एकूण 10 परिणाम
जुलै 07, 2019
डिजिटल युगातली "स्व'ची अभिव्यक्ती असलेला सेल्फी हा प्रकार आता सगळीकडंच रुढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. "जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं एकूणच...
जुलै 07, 2019
सेल्फी हा प्रकार आता रूढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. ‘जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर’ या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं हा प्रकार, त्याची क्रेझ, समाजाची मानसिकता, धोके-...
जून 10, 2019
महाराष्ट्राच्या 'फस्ट लेडी' अमृता फडणवीस यांना अमेरिकेतील सादरीकरणानंतर ज्या पद्धतीने 'ट्रोल' केलं जातंय, ते केवळ निंदणीयच नाही, तर समाज म्हणून आपण किती मागे आहोत, याची पुरेपूर जाणीव करुन देणारेही आहे. जगताना स्वतःला कोणत्याही चौकटी घालणं, म्हणजे खरं तर हा एक सामाजिक दहशतवादाचा नमुना वाटतो. मात्र...
जुलै 01, 2018
  मोबाईलवरची वेगवेगळी ऍप्स, सोशल नेटवर्किंग वेबसाइट्‌स अशा अनेक मार्गांनी तुमची माहिती चोरीला जाऊ शकते आणि तिचे अनेक परिणाम होऊ शकतात. आपल्या खासगी माहितीची सुरक्षितता नेमकी कशी राखायची, कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायची, कोणत्या गोष्टी टाळायच्या आदींबाबत कानमंत्र.   गेल्या दोन दशकात भारतासह जगभरात...
जून 10, 2018
स्मार्ट फोनमधल्या विविध सुविधांमुळं माणूस खऱ्या अर्थानं "स्मार्ट' होत आहे. सध्याच्या स्मार्ट फोनमध्ये अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. मात्र, हे स्मार्ट फोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिमवर (ओएस) चालतात, त्यावर त्यांची फीचर्स अवलंबून असतात. या ऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रवासाविषयी... सध्या मोबाईल फोनच्या...
मार्च 29, 2018
‘ईएसडीएस’ या नाशिकमध्ये मुख्यालय असलेल्या आयटी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राजीव पापनेजा काही महिन्यांपूर्वी एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सांगत होते, ‘‘डेटा इज मोअर इम्पॉर्टन्ट दॅन बेटा.’’ बाहेर जाताना तुम्ही एकवेळ तुमच्या मुलाला काही वेळेसाठी इतरांकडे सोपवाल; परंतु तुमचा स्मार्टफोन...
मार्च 04, 2018
'इंटरनेट सेन्सेशन'नं अनेक नवे स्टार जन्माला घातले आहेत. प्रस्थापित माध्यमांच्या खिजगणतीमध्येही नसलेल्या नव्या चेहऱ्यांना 'सुपरस्टारडम' मिळतं. मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हे असंच एक 'डोळस' उदाहरण. ही 'इंटरनेट सेन्सेशन' नक्की कशामुळं तयार होतात, तरुणांच्या विचारशैलीशी त्याचा काय संबंध आहे...
फेब्रुवारी 22, 2018
स्मार्ट फोनच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या मदतीने अवघे जग आपल्या मुठीत आल्यासारखे वाटते. फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअँप, हाईक या सारख्या सोशल मीडिया साईटनीं प्रत्येकाला झपाटून टाकले आहे. सध्या फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्स अँप यांचा बोलबाला आहे. दोन अनोळखी व्यक्ती भेटल्या कि हमखास विचारतात कि तू व्हाट्स...
मार्च 22, 2017
जगाच्या पाठीवर अनाहूत सल्ले मिळण्याचे एकमेव हक्काचे ठिकाण म्हणजे भारत! विश्वाची चिंता वाहणाऱ्या येथील काही मध्यमवर्गीयांना सोशल मीडिया वगैरे हत्यारे गवसल्यापासून तर अभिव्यक्तीच्या नावाखाली महासत्ता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापासून ते शेजाऱ्यांपर्यंत सर्वांनाच न मागता आणि न चुकता आवर्जून सल्ला देणे...
फेब्रुवारी 06, 2017
मागाल ते मिळेल प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद (०२४०- २३३२६९२) / पृष्ठं - ३०४ / मूल्य - २९९ रुपये ‘आस्क अँड इट इज गिव्हन’ या गाजलेल्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. ईस्थर आणि जेरी हिक्‍स यांनी मूळ पुस्तक लिहिलं आहे आणि डॉ. अरुण मांडे यांनी अनुवाद केला आहे. अब्राहमच्या वचनांवर आधारित कार्यशाळा...