एकूण 8 परिणाम
जुलै 09, 2019
तारवटलेले डोळे, जांभया नि सुस्त हालचाली अशा स्थितीतली विशी-पंचविशीची मुले आजकाल आजूबाजूला दिसू लागली आहेत. हा वाढत्या जागरणाचा परिणाम, हे तर स्पष्टच आहे; पण या त्यामागचे एक नवे कारण कदाचित अनेकांना माहिती नसेल. ते आहे 'बिंज वॉचिंग'. सोप्या मराठीत सांगायचे तर ठिय्या देऊन किंवा ठाण मांडून तासन्‌ तास...
फेब्रुवारी 09, 2019
स्वा इप लेफ्ट, स्वाइप राइट, स्वाइप अप! कॉलेज कॅंपसवरच्या रस्त्याकडेच्या बाकावर बसून टिंडर प्रोफाइल्स चेक करताना, रंगीत प्रेमाची अद्‌भुत स्वप्नं बघताना गावाकडच्या चिखलाचे डाग तात्पुरते व्हर्चुअली पुसले जातात. शहराच्या पोटात केवढे अनंत ऑप्शन्स आहेत! स्वप्नरंजनाच्या मध्येच घरून फोन येतो आणि स्क्रीनवर...
नोव्हेंबर 06, 2017
आतापर्यंत हा रिकामटेकड्यांचा फालतूपणा म्हणून आपण ज्याकडं पाहात आलोत, तो प्रकार तितकासा फालतू राहिलेला नाही. आपल्याकडं 'व्हॉटस्‌ऍप' हे या विषारी प्रचाराचं प्रमुख माध्यम आहे, तर तिकडं अमेरिकेत गेल्या वर्षी अध्यक्षीय निवडणुकीवेळी रशियाशी संबंधित मंडळींनी 'फेसबुक' व 'ट्विटर'वर लाखो 'पोस्ट' पसरवल्या...
मे 01, 2017
एस. एस. राजमौलींचा ऍक्‍शनपॅक्‍ड ड्रामा "बाहुबली 2' पाहून एव्हाना कटप्पानं महिष्मतीचा सम्राट अमरेंद्र बाहुबलीला का मारलं, हे प्रेक्षकांना ठाऊक झालंच असेल. राजपुत्र महेंद्र बाहुबलीला सांगितलंय ना कटप्पानं "सिक्‍वेल'च्या या दुसऱ्या भागात. तो तरी काय करणार बिच्चारा! कुंतला साम्राज्याची राजकन्या देवसेना...
एप्रिल 24, 2017
पहाटे जात्यावर दळण दळणाऱ्या आई-चुलतीच्या मांडीवर साखरझोप घेण्याच्या अनुभव ज्यांच्या गाठीला आहे, त्यांच्यासाठी एक गोड बातमी आहे. आजच्या भाषेत "नॉस्टॅल्जिक' बनवणारी. पंधरा-वीस वर्षाआधी गाय पोईटव्हीन-हेमा रायरकर दाम्पत्यानं अत्यंत परिश्रमपूर्वक जतन करून ठेवलेला जात्यावरच्या ओव्यांचा ठेवा डिजिटल बनतोय...
मार्च 13, 2017
"भूतो न भविष्यति' अशा उत्तर प्रदेशातल्या चारपंचमांश बहुमतांमुळं देशभरातले भारतीय जनता पक्षाचे समर्थक, खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते प्रचंड खूश आहेत. जोडीला उत्तराखंडमधले यश आहेच. देशातल्या सर्वांत मोठ्या राज्यातला हा विजय ऐन होळीच्या आदल्या दिवशी नोंदला गेला. परिणामी, यंदाची होळी "केशरिया...
डिसेंबर 21, 2016
वर्तमानपत्रात एखादी आक्षेपार्ह बातमी छापून आली तर त्याबद्दल त्या वृत्तपत्राचा कागद तयार करणाऱ्या कारखानदारास जबाबदार धरता येईल काय? हा सवाल कोणी ऐऱ्यागैऱ्याने नव्हे, तर दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केला आहे. त्यांना तो करण्यास भाग पडले, त्यास पार्श्‍वभूमी होती ‘व्हॉट्‌सअॅप’वरील...
डिसेंबर 12, 2016
ऍन फ्रॅंक आठवतेय? तीच ती, सत्तर वर्षांपूर्वी "द डायरी ऑफ यंग गर्ल' लिहून गेलेली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी सैन्याच्या भीतीने नेदरलॅंडची राजधानी ऍमस्टरडॅममध्ये आईवडील व बहिणीसह एका पुस्तकाच्या फडताळामागे दोन वर्षे लपून राहिलेली. त्या अवस्थेत आजूबाजूचे अनुभव आणि बालसुलभ भावना शब्दांकित करणारी...