एकूण 15 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
पिंपरी - साठ वर्षांची महिला अपघातात गंभीर जखमी झाल्यावर तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. मात्र या दुःखाचा आघात बाजूला सारून तिच्या नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे पाच जणांना नवजीवन मिळाले. ही किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्‍टरांनी साधली. पुण्यातील विभागीय प्रत्यारोपण...
सप्टेंबर 29, 2019
कर्तृत्वाचे पंख पसरून भरारी घेणाऱ्या, स्वतःबरोबरच सामाजिक योगदानाचेही भान असणाऱ्या महिलांच्या कार्याची नवरात्रोत्सवानिमित्त आजपासून ओळख... वाडीवस्तीतल्या महिलांच्या सामाजिक परिवर्तनासाठी त्यांचं जीवन जगलेली, त्यांच्या सुख-दुःखांचा अनुभव असलेली आणि त्यांची भाषा बोलणारी रेडिओ जॉकी मिळणं म्हणजे संवाद...
ऑगस्ट 08, 2019
जळगाव - रूग्णासाठी डॉक्‍टर देवाप्रमाणे असतात. रूग्णसेवा हीच ईश्‍वरसेवा मानून सेवा देणारे डॉक्‍टर आहेत. याच डॉक्‍टरांमागे उभे राहून सेवाभावी वृत्तीने रूग्णसेवा करणाऱ्या परिचारिका असतात. तसेच प्रत्येक खासगी किंवा शासकीय रुग्णालयात वॉर्डबॉय देखील हे काम करत असतो. अशाच सेवाभावी वृत्तीने रूग्णाची सेवा व...
जुलै 15, 2019
पोहाळे तर्फ आळते - स्वतःच्या घरातील मुलांवर आई-वडील जितके प्रेम करतात, तितकेच प्रेम आपल्या गावातील मुलांवर प्रेम करणारेही पालक आहेत; मात्र पोहाळे तर्फ आळतेतील विश्‍वास श्रीपती काटकर यांनी गावातील वर्षभरात लग्न झालेल्या सावित्रीच्या लेकींना माहेरची साडी देऊन पितृधर्म निभावला आहे. हे करताना गावातील...
डिसेंबर 15, 2018
कोल्हापूर -  प्रत्येक भुकेल्यापर्यंत अन्नाचा घास पोचवण्याचे व्रत घेऊन कोल्हापुरातही काम करत असलेल्या रॉबिनहूड आर्मीने दीड वर्षात सुमारे दोन लाख लोकांना अन्न दिले आहे.  हे सेवाभावी काम करताना स्वत:चा वेळ, पैसा, प्रतिष्ठा याचा विचार न करता आणि जात, धर्म या पलीकडेही जाऊन हे काम करणारे सुमारे तीनशेहून...
सप्टेंबर 07, 2018
पुणे - हलाखीच्या परिस्थितीमुळं लहानपणीच छाया स्वामी यांचे शिक्षण थांबले... लग्नानंतर पोट भरण्यासाठी त्या चार घरांतील धुणी-भांडीची कामं करतात... सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीच्या त्या बळी ठरल्या आणि छायाताईंना शिक्षणाचं महत्त्व जाणवलं... मग, औंधपासून लक्ष्मी रस्त्यापर्यंतचा दहा किलोमीटरचा सायकल...
एप्रिल 08, 2018
खामगाव : आमची मुलगी, आमचा सन्मान या वाक्याचा खरोखर प्रत्यय शेगाव तालुक्यातील लासुरा खुर्द व बुद्रुक गावाला भेट दिल्यानंतर येतो. या गावातील घरांवर मुलींच्या नावाने नेमप्लेट लावण्यात आल्या असून स्त्री जन्माचे घरोघरी स्वागत केले जाते. आज महिलांना 50 टक्के आरक्षण असले तरी आपल्या समाजाने...
