एकूण 4 परिणाम
ऑक्टोबर 01, 2018
पुणे - चार दिवसांपूर्वी उजवा मुठा कालवा फुटल्याने दांडेकर पूल परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तिथे मदतकार्य करण्यासाठी पुढे सरसावलेल्या वर्षा गुप्ते (वय 74) या आजींना मोठी मदत झाली ती मोबाईलची. व्हॉट्‌सअपवरून मदतकार्याबाबतचे नियोजन सहकाऱ्यांशी शेअर करणे, तेथील परिस्थितीचे फोटो,...
जून 10, 2018
स्मार्ट फोनमधल्या विविध सुविधांमुळं माणूस खऱ्या अर्थानं "स्मार्ट' होत आहे. सध्याच्या स्मार्ट फोनमध्ये अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. मात्र, हे स्मार्ट फोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिमवर (ओएस) चालतात, त्यावर त्यांची फीचर्स अवलंबून असतात. या ऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रवासाविषयी... सध्या मोबाईल फोनच्या...
ऑगस्ट 23, 2017
पुणे - अतिस्वस्त दरात मिळालेले "इंटरनेट डेटा प्लॅन' आणि प्रत्येकाच्या हातातील स्मार्टफोन यामुळे यंदाचा गणेशोत्सव खऱ्याअर्थाने "ऑनलाइन' येणार आहे. "फेसबूक लाइव्ह' या सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ प्रक्षेपणाच्या सुविधेचा लाभ घेण्याचे अनेक मंडळांनी नियोजन केले आहे. त्यामुळे घरबसल्या मानाच्या...
एप्रिल 24, 2017
पहाटे जात्यावर दळण दळणाऱ्या आई-चुलतीच्या मांडीवर साखरझोप घेण्याच्या अनुभव ज्यांच्या गाठीला आहे, त्यांच्यासाठी एक गोड बातमी आहे. आजच्या भाषेत "नॉस्टॅल्जिक' बनवणारी. पंधरा-वीस वर्षाआधी गाय पोईटव्हीन-हेमा रायरकर दाम्पत्यानं अत्यंत परिश्रमपूर्वक जतन करून ठेवलेला जात्यावरच्या ओव्यांचा ठेवा डिजिटल बनतोय...