एकूण 18 परिणाम
जुलै 07, 2019
डिजिटल युगातली "स्व'ची अभिव्यक्ती असलेला सेल्फी हा प्रकार आता सगळीकडंच रुढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. "जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं एकूणच...
जुलै 07, 2019
सेल्फी हा प्रकार आता रूढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. ‘जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर’ या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं हा प्रकार, त्याची क्रेझ, समाजाची मानसिकता, धोके-...
जून 03, 2019
पालकांनो, ठेवा मुलींवर लक्ष; लैंगिक शोषणाच्या ठरताहेत बळी नागपूर - प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे तर जीओमुळे प्रत्येकांकडे मुबलक इंटरनेट सुविधा आहे. अशातच सोशल मीडियाने युवा पिढीवर आपले मोहजाळ टाकले आहे. मात्र, काही युवक फेसबूकवरून मुलींना फ्रेंड्‌स रिक्‍वेस्ट पाठवून मैत्री...
फेब्रुवारी 09, 2019
स्वा इप लेफ्ट, स्वाइप राइट, स्वाइप अप! कॉलेज कॅंपसवरच्या रस्त्याकडेच्या बाकावर बसून टिंडर प्रोफाइल्स चेक करताना, रंगीत प्रेमाची अद्‌भुत स्वप्नं बघताना गावाकडच्या चिखलाचे डाग तात्पुरते व्हर्चुअली पुसले जातात. शहराच्या पोटात केवढे अनंत ऑप्शन्स आहेत! स्वप्नरंजनाच्या मध्येच घरून फोन येतो आणि स्क्रीनवर...
ऑक्टोबर 01, 2018
पुणे - चार दिवसांपूर्वी उजवा मुठा कालवा फुटल्याने दांडेकर पूल परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तिथे मदतकार्य करण्यासाठी पुढे सरसावलेल्या वर्षा गुप्ते (वय 74) या आजींना मोठी मदत झाली ती मोबाईलची. व्हॉट्‌सअपवरून मदतकार्याबाबतचे नियोजन सहकाऱ्यांशी शेअर करणे, तेथील परिस्थितीचे फोटो,...
सप्टेंबर 16, 2018
नागपूर - आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्टफोन घराघरांत पोहोचले. प्रत्येक व्यक्ती इंटरनेटच्या माध्यमातूनच जगाशी जोडला गेलेला आहे. महिलाही यात मागे नाहीत. आरोग्य, मनोरंजन आणि विविध खाद्यपदार्थांची माहिती घेता घेता आपल्या घरगुती उत्पादनांचे...
जुलै 01, 2018
  मोबाईलवरची वेगवेगळी ऍप्स, सोशल नेटवर्किंग वेबसाइट्‌स अशा अनेक मार्गांनी तुमची माहिती चोरीला जाऊ शकते आणि तिचे अनेक परिणाम होऊ शकतात. आपल्या खासगी माहितीची सुरक्षितता नेमकी कशी राखायची, कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायची, कोणत्या गोष्टी टाळायच्या आदींबाबत कानमंत्र.   गेल्या दोन दशकात भारतासह जगभरात...
मे 07, 2018
हातातल्या स्मार्ट फोन आणि घरातल्या, कार्यालयातल्या संगणकामुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. सारं काही ऑनलाइन झाल्याने आपली धावपळही कमी झालीय. बाजारात खरेदीला गेल्यावर, हॉटेलात जेवायला गेल्यावर खिशातून पैसे काढण्याची काहीच गरजच नाही. एटीएम कार्ड स्वाईप केलं, पासवर्ड टाकलं की झालं..! आता तर पेटीएम, भीम...
मार्च 29, 2018
‘ईएसडीएस’ या नाशिकमध्ये मुख्यालय असलेल्या आयटी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राजीव पापनेजा काही महिन्यांपूर्वी एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सांगत होते, ‘‘डेटा इज मोअर इम्पॉर्टन्ट दॅन बेटा.’’ बाहेर जाताना तुम्ही एकवेळ तुमच्या मुलाला काही वेळेसाठी इतरांकडे सोपवाल; परंतु तुमचा स्मार्टफोन...
मार्च 04, 2018
नागपूर - वडिलांनी मोबाईल घेऊन न दिल्यामुळे निराश झालेल्या १४ वर्षीय मुलाने आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी पाचपावलीतील बारसेनगरात उघडकीस आली. संचित संजय वाघमारे (वय १४) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. संजय वाघमारे हे बारसेनगरात कुटुंबासह राहतात. ते...
मार्च 04, 2018
'इंटरनेट सेन्सेशन'नं अनेक नवे स्टार जन्माला घातले आहेत. प्रस्थापित माध्यमांच्या खिजगणतीमध्येही नसलेल्या नव्या चेहऱ्यांना 'सुपरस्टारडम' मिळतं. मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हे असंच एक 'डोळस' उदाहरण. ही 'इंटरनेट सेन्सेशन' नक्की कशामुळं तयार होतात, तरुणांच्या विचारशैलीशी त्याचा काय संबंध आहे...
फेब्रुवारी 22, 2018
स्मार्ट फोनच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या मदतीने अवघे जग आपल्या मुठीत आल्यासारखे वाटते. फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअँप, हाईक या सारख्या सोशल मीडिया साईटनीं प्रत्येकाला झपाटून टाकले आहे. सध्या फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्स अँप यांचा बोलबाला आहे. दोन अनोळखी व्यक्ती भेटल्या कि हमखास विचारतात कि तू व्हाट्स...
नोव्हेंबर 06, 2017
आतापर्यंत हा रिकामटेकड्यांचा फालतूपणा म्हणून आपण ज्याकडं पाहात आलोत, तो प्रकार तितकासा फालतू राहिलेला नाही. आपल्याकडं 'व्हॉटस्‌ऍप' हे या विषारी प्रचाराचं प्रमुख माध्यम आहे, तर तिकडं अमेरिकेत गेल्या वर्षी अध्यक्षीय निवडणुकीवेळी रशियाशी संबंधित मंडळींनी 'फेसबुक' व 'ट्विटर'वर लाखो 'पोस्ट' पसरवल्या...
मार्च 13, 2017
"भूतो न भविष्यति' अशा उत्तर प्रदेशातल्या चारपंचमांश बहुमतांमुळं देशभरातले भारतीय जनता पक्षाचे समर्थक, खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते प्रचंड खूश आहेत. जोडीला उत्तराखंडमधले यश आहेच. देशातल्या सर्वांत मोठ्या राज्यातला हा विजय ऐन होळीच्या आदल्या दिवशी नोंदला गेला. परिणामी, यंदाची होळी "केशरिया...
फेब्रुवारी 22, 2017
जळगाव - सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच क्षेत्रांत "स्मार्टनेस' आला आहे. यात पुरुषांप्रमाणेच महिलांनीही समाजात आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. आता महिलाही व्यवसाय क्षेत्रात पुढे आल्या आहेत. यात त्या आपल्या मालाची मार्केटिंग करण्यासाठी विविध पद्धतीचा वापर करत आहेत. यात अधिकतर महिला सोशल...
फेब्रुवारी 06, 2017
मागाल ते मिळेल प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद (०२४०- २३३२६९२) / पृष्ठं - ३०४ / मूल्य - २९९ रुपये ‘आस्क अँड इट इज गिव्हन’ या गाजलेल्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. ईस्थर आणि जेरी हिक्‍स यांनी मूळ पुस्तक लिहिलं आहे आणि डॉ. अरुण मांडे यांनी अनुवाद केला आहे. अब्राहमच्या वचनांवर आधारित कार्यशाळा...
डिसेंबर 22, 2016
नवी दिल्ली : स्मार्टफोनवर असलेल्या असंख्य ऍप्स आणि गेम्स खेळण्यात यूटयूबच्या वापरात भारतीय महिला आघाडीवर असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. पुरूषांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. प्रत्येक व्यक्ती सरासरी रोज तीन तास सेलफोन वापरते असेही निष्कर्षात म्हणले आहे. महिला पुरूषांच्या...
डिसेंबर 19, 2016
नवी दिल्ली - सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर वर्चस्व गाजविणाऱ्या स्मार्टफोनने सुरक्षा दलांमधील कर्मचाऱ्यांना भूरळ घातली नसती तरच नवल. सुरक्षा दलांमधील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी हे ऍक्‍टिव्ह नेटीझन्स आहेत. त्यांच्याकडून सोशल मीडियावर टाकल्या जाणाऱ्या पोस्टमधून संवेदनशील गोपनीय माहिती उघड...