एकूण 7 परिणाम
जुलै 07, 2019
डिजिटल युगातली "स्व'ची अभिव्यक्ती असलेला सेल्फी हा प्रकार आता सगळीकडंच रुढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. "जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं एकूणच...
जुलै 07, 2019
सेल्फी हा प्रकार आता रूढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. ‘जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर’ या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं हा प्रकार, त्याची क्रेझ, समाजाची मानसिकता, धोके-...
फेब्रुवारी 09, 2019
स्वा इप लेफ्ट, स्वाइप राइट, स्वाइप अप! कॉलेज कॅंपसवरच्या रस्त्याकडेच्या बाकावर बसून टिंडर प्रोफाइल्स चेक करताना, रंगीत प्रेमाची अद्‌भुत स्वप्नं बघताना गावाकडच्या चिखलाचे डाग तात्पुरते व्हर्चुअली पुसले जातात. शहराच्या पोटात केवढे अनंत ऑप्शन्स आहेत! स्वप्नरंजनाच्या मध्येच घरून फोन येतो आणि स्क्रीनवर...
जुलै 01, 2018
  मोबाईलवरची वेगवेगळी ऍप्स, सोशल नेटवर्किंग वेबसाइट्‌स अशा अनेक मार्गांनी तुमची माहिती चोरीला जाऊ शकते आणि तिचे अनेक परिणाम होऊ शकतात. आपल्या खासगी माहितीची सुरक्षितता नेमकी कशी राखायची, कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायची, कोणत्या गोष्टी टाळायच्या आदींबाबत कानमंत्र.   गेल्या दोन दशकात भारतासह जगभरात...
फेब्रुवारी 06, 2017
मागाल ते मिळेल प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद (०२४०- २३३२६९२) / पृष्ठं - ३०४ / मूल्य - २९९ रुपये ‘आस्क अँड इट इज गिव्हन’ या गाजलेल्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. ईस्थर आणि जेरी हिक्‍स यांनी मूळ पुस्तक लिहिलं आहे आणि डॉ. अरुण मांडे यांनी अनुवाद केला आहे. अब्राहमच्या वचनांवर आधारित कार्यशाळा...
डिसेंबर 22, 2016
नवी दिल्ली : स्मार्टफोनवर असलेल्या असंख्य ऍप्स आणि गेम्स खेळण्यात यूटयूबच्या वापरात भारतीय महिला आघाडीवर असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. पुरूषांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. प्रत्येक व्यक्ती सरासरी रोज तीन तास सेलफोन वापरते असेही निष्कर्षात म्हणले आहे. महिला पुरूषांच्या...
डिसेंबर 19, 2016
नवी दिल्ली - सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर वर्चस्व गाजविणाऱ्या स्मार्टफोनने सुरक्षा दलांमधील कर्मचाऱ्यांना भूरळ घातली नसती तरच नवल. सुरक्षा दलांमधील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी हे ऍक्‍टिव्ह नेटीझन्स आहेत. त्यांच्याकडून सोशल मीडियावर टाकल्या जाणाऱ्या पोस्टमधून संवेदनशील गोपनीय माहिती उघड...