एकूण 76 परिणाम
जून 05, 2019
मला गेल्या दोन वर्षांपासून सर्दी झाली आहे, दोन नाकपुड्यांपैकी एकच चालू असते. सहसा डावी नाकपुडी बंद असते. तसेच माझा अजून एक प्रश्न आहे की, आजकाल माझी जीभ, गाल, ओठ, काही खाताना आतून चावला जातो. तरी या दोन्ही समस्यांवर उपाय सुचवावा.  ... मोहोळकर उत्तर - सामान्य अवस्थेतही दोन नाकपुड्यांपैकी कोणत्या तरी...
जून 05, 2019
उच्च रक्तदाबाची लक्षणे प्राथमिक पातळीवर दिसत नाहीत; मात्र तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना हानी पोचवत असतो, म्हणून त्याला सायलेंट किलर म्हणतात. रुग्णाला उच्च रक्तदाबाची सुरवात लक्षात येत नाही. उच्च रक्तदाबाच्या द्वितीय किंवा तृतीय श्रेणीमध्येच लक्षणे दिसून येतात. हृदयाचे प्रमुख कार्य म्हणजे शुद्ध...
मे 18, 2019
एका बाजूने कुटुंबसंस्था मोडीत काढण्याच्या योजना सर्व देश, त्यातल्या त्यात प्रगत राष्ट्रे, राबवत असताना कुटुंब दिवस जागतिक स्तरावर साजरा करायचा हा कुठला प्रकार? हा ढोंगीपणाच झाला. पूर्वी एखाद्या कुटुंबात खापर पणजोबांपासून पतवंडांपर्यंत अनेक पिढ्या एकत्र राहात. मोठे कुटुंब एकत्र राहण्यासाठी विशिष्ट...
मे 03, 2019
आल्हाददायक उन्हाळ्यासाठी खास आरोग्य टिप्स आणि होमिओपॅथिक औषधोपचार उन्हाळा सुरू झाला आहे. तापमान खूप वाढते आहे. तापमान ४० डिग्रीपेक्षा जास्त आहे. या वाढत्या तापमानाचा शरीरावर नक्कीच खूप मोठा परिणाम होतो. वाढत्या तापमान बदलाला ॲडजेस्ट व्हायला शरीराला काही कालावधी लागतो. तो व्यक्तिपरत्वे वेगवेगळा असतो...
एप्रिल 26, 2019
शस्त्रक्रियांबद्दल कोणीतरी त्याचा अनुभव म्हणून काही तरी सांगते. त्यातून गैरसमज पसरत जातात. आपल्याला शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आलेला असेल, तर आसपासच्यांची अशास्त्रीय मते-सल्ला ऐकण्याऐवजी वैद्यकीय तज्ज्ञांकडून त्या शस्त्रक्रियेचे धोके, फायदे समजून घेणेच उत्तम ठरेल. ‘डॉक्‍टर, मणक्‍याच्या...
एप्रिल 26, 2019
माझी मुलगी नऊ वर्षांची आहे. तिच्या एका गालावर दोन महिन्यांपासून पांढरा चट्टा दिसतो आहे. लहानपणापासून मान, बगल येथील त्वचा काळवंडलेली आहे. रोझ ब्युटी तेल लावतो आहोत. कृपया मार्गदर्शन करावे.  ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईलच, बरोबरीने आतून रक्‍तशुद्धी होणे गरजेचे आहे. त्यासाठी...
एप्रिल 24, 2019
आरोग्य व प्राण यांचा खूप जवळचा परस्परसंबंध आहे. आरोग्य टिकविणे म्हणजेच प्राणाचे रक्षण करणे आणि रोग बरा करणे म्हणजेच कमी झालेल्या प्राणशक्‍तीला पुन्हा पूर्ववत करणे. तेव्हा श्री हनुमंतांच्या साक्षीने प्राण-उपासना म्हणजेच प्राणायाम करण्याचा निश्‍चय केला तर ते आरोग्यरक्षण, रोगनिवारणासाठी उचललेले पहिले...
एप्रिल 24, 2019
माझे वय ३५ वर्षे आहे. बाळंतपणानंतर माझे वजन पूर्ववत झाले होते; मात्र आता वाढले आहे. जवळजवळ साठ किलोपर्यंत वाढले आहे. अशा अवस्थेत शतावरी कल्प घेतलेला चालतो का? बरोबरीने योगासने, व्यायाम वगैरे करायला हवे का?  - वनिता स्त्रीसंतुलनासाठी, उत्तम पचनासाठी, अग्निसंवर्धनासाठी शतावरी कल्प घेणे, नियमितपणे...
एप्रिल 24, 2019
स्त्रियांनो, स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे, हे खरे आहे. पण त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. स्वतःच स्वतःची नियमित तपासणी करा. जर स्तनात गाठ आढळलीच, तर लगेच वैद्यकीय सल्ला घ्या. तुम्ही योग्य वेळी योग्य उपचाराने आजारमुक्त व्हाल. भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण दिसून...
एप्रिल 05, 2019
बाळंतपणानंतर मी व्यायाम केव्हा सुरू करू शकते? बहुतेक स्त्रियांचा पहिला प्रश्‍न हाच असतो. बाळाचा जन्म नैसर्गिक पद्धतीने झाला असेल, तर ती स्त्री प्रसूतीनंतर आठ तासांच्या आत व्यायामप्रकार सुरू करू शकते. नैसर्गिक झालेल्या प्रसूतीनंतर घातलेले टाके बरे होण्यात या व्यायामांची मदत होते. हेड...
मार्च 22, 2019
स्त्री   आरोग्यासंबंधी जागृती करणारे काही लेखन गेल्या काही वर्षांत बऱ्यापैकी प्रसिद्ध होत आहे. यात आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती अधिक असते. आपले शरीर आपल्याला समजायला हवे खरे, पण ते केवळ डॉक्‍टराच्या, शास्त्रज्ञाच्या नजरेतून दाखवले गेले, तर ते समजून घेणे अवघड होते. त्यात अरुचि असते. जर...
मार्च 08, 2019
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. स्त्रीमुक्‍ती, स्त्रीप्रतिष्ठा, स्त्रीहक्क हे सध्याचे ऐरणीवरचे मुद्दे. निसर्गाने स्त्रीला सौंदर्याचे वरदान तर दिले आहेच; पण स्वतःच्या शक्‍तीच्या जोरावर तिने सर्वच क्षेत्रांमध्ये कामगिरी करून दाखविलेली आहे. ही स्त्रीशक्‍ती, ही स्त्रीप्रतिष्ठा सार्थकी लागण्यासाठी आरोग्याचा...
फेब्रुवारी 08, 2019
माझे वय ४६ आहे. मला पाच वर्षांपासून मधुमेह आहे. मधुमेह झाल्यापासून माझी दृष्टी कमजोर झाली आहे. सध्या डोळे लाल होतात. मधुमेहासाठी मी एक गोळी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने घेतो. तरी आयुर्वेदिक औषध सुचवावे ही विनंती. - भास्कर भिसेउत्तर -  मधुमेहावर फक्‍त रक्‍तशर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी औषध घेणे पुरेसे...
जानेवारी 27, 2019
इंद्रियांवर नियंत्रण राहिले नाही व इंद्रिये स्वतःपुरती पाहू लागली तर दुराचार, अनाचार, भ्रष्टाचार माजू शकतो. प्रत्येक इंद्रियाबरोबर मनावरही नैतिकतेचा अंकुश ठेवणे आवश्‍यक असते. शरीराचे व व्यक्‍तिमत्त्वाचे कल्याण हे पंचेंद्रिय व मन यांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते. याच सिद्धांतानुसार आपण असे म्हणू...
जानेवारी 27, 2019
दातांमध्ये अन्नकण अडकून ते तेथे कुजण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा आपल्याला पत्ताही नसतो. मग अचानक हिरडीतून रक्त येताना दिसते. दात किडला असल्याचे लक्षात येते. पण हे घडायला फार आधीच सुरवात झालेली असते. आपल्या दातांची काळजी आपणच घेतली पाहिजे. जोशी काकूंना माझी भेट हवी होती. माझी अपॉइंटमेंट घेण्यासाठी...
जानेवारी 27, 2019
बरेचदा लॅबमध्ये कोणत्या चाचण्या कराव्यात अथवा डॉक्‍टरांनी सांगितलेल्या चाचण्या कशासाठी सांगितल्या असाव्यात याबाबत संभ्रम असतो. याबाबत जरा समजून घेतले तर त्याचा आपल्या उपचारात काय संबंध आहे हे कळू शकेल. काही नेहमीच्या चाचण्या कशासाठी असतात, हे पाहू.  हिमोग्राम  ही तपासणी रुग्णाच्या शरीरातील...
जानेवारी 13, 2019
मकरसंक्रांत हा ‘तीळ गूळ घ्या, गोड गोड बोला’ अशा गोड शब्दांनी साजरा केला जाणारा वर्षातील पहिला उत्सव होय. लग्नानंतरची पहिली संक्रांत, तसेच नवजात बालक असणाऱ्या घरात संक्रांत विशेषत्वाने साजरी केली जाते. हलव्याचे दागिने, काळ्या रंगाचे कपडे घालून साजरा केला जाणारा एकमेव सण म्हणजे संक्रांत.  संक्रांतीला...
जानेवारी 13, 2019
‘फॅमिली डॉक्‍टर’मध्ये विविध रोगांवर केलेल्या मार्गदर्शनाचा मला आजपर्यंत खूप उपयोग झालेला आहे. मला मधुमेह आहे, मात्र फार जास्त नाही. सध्या मला डोळ्यांसमोर कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे छोट्या छोट्या रेषा येत राहतात. नेत्र तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली असता त्यांनी डोळ्यांत-दृष्टीत कोणताही दोष नाही असे...
डिसेंबर 07, 2018
माझे वय ५८ वर्षे असून, मला कोणताही मोठा व्याधी नाही. अधूनमधून मला पित्ताचा व उष्णतेचा त्रास होतो. पोटात गरमपणा जाणवतो, तसेच घशात सूज व गिळताना त्रास होतो. यावर मी वैद्यांच्या सल्ल्याने साधा सूतशेखर व कामदुधा घेते आहे. घशातील सूजेवर आपण काही वेगळे औषध सुचवाल का? ...सौ. सुनंदा उत्तर - शुद्ध...
नोव्हेंबर 25, 2018
फॅमिली डॉक्‍टरमधील सल्ले व औषधे बहुमोलाची आणि गुणकारी असतात. मला कंबरदुखीचा त्रास आहे. कुंडलिनी तेल लावले की बरे वाटते. मात्र मला अशक्‍तपणाही आहे. कधी कधी तोल जातो की काय असे वाटते. थंडीमध्ये एखादे वेळी अंग थरथरते. शेक घेतल्यावर कमी होते. कृपया काही उपाय सुचवावा....श्री. वैद्य उत्तर - नियमितपणे...