एकूण 47 परिणाम
जून 27, 2019
सायकल ही आमची गरज होती. मॅट्रिकनंतरच्या सुटीत काम करून मिळवलेल्या पैशाने पहिली सायकल विकत घेतली. पूर्वी पुणे हे सायकलींचे व पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जात होते. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी सायकल हे शहरातील प्रवासाचे सर्वसामान्यांचे मुख्य साधन होते. सायकल पुण्याच्या रस्त्यावरून चालवण्यासाठी...
मे 12, 2019
आज मदर्स डे... खुप जण आईवर तिच्या महतीवर लिहीतीलच. मी मात्र उद्याच्या होऊ घातलेल्या आईसाठी..आणि माझ्या आईपणाच्या अनुभवातून लिहिते. आपल्या आईने आपल्याला जन्म देऊन आई होण्याची संधी दिली म्हणुन देखील मी आईची ऋणी आहेच. तिच्या मुळेच आज मी जी काय थोडीफार यशस्वी असेन ती आहे असे मला वाटते.  पुर्वीच्या काळी...
मे 09, 2019
हातमागांच्या आवाजाच्या लयीत बालपण गेले. त्याचे ताणे-बाणे अजूनही प्रेरणा देतात. माझे माहेर पाथर्डीला. आम्ही कसबा पेठेत राहत होतो. माझ्या आजोबांचा साड्या विणण्याचा व्यवसाय होता. मोठ्या वाड्यामध्ये मागच्या बाजूला कारखाना व जोडूनच पुढे घर. पंधरा हातमागांवर साडी विणण्यासाठी बसलेले विणकर अजूनही आठवतात....
एप्रिल 23, 2019
स्वयंपाकघर हे प्रत्येक स्त्रीचे कार्यक्षेत्र असते. हक्काचे व मानाचे. ती तिच्या भांड्याकुंड्यातच रमलेली असते. लग्नानंतर माझ्या सासूबाईंनी मोठ्या विश्‍वासाने माझ्या हाती सोपविलेल्या कढईने मला जीव लावला. छान छान परतून भाज्या, खमंग पिठले, तऱ्हतऱ्हेचे तळलेले पदार्थ करण्यात या बाईसाहेब एकदम पटाईत. रवा,...
एप्रिल 04, 2019
चाळिशीत पारा गेला की घामाघूम होतो जीव; पण चाळिशी गाठताना आत्मविश्‍वासही येतो प्रत्येक स्त्रीला. बातमी होती, पुण्याच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली. हा चाळीसचा आकडा खरेच इतका भयंकर असू शकतो का? पुणेकर बाहेर जाताना सावध असतील. आमची आई ओरडत असते, "अगं पारा चाळीसच्या वर गेलाय. टोपी घाल. हेल्मेट घाल, लवकर...
मार्च 08, 2019
नेमेचि येतो मग पावसाळा प्रमाणे नवीन वर्षाची सुरवात होते तसा आठ मार्च येतो. घराघरात शाळा कॉलेजात आॅफीस मध्ये प्रत्येक गावाशहरात अगदी खेडोपाडी पण महिला दिन साजरा होतो आणि महिलांचे दीनवाणे जगणे नवीन वेष्टनात गुंडाळून साजरे होते. आम्ही महिला अगदी खुश होऊन जातो. दुसरा दिवस उजाडला की परत तेच जुने नेसुन...
फेब्रुवारी 18, 2019
मेलबर्नमधील सीफर्ड परिसरात मस्तपैकी चापूनचोपून नेसलेली पाचवारी साडी, कपाळावर टिकली, मानेवर छानसा अंबाडा आणि चेहऱ्यावर प्रसन्न हसू अशी एक भारतींय स्त्री गेली साधारण तीस वर्षे अनेकांचा दृष्टीस कधी ना कधी पडली असेल. शुभदा गोखले इथल्या मराठी माणसांच्या "मावशी'च. अतिशय प्रेमळ, अगत्यशील,...
जानेवारी 31, 2019
मधुमेहाच्या रुग्णांना कायम उपेक्षा व टिकाच सहन करावी लागते. गेली वीस वर्षे या मधुमेहापायी मी इतके उपदेश आणि सल्ले ऐकले आहेत की वाटते, आपण मधुमेहींची एक संघटना करून काही ठराव करावेतच. पहिला ठराव, ज्यांना मधुमेह नाही त्यांनी आम्हाला अजिबात उपदेशाचे डोस पाजू नयेत किंवा फुकटचाही सल्ला देऊ नये. उदा. एक...
जानेवारी 30, 2019
त्या कुटुंबाने वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून मदत केली वळवाच्या पाऊसराती. कोकणात तारकर्लीला गेलो होतो. सोबत मित्राची सहा महिन्यांची नातही. दिवसभर आमचा वेळ मजेत गेला. समुद्र किनाऱ्यावर मौजमस्ती केली. संध्याकाळी परत इचलकरंजीला निघालो. दिवसभराच्या प्रवासामुळे व पुरेशी झोप न झाल्यामुळे बाळ रडू लागले....
जानेवारी 30, 2019
कोकणात तारकर्लीला गेलो होतो. सोबत मित्राची सहा महिन्यांची नातही. दिवसभर आमचा वेळ मजेत गेला. समुद्र किनाऱ्यावर मौजमस्ती केली. संध्याकाळी परत इचलकरंजीला निघालो. दिवसभराच्या प्रवासामुळे व पुरेशी झोप न झाल्यामुळे बाळ रडू लागले. प्रत्येक जण त्याला आपल्यापरीने शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण बाळ काही...
जानेवारी 24, 2019
खरा दागिना कोणता? सोन्याचा की, लखलखीत विचारांचा? सोन्यापेक्षा विचारांने सजणे महत्त्वाचे असते. नखशिखांत दागिने घालून स्त्री-पुरुष जेव्हा सजतात, तेव्हा बघणाऱ्या इतरांना नेमके काय वाटते या प्रश्नाला काही उत्तरे मिळाली. "मला दागिने पाहिजेत. कारण त्यातून आपली प्रतिष्ठा कळते. जेवढे दागिने...
डिसेंबर 19, 2018
पोटासाठी माणूस स्थलांतर करतो. दक्षिणेतील एका छोट्या गावी राजस्थानातील व्यापारी समाजाने वस्ती केलेली आढळली. खडकवासला येथील "केंद्रीय जल तथा विद्युत अनुसंधान शाला'मध्ये सेवेत होतो. चेन्नईपासून अडीचशे किलोमीटरवरच्या कुडनकुलम येथील इंदिरा गांधी अणुशक्ती केंद्र येथे सर्व्हेक्षण करण्यासाठी जाण्याची संधी...
ऑक्टोबर 29, 2018
एका अभिनेत्रीने एका अभिनेत्यावर लैंगिक छळाचा आरोप काय केला आणि अचानक #MeToo रूपी त्सुनामीच्या लाटा आपल्याच नव्हे तर इतर देशात सुद्धा मोठ्या वेगाने पसरल्या. अन्याय झालेल्या महिला काही महिने आणि वर्षांनी एकापाठोपाठ जाग्या झाल्या आणि पुरुषांवरील आरोपांचे जणू पेवच फुटले. एखाद्या स्त्रीच्या मनाविरुद्ध...
ऑक्टोबर 08, 2018
छत्तीस तासांचा प्रवास करून भल्या पहाटे पहिल्या पोस्टिंगच्या गावी उतरले, इतक्‍यात स्त्री-पुरुषांचा घोळका सस्मित मुद्रेने आमच्या दिशेने येताना दिसला. जवळ येताच त्यांच्यापैकी एका बाईंनी "वेलकम टु एअरफोर्स' असे म्हणत एक सुंदरसा पुष्पगुच्छ माझ्या हाती ठेवला. एका हवाई दल अधिकाऱ्याची पत्नी या...
ऑगस्ट 17, 2018
काहीतरी गोंधळ होतो. आपण अस्वस्थ होतो. मग गोंधळ आणखी वाढतो. मग चित्त होते वाराभर... दोन मैत्रिणींबरोबर युरोपला निघाले. प्रवासाच्या चौकशीसाठी गेले. पासपोर्ट पाहिल्यावर ते म्हणाले, ""पासपोर्टचे बाईडिंग योग्य नाही. तेव्हा नवीन पासपोर्ट करावा लागेल.'' शेवटी पासपोर्ट, व्हिसा हातात आला आणि मी निघाले....
जुलै 03, 2018
अमेरिकेतील क्‍लासमध्ये चित्र काढायला शिकले. मी काढलेले चित्र घरी मुलगी व जावई पाहून म्हणाले, ""वा! खूपच छान!'' माझ्या अंगावर मूठभर मांस चढले. माझी तिसरी मुलगी अमेरिकेत कॅलिफोर्नियात राहते. एका टीव्ही वाहिनीवर "इंडियन कुकिंग इन अमेरिकन स्टाइल' हा "सुगरण' कार्यक्रम सात-आठ वर्षे करीत होती. तिची मुले...
जून 06, 2018
आता परिस्थिती बदलली आहे. महिला आर्थिक क्षेत्रातही स्वावलंबी झाल्या आहेत. अशावेळी सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती महिलांना असणे आवश्‍यकच आहे. मैत्रीण अमेरिकेला चालली होती. चार-पाच महिने भेट होणार नसल्याने तिने आम्हाला जेवायला बोलावले होते. गप्पा मारताना सुनीताने विचारले, निर्मला, तुला डॉलरचा भाव काय...
मे 14, 2018
कोणतीही गोष्ट देताना त्यामागे देणाऱ्याची आपुलकीची भावना असेल, तर घेणाऱ्यालाही समाधान वाटते, त्याचा स्वाद वेगळाच असतो. मध्यंतरी आम्ही दोघे नृसिंहवाडीला गेलो होतो. नृसिंहवाडी तशी आम्हाला नवीन नाही, पण बरेच वेळा जाऊनही नृसिंहवाडीत मुक्काम करता आला नव्हता. कधी मुलांच्या शाळा यांची कामाची गडबड. पण आता...
मे 10, 2018
"एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ' हे सुभाषित माहीत आहेच. वाड्यातून सोसायट्यांमध्ये आलो तरी ते सूत्र कायम आहे; पण आधाराबरोबरचा विश्‍वासही टिकवायला हवा. ऊन आता चांगलेच तापू लागले आहे. त्यामुळे पूर्वीच्या वाडे-चाळीतील अंगणातल्या "वाळवणां'ची आठवण झाली. एकत्र कुटुंब असेल तर कुटुंबातील साऱ्या जणी किंवा...
मार्च 12, 2018
आजचा दिवस हा माझ्यासाठी नेहमीप्रमाणे धावपळीचा होता. ‘ऑपरेशन थिएटर’मध्ये चार शस्त्रक्रिया आज यादीत होत्या. नेहमीप्रमाणे सर्व रुग्णांची शस्त्रक्रियेआधीची तपासणी केली. यादीत पहिली असलेल्या महिलेला तपासले व शस्त्रक्रियेसाठी ‘ऑपरेशन थिएटर’मध्ये घेण्यास सांगितले. त्या महिलेची दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढून...