एकूण 2 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्‍नॉलजी विभागातील फूड टेक्‍नॉलजी शाखेच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ‘पान शॉट’ हे नवीन डेझर्ट (जेवणानंतरण खाण्याचा गोड पदार्थ) बनवला आहे. यामध्ये खाऊचे पान, बडिशेप, गुलकंद यासह व्हेनिला आईस्क्रीमही आहे. यातील प्रत्येक घटक हा पचनक्रियेसाठी पूरक...
सप्टेंबर 03, 2017
शरीरात चयापचयासाठी इन्शुलिन हा महत्त्वाचा संप्रेरक असतो. 'पीसीओएस'मध्ये शरीरातील पेशी इन्शुलिनला दाद देत नाही. त्यातून शरीरात इन्शुलिनचे प्रमाण वाढते. त्यातून भूक वाढते आणि त्याचा परिणाम रुग्णाचे वजन वाढण्यात होतो. स्त्री संप्रेरकांपेक्षा (इस्ट्रोजेन) पुरुष संप्रेरकांचे (ऍन्ड्रोजेन)...