एकूण 9 परिणाम
जानेवारी 05, 2018
आइसलँड - नववर्षाचे जगभरात धुमधडाक्यात स्वागत झाले. भरपूर नवनवीन पद्धतींनी लोकांनी या नववर्षाचे संकल्प रचले असतीलच. मात्र आइसलँड या देशात ज्या पद्धतीने नववर्षाची सुरवात करण्यात आली ती खरच खुप कौतुकास्पद आणि खऱ्या अर्थाने एक नवी सुरवात म्हणता येईल.  आइसलँडमध्ये स्त्री-पुरुष यांना समान...
ऑक्टोबर 30, 2017
रियाध : सौदी अरेबियामध्ये महिलांवर असलेले कडक निर्बंध शिथिल करण्याच्या दिशेने प्रशासनाने आणखी एक पाऊल उचलले आहे. पुढील वर्षापासून सौदीमध्ये क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी महिलांनाही स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  सौदी अरेबियामध्ये महिलांना वाहन चालविण्याची...
जुलै 10, 2017
ब्रिटनमधील पहिलीच घटना  लंडन : ब्रिटनमधील 21 वर्षांच्या एका गरोदर पुरुषाने मुलीला जन्म दिला आहे. वीर्यदात्याच्या (स्पर्म डोनर) माध्यमातून तो गरोदर राहिला होता. पुरुषाने गर्भधारणा करून अपत्याला जन्म देण्याची ब्रिटनमधील ही पहिलीच घटना आहे.  हेडन क्रॉस असे या पुरुषाचे नाव आहे. हेडन हा तीन वर्षांपूर्वी...
जुलै 08, 2017
नवी दिल्ली - पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई हिने ब्रिटनमधील बर्मिगहॅम येथून पदवीचे शिक्षण शुक्रवारी पूर्ण केले. त्यानंतर लगेचच तिने ट्‌विटरवर प्रथमच अकाउंट सुरू केले असून, "मायक्रोसॉफ्ट'चे संस्थापक बिल गेट्‌स व कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेवू यांनी तिचे सोशल मीडियाच्या जगात...
मे 24, 2017
तैपेई : तैवानमधील न्यायालयाच्या घटनापीठाने समलिंगी विवाहाच्या बाजूने बुधवारी निकाल दिला. यामुळे समलिंगी विवाहांना मान्यता देणारा आशियातील पहिला देश ठरण्याच्या दिशेने तैवानने वाटचाल सुरू केली आहे.  घटनापीठाने म्हटले, की सध्याच्या नागरी कायद्यात फक्त स्त्री आणि पुरुषांमध्ये विवाह होऊ...
जानेवारी 24, 2017
वॉशिंग्टन - अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या (सीआयए) संचालकपदाची शपथ माईक पॉंपेओ यांनी घेतली. पॉंपेओ हे "कॉंग्रेस'चे माजी सदस्य आहेत. "जगामधील सर्वश्रेष्ठ गुप्तचर खात्याचे नेतृत्व आता तुम्ही करणार आहात. तुमच्या नेतृत्वाखाली काम करणारे स्त्री व पुरुष हे...
नोव्हेंबर 09, 2016
सर्व अडथळे, विरोधातील मतचाचण्या आणि अनपेक्षित भाकिते या सर्वांचे ओझे सहज दूर सारत डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या अध्यक्षपदाची लढत जिंकली. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्यासाठी हा अनपेक्षित धक्का होता. न्यूयॉर्कमधील हिल्टन हॉटेल येथे ट्रम्प यांच्या...
नोव्हेंबर 06, 2016
नवी दिल्ली - "मला आत्तापर्यंत अनेक वेळा लग्नाचे प्रस्ताव आले आहेत; मात्र मी ते सर्व फेटाळून लावले आहेत,'' अशी माहिती पाकिस्तानी राजकारणातील अत्यंत महत्त्वपूर्ण कुटूंब असलेल्या भुट्टोंपैकी एक असलेल्या बिलावल यांनी दिली आहे. माझ्या बहिणी निवडतील तिलाच पत्नी म्हणून स्वीकारेन, असेही बिलावल यांनी यावेळी...
ऑक्टोबर 21, 2016
नोंव्हेबर 8 रोजी होणारी अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना दर्शविण्यात आलेल्या नापसंतीची टक्केवारी 61% आहे; तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्या नापसंतीची टक्केवारी 52% आहे. निवडणूक इतक्‍या जवळ आली असताना दोघाही...