एकूण 4 परिणाम
नोव्हेंबर 06, 2017
आतापर्यंत हा रिकामटेकड्यांचा फालतूपणा म्हणून आपण ज्याकडं पाहात आलोत, तो प्रकार तितकासा फालतू राहिलेला नाही. आपल्याकडं 'व्हॉटस्‌ऍप' हे या विषारी प्रचाराचं प्रमुख माध्यम आहे, तर तिकडं अमेरिकेत गेल्या वर्षी अध्यक्षीय निवडणुकीवेळी रशियाशी संबंधित मंडळींनी 'फेसबुक' व 'ट्विटर'वर लाखो 'पोस्ट' पसरवल्या...
मे 01, 2017
एस. एस. राजमौलींचा ऍक्‍शनपॅक्‍ड ड्रामा "बाहुबली 2' पाहून एव्हाना कटप्पानं महिष्मतीचा सम्राट अमरेंद्र बाहुबलीला का मारलं, हे प्रेक्षकांना ठाऊक झालंच असेल. राजपुत्र महेंद्र बाहुबलीला सांगितलंय ना कटप्पानं "सिक्‍वेल'च्या या दुसऱ्या भागात. तो तरी काय करणार बिच्चारा! कुंतला साम्राज्याची राजकन्या देवसेना...
एप्रिल 24, 2017
पहाटे जात्यावर दळण दळणाऱ्या आई-चुलतीच्या मांडीवर साखरझोप घेण्याच्या अनुभव ज्यांच्या गाठीला आहे, त्यांच्यासाठी एक गोड बातमी आहे. आजच्या भाषेत "नॉस्टॅल्जिक' बनवणारी. पंधरा-वीस वर्षाआधी गाय पोईटव्हीन-हेमा रायरकर दाम्पत्यानं अत्यंत परिश्रमपूर्वक जतन करून ठेवलेला जात्यावरच्या ओव्यांचा ठेवा डिजिटल बनतोय...
मार्च 13, 2017
"भूतो न भविष्यति' अशा उत्तर प्रदेशातल्या चारपंचमांश बहुमतांमुळं देशभरातले भारतीय जनता पक्षाचे समर्थक, खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते प्रचंड खूश आहेत. जोडीला उत्तराखंडमधले यश आहेच. देशातल्या सर्वांत मोठ्या राज्यातला हा विजय ऐन होळीच्या आदल्या दिवशी नोंदला गेला. परिणामी, यंदाची होळी "केशरिया...