एकूण 69 परिणाम
मे 27, 2019
नाशिक : मुंबईच्या नायर रुग्णालय वसतिगृहात जळगावच्या पायल तडवी या शिकाऊ डॉक्‍टरने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग धास्तावला आहे. कुटुंबीयांनी कष्ट करून पायलला डॉक्टर बनविले, पण आपल्या सामाजिक व्यवस्थेने तिला भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखले. आता पुढील कारवाई होईल,...
एप्रिल 27, 2019
अकोला : राज्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्याची तीव्रता वाढल्याने अंगाची लाही लाही होत असल्याचा अनुभव राज्यातील विविध भागातील नागरिकांना येत आहे. असे असताना अकोल्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यात होणाऱ्या उष्माघाताच्या रुग्णांची नोंद...
एप्रिल 16, 2019
‘एबीसी’च्या सर्वेक्षण अहवालात ‘सकाळ’वर अव्वल मोहोर पुणे - महाराष्ट्राची खरी पसंती ‘सकाळ’ हीच असल्याची मोहोर लाखो वाचकांनी पुन्हा एकदा उमटवली आहे. ‘सकाळ’ हेच महाराष्ट्रातील अव्वल खपाचे दैनिक असल्याचे सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झाले आहे. ‘ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्‍युलेशन’ने (एबीसी) जुलै ते डिसेंबर २०१८ या...
एप्रिल 13, 2019
अकोला : पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केवळ पाच ते दहा मिनिटांची असून, अतिशय सोयीस्कर आहे. शस्त्रक्रियेनंतर पुरुषांना 1100 रुपये तातडीने अनुदान दिले जाते. याउलट महिलांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर आठ दिवस रुग्णालयात भरती राहावे लागते. असे असताना एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत राज्यातील 3 लाख...
मार्च 19, 2019
मुंबई - राज्यभरात मराठवाड्यातील मराठा समाज सर्वाधिक मागास आहे. राज्य मागास वर्ग आयोगाने केलेल्या शास्त्रीय आणि गुणात्मक पाहणीतून तेथील मराठा समाजाचे सामाजिक-शैक्षणिक मागासलेपण ठळकपणे अधोरेखित होते, असे मराठा आरक्षणाला समर्थन देणाऱ्या याचिकादारांनी सोमवारी उच्च न्यायालयात सांगितले. राज्यातील...
मार्च 07, 2019
महिला दिन 2019 :  पुणे : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी "अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, माणुसकीचा ना दाणा कानी पडलं कनूस' असे वर्णन करीत लेखनामधून माणसाचे; विशेष स्त्रियांचे विश्‍व उभे केले आहे. याचप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांचे जगणे ताराबाई शिंदे यांनी आपल्या "स्त्रीपुरुषतुलना'मधून...
मार्च 05, 2019
पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेले हल्ले आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने घेतलेला लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांना एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय, या दोन घडामोडींमुळे आजच्या घटकेला महाराष्ट्रातल्या मतदारांची पसंती भाजप...
फेब्रुवारी 23, 2019
कलारसिकांना प्रणाम! हे नाट्य संमेलन आहे आणि तरीही मी नाट्य रसिकांना प्रणाम असं म्हटलेलं नाही तर कला रसिकांना प्रणाम असं म्हटलेलं आहे. कारण नाटक ही कला जगातील सर्व कलांना आपल्या हृदयात स्थान देते. स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला, संगीतकला आणि वाङ्‌मयकला. वाङ्‌मयकलेत कविता, कथा, कादंबरी,...
फेब्रुवारी 14, 2019
‘सकाळ’ गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातल्या मतदारांच्या मनाचा सातत्याने कानोसा घेत आहे. लोकसभेची आगामी निवडणूक, पाठोपाठ होऊ घातलेली विधानसभा निवडणूक या पार्श्‍वभूमीवर राज्यात केलेल्या सर्वेक्षणाचे हे निष्कर्ष... महाराष्ट्रात अटीतटीची लढत भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीला...
फेब्रुवारी 08, 2019
बीड : 2012 मध्ये परळी येथील अवैध गर्भपातप्रकरणी डॉ. सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे यांना जिल्हा न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आज (शुक्रवार) सुनावली. तसेच याप्रकरणी पीडितेचा पती महादेव पटेकर यालाही न्यायालयाने दोषी ठरवले. तर याप्रकरणात इतर 10 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली...
जानेवारी 07, 2019
यवतमाळ येथे 11 ते 13 जानेवारीला होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या निवडीवरून झालेल्या वादानंतर संमेलनाच्या आयोजकांनी सहगल यांना उपस्थित राहण्यास नकार कळवला. पण, पुन्हा साहित्यिकांच्या...
जानेवारी 06, 2019
नागपूर : मराठीसाठी शासनाने काहीतरी करावे, हे नाठाळ आणि आळशीपणाचे लक्षण आहे. सरकारने भाषेसाठी मंडळे स्थापन केली आहेत. माणसे नेमली आहेत. भाषा टिकविण्याची मुख्य जबाबदारी मध्यमवर्गाची आहे, सरकारची नाही, असे स्पष्ट मत ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांनी आज व्यक्त केले. जागतिक मराठी संमेलनात...
नोव्हेंबर 23, 2018
किरवंत... स्मशानात मर्तिकाचं काम करणारा भटजी. मराठीतच नव्हे तर भारतीय साहित्यात स्मशानकर्मे करणाऱ्या ब्राह्मणाची समस्या, कैफियत मांडली गेलेली नव्हती. कुठं सापडला हा किरवंत?  करीरोडचा एक नाट्यमित्र सुहास व्यवहारे. माझी "कुणाचे ओझे' ही एकांकिका एका स्पर्धेसाठी करीत होता. त्यापूर्वी "घोटभर पाणी' ही...
नोव्हेंबर 22, 2018
नागपूर : पवित्र पोर्टलद्वारे निवड पद्धतीला अवैध ठरवून शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाचे अधिकार कुठल्याही परिस्थितीत हिरावून घेता येणार नाही. शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाला पात्र उमेदवारांमधून सुयोग्य उमेदवारांची नियुक्ती करण्याचे अधिकार योग्य असल्याचे नागपूर खंडपीठाने आज स्पष्ट केले.  यासंदर्भात...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई : माजी मिस इंडिया निहारिका सिंगने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीवर आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप "मी टू' मोहिमेंतर्गत केला आहे. तिने यासंबंधी लिहिलेली मोठी पोस्ट संध्या मेनन यांनी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये निहारिकाने नवाजुद्दीनने आपल्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे.  "मिस लवली'...
नोव्हेंबर 08, 2018
आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?  अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.  तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?  युगानुयुगे माणसाला...
ऑक्टोबर 29, 2018
गोरेगाव : तालुक्यातील झांजिया येथील युवक निलेशकुमार अमूत बोपचे वय ३२ वर्ष यांच्या आधारकार्डवर महीलेचा फोटो व लिंग स्त्री लिहले असल्याने 7 वर्षापासुन  बँक खाते व शासकीय योजनापासुन वंचीत राहावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहीतीनुसार निलेशकुमार बोपचे यांनी एम. ए. बिएड...
ऑक्टोबर 29, 2018
मुंबई - महाराष्ट्राची समृद्ध साहित्य परंपरा पुढे नेणारी प्रतिनिधी म्हणून रसिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करेन, असा विश्‍वास 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनियुक्त अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केला. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीत "मनाला दार...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई - स्त्री-पुरुष समानता घरातील कामांमध्येही असायला हवी, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहेत. घरातील कामे केवळ महिलांनीच का करायची? आजच्या काळात पुरुषांनीही ही कामे करायला हवीत, असे मत न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्यक्त केले.  घरामध्ये आजारी असलेल्या आईच्या देखभालीसाठी...
ऑक्टोबर 09, 2018
देश महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहे आणि स्वप्न पाहण्यात काही गैर नाही. पण महासत्ता होणार म्हणजे काय हे मात्र नीट समजेनासे झाले आहे. एकीकडे विकासाचा बागुलबुवा केला जात असताना दुसरीकडे अनेक समाजघटक विकासापासून कोसोदूर फेकले जात आहेत. राना-वनात भटकंती करत, नदी-ओढ्याच्या काठाने फिरत आपली उपजीविका...