिवूडवर राज्य गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री मीना कुमारी यांची आज 85 वी जयंती आहे. मीना कुमारी यांचे नाव आजही घेतले की त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाच्या निपुणतेची आठवण होते. अगदी कमी वयात सिनेसृष्टीकडे वळणाऱ्या मीना कुमारी यांचे आयुष्य मात्र फार खडतर...
जुलै 17, 2018
नितीन केणी यांची प्रस्तुती असलेला 'बोगदा' हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई आणि मुलीच्या नात्यातील कंगोरे मांडणाऱ्या या सिनेमाचे पोस्टर नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँँच करण्यात आले. निशिता केणी लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि...
जून 18, 2018
सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार हा प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. हा पुरस्कार मिळावा अशी अनेक सेलेब्सची इच्छा असते. असा हा पुरस्कार अभिनेत्री सई ताम्हणकरला मिळाला आहे. नेहमी पेज-थ्री आणि बॉलीवूड सेलेब्सना मिळणारा हा फॅशन जगतात मानाचा मानला जाणारा पुरस्कार सईला मिळणं हे नक्कीच कौतुकास्पद बाब आहे...
मे 31, 2018
'वीरे दि वेडींग' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. स्त्री केंद्री सिनेमा असला तरी भरपूर बोल्डनेस असलेला हा सिनेमा आजच्या काळातील स्त्रीचे जग, तीचा बदललेला विचारप्रवाह यावर सिनेमात दृश्य घेण्यात आली आहे. पाकिस्तानात मात्र हा सिनेमा बॅन करण्यात आला आहे.  सिनेमातील अश्लील संवाद और बोल्ड दृश्य...