एकूण 1 परिणाम
एप्रिल 24, 2017
पहाटे जात्यावर दळण दळणाऱ्या आई-चुलतीच्या मांडीवर साखरझोप घेण्याच्या अनुभव ज्यांच्या गाठीला आहे, त्यांच्यासाठी एक गोड बातमी आहे. आजच्या भाषेत "नॉस्टॅल्जिक' बनवणारी. पंधरा-वीस वर्षाआधी गाय पोईटव्हीन-हेमा रायरकर दाम्पत्यानं अत्यंत परिश्रमपूर्वक जतन करून ठेवलेला जात्यावरच्या ओव्यांचा ठेवा डिजिटल बनतोय...