एप्रिल 01, 2018
पाथरूड - समाजात एकीकडे स्त्री भ्रूणहत्येच्या घटना घडत असताना येथील पवार कुटुंबीयांनी जुळ्या मुलींच्या जन्माचे स्वागत गावात मिरवणूक काढून जल्लोषात केले. या मुलींचा नामकरण सोहळाही गुरुवारी (ता.२९) जल्लोषात करण्यात आला.  पाथरूड येथील ॲड. विलास अण्णासाहेब पवार यांना एक मुलगी, तर त्यांचे...
फेब्रुवारी 22, 2018
कोकरूड - ढाकेवाडी (ता. पाटण) येथील निराधार बहीण-भावाचे पालकत्व उद्योजक सुरेश रांजवन यांनी स्वीकारून माणूसकीचे अनोखे दर्शन घडविले. ढाकेवाडीच्या संजना व सागर तानाजी चव्हाण या बहीण-भावांचे आई-वडील ते लहान असतानाच हे जग सोडून गेले. मुले पोरकी झाली. त्यांचे पुढचे आयुष कसे असेल? त्यांना शिक्षण मिळेल का?...
जानेवारी 02, 2018
पेरू,लिली मत्सशेती सह बहुपीक लागवडीचा पुंडकर दाम्पत्याचा यशस्वी प्रयोग  खामगाव - खामगाव मतदार संघातील  येऊलखेड येथील सुवर्णा व शशीकांत पुंडकर या प्रयोगशील दाम्पत्याने प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीने पेरू,लिलीसह बहुपीक लागवडीचा यशस्वी प्रयोग केला.  जलयुक्तअंतर्गत  शेततळं तयार करून खरपानपट्यावर मात...
ऑक्टोबर 19, 2017
मालवण - ग्लोबल मालवणी, लाईटनिंग लाईव्हस आणि जाणीव यांच्या वतीने दिवाळीच्या पूर्वसंध्येस पालघर जिल्ह्यातील आदिवासी गावांमध्ये सौरदिवे लावून ‘मिटवुनी अंधार करू तेजोमय घरदार’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्‍यातील काष्टी आणि पाचघर या गावांमधील ५० गरजू कुटुंबांच्या...
जुलै 13, 2017
सुमारे तेराशे लोकसंख्या असलेल्या देवगावचे शिवार (ता. वडवणी, जि. बीड) हलक्या, मध्यम आणि उच्च अशा विविध प्रतिचे आहे. बाजूला तलावही असल्याने सिंचनाची बऱ्यापैकी सोय आहे. मात्र, देवगावला एकेकाळी जणू कसली नजर लागली. गावातील काही जण व्यसनात बुडून गेले. संसाराची घडी विस्कटण्याएवढी परिस्थिती काहीवेळा...
नोव्हेंबर 22, 2016
दोडामार्ग - स्त्री-भ्रूणहत्या रोखली जावी आणि मुलींचा जन्मदर वाढून मुला-मुलींच्या संख्येतील तफावत कमी व्हावी, या उद्देशाने येथील महात्मा गांधी मिशन स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने नवा उपक्रम हाती घेतला आहे.  ‘महात्मा गांधी’मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकाला मुलगी झाल्यास त्या...
नोव्हेंबर 15, 2016
मराठी, बंजारा भाषेतील गीतांची रचना; चांगल्या संधीची प्रतीक्षा जळगाव - प्रतिकूल स्थितीमुळे लपून राहिलेल्या कलेची साधना केली तर ती केव्हातरी समोर येतेच. आणि त्यातून एखादा उदयोन्मुख कलावंत उदयास येतो, असा सार्वत्रिक अनुभव आहे. पाचशे वस्तीवरच्या तांड्यात जन्मलेल्या बंजारा समाजातील एका तरुणाच्या गीतांची...
जुलै 09, 2016
जळगाव - मुलगी झाली हो...असे म्हणत मुलीच्या जन्माचे स्वागत केले. पण, जन्मत:च एक पाय आणि एका हातात अधूपणा. तरी देखील घराला वारसा असावा असा विचार देखील मनात न करता एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय बोरनार येथील देशमुख दाम्पत्याने घेतला.  "बेटी बचाव, बेटी पढाओ‘ हे...