एकूण 22 परिणाम
ऑक्टोबर 24, 2019
विशिष्ट ठिकाणी आणि शहरांमध्ये बंदिस्त झालेले शिक्षण, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन खेडोपाड्यांपर्यंत पोचवले पाहिजे. डिजिटल तंत्राधिष्ठित शिक्षण (व्हर्च्युअल एज्युकेशन) हे त्याला उत्तर आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून दृश्‍य माध्यमाच्या साह्याने सहजपणे तज्ज्ञ, अनुभवी, व्यासंगी, प्रभावी व्यक्तींद्वारे...
सप्टेंबर 04, 2019
जमिनीवर ज्यांची पाळेमुळे घट्ट आहेत, अशा बिनभिंतीच्या अतिप्राचीन निसर्गशाळेत शिकलेल्या युवक-युवतींच्या ज्ञानाला बिनभिंतीच्या आधुनिक सायबरशाळेतील ज्ञानाची जोड दिल्यास त्यांच्या उत्स्फूर्त प्रयत्नांतून भारतातील अनेक विद्या शाखांमध्ये नवचैतन्य सळसळू शकेल. मेंढा(लेखा) चारही बाजूंनी अरण्याने वेढलेले गोंड...
जुलै 09, 2019
तारवटलेले डोळे, जांभया नि सुस्त हालचाली अशा स्थितीतली विशी-पंचविशीची मुले आजकाल आजूबाजूला दिसू लागली आहेत. हा वाढत्या जागरणाचा परिणाम, हे तर स्पष्टच आहे; पण या त्यामागचे एक नवे कारण कदाचित अनेकांना माहिती नसेल. ते आहे 'बिंज वॉचिंग'. सोप्या मराठीत सांगायचे तर ठिय्या देऊन किंवा ठाण मांडून तासन्‌ तास...
जून 05, 2019
आजच्या माहिती-संवाद युगात, स्मार्टफोनच्या जमान्यात ज्ञान सर्वांपर्यंत पोचू लागले आहे; ज्ञानविश्‍वातील विषमता झपाट्याने घटते आहे. समाजोपयोगी माहिती, ज्ञान तळागाळापर्यंत पोचविण्याच्या या चळवळीत आपण सहभागी होऊया. चं द्रशेखर कवींच्या रंगराव हर्षे आणि चिंतोपंत उदास या दोन पात्रांच्या संवादावरच्या रंजक...
फेब्रुवारी 09, 2019
स्वा इप लेफ्ट, स्वाइप राइट, स्वाइप अप! कॉलेज कॅंपसवरच्या रस्त्याकडेच्या बाकावर बसून टिंडर प्रोफाइल्स चेक करताना, रंगीत प्रेमाची अद्‌भुत स्वप्नं बघताना गावाकडच्या चिखलाचे डाग तात्पुरते व्हर्चुअली पुसले जातात. शहराच्या पोटात केवढे अनंत ऑप्शन्स आहेत! स्वप्नरंजनाच्या मध्येच घरून फोन येतो आणि स्क्रीनवर...
ऑक्टोबर 20, 2018
महाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे देतो. यक्ष विचारतात, ‘‘तुला सर्वात जास्त आश्‍चर्य कोणत्या गोष्टीचे वाटते?’’ युधिष्ठिर म्हणतो, ‘‘आपण अनेक लोकांचे मृत्यू बघतो. पण तरीही मृत्यू...
ऑगस्ट 31, 2018
अलीकडे बॅंकिंग, अनेक नॉनबॅंकिंग वित्तसेवा; तसेच इतर वेगळ्या प्रकारच्या आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थांमधील सायबर सुरक्षिततेच्या उणिवा ठळकपणे समोर आल्या आहेत. कॉसमॉस बॅंकेवर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर हा विषय ऐरणीवर आला आहे. असे हल्ले पाश्‍चात्त्य जगात नवे नाहीत. प्रगत देशांतील मोठ्या सरकारी व खासगी...
मे 22, 2018
वित्तीय समावेशनाच्या बाबतीत भारतासारख्या विकसनशील देशांत वेगाने प्रगती होताना दिसते. पण ती होत असताना ती घडवणाऱ्या तंत्रज्ञान व्यवसायांना काबूत ठेवण्याचे आणि सामाजिक उद्दिष्टांचा विसर पडू न देण्याचे आव्हान नियामक संस्थांसमोर आहे. वि त्तीय समावेशन हा विषय २०१० नंतर आता पुन्हा चर्चेला आला आहे....
मे 12, 2018
आजच्या स्मार्टफोनच्या नवयुगात कोट्यवधी मराठी भाषक रात्रंदिवस मराठीत लिहिताहेत, मराठी वाचताहेत. अलीकडे बळावलेला संस्कृतप्रचुर, क्‍लिष्ट प्रमाण मराठी भाषेचा दुराग्रह बाजूला सारून सर्वसमावेशक, समृद्ध आणि सुबोध मराठी घडविण्याची ही सुवर्णसंधी आहे. माणसासारखेच डोकेबाज आणि बडबडे देवमासे तोंडाची वाफ अजिबात...
मार्च 15, 2018
विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रवाह अखंडपणे वाहत असतो. त्यामुळे अविश्‍वसनीय वाटतील अशा असंख्य गोष्टी नव्या तंत्रज्ञानामुळे नजीकच्या काळात शक्‍य होतील. ए का शैक्षणिक संस्थेने मला व्याख्यानासाठी आमंत्रित केलेलं होतं. निमित्त होतं- विज्ञान दिन, २८ फेब्रुवारी. विषय - दैनंदिन जीवनातील आधुनिक तंत्रज्ञान. यात...
मार्च 03, 2018
केस रुपेरी असोत, नाही तर काळेभोर, ब्लॉग आणि ‘विकिपीडिया’ लेखनासारख्या छंदांतून सर्जनशीलता खुलवत, समाजाला योगदान देत जीवन रंगवत ठेवायच्या नवनव्या संधी आजच्या आधुनिक माहिती-संपर्क युगात उपलब्ध होत आहेत.  व संत ऋतूची चाहूल लागली आहे आणि रंगांची उधळण करणारे रंगपंचमीसारखे उत्सव साजरे होताहेत. तब्बल...
नोव्हेंबर 06, 2017
आतापर्यंत हा रिकामटेकड्यांचा फालतूपणा म्हणून आपण ज्याकडं पाहात आलोत, तो प्रकार तितकासा फालतू राहिलेला नाही. आपल्याकडं 'व्हॉटस्‌ऍप' हे या विषारी प्रचाराचं प्रमुख माध्यम आहे, तर तिकडं अमेरिकेत गेल्या वर्षी अध्यक्षीय निवडणुकीवेळी रशियाशी संबंधित मंडळींनी 'फेसबुक' व 'ट्विटर'वर लाखो 'पोस्ट' पसरवल्या...
जून 29, 2017
"योग्य अन्न ग्रहणासाठी जसा आहारतज्ज्ञाचा सल्ला घेणे जरुरीचे आहे, तसा माहिती ग्रहणासाठी माहिती तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे.'' - किंचित उपहासात्मक असा हा संदेश काही दिवसांपूर्वी वाचण्यात आला. केवळ हसून सोडून देण्याऐवजी या संदेशावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्याला कारणीभूत आहे माहितीची...
जून 03, 2017
मोरोपंत रामचंद्र पराडकर ऊर्फ 'मोरोपंत' हे अठराव्या शतकातील ख्यातकीर्त कवी! त्यांचे 'केकावली' हे काव्य प्रसिद्ध आहे. मात्र, एकविसाव्या शतकात आता आणखी एक 'मोरोपंत' उदयास आले असून, त्यांनी नवी 'केकावली' रचली आहे! राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेशचंद्र शर्मा यांनी आपल्या निवृत्तीच्या दिवशी...
मे 15, 2017
तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात, रक्ताचा एकही थेंब न सांडता युद्ध लढले जाऊ शकते. इंटरनेट हे युद्धमैदान आणि इंटरनेटला जोडलेली सर्व उपकरणे त्याची शस्त्रास्त्रे. एकविसाव्या शतकात महायुद्ध झालेच तर ते पहिल्यांदा सायबरयुद्धच असेल आणि ते लढले जाईल प्रत्येक घराघरांतून!  माहिती-तंत्रज्ञानातील अभूतपूर्व...
मे 01, 2017
एस. एस. राजमौलींचा ऍक्‍शनपॅक्‍ड ड्रामा "बाहुबली 2' पाहून एव्हाना कटप्पानं महिष्मतीचा सम्राट अमरेंद्र बाहुबलीला का मारलं, हे प्रेक्षकांना ठाऊक झालंच असेल. राजपुत्र महेंद्र बाहुबलीला सांगितलंय ना कटप्पानं "सिक्‍वेल'च्या या दुसऱ्या भागात. तो तरी काय करणार बिच्चारा! कुंतला साम्राज्याची राजकन्या देवसेना...
एप्रिल 24, 2017
पहाटे जात्यावर दळण दळणाऱ्या आई-चुलतीच्या मांडीवर साखरझोप घेण्याच्या अनुभव ज्यांच्या गाठीला आहे, त्यांच्यासाठी एