एकूण 1 परिणाम
डिसेंबर 12, 2016
ऍन फ्रॅंक आठवतेय? तीच ती, सत्तर वर्षांपूर्वी "द डायरी ऑफ यंग गर्ल' लिहून गेलेली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी सैन्याच्या भीतीने नेदरलॅंडची राजधानी ऍमस्टरडॅममध्ये आईवडील व बहिणीसह एका पुस्तकाच्या फडताळामागे दोन वर्षे लपून राहिलेली. त्या अवस्थेत आजूबाजूचे अनुभव आणि बालसुलभ भावना शब्दांकित करणारी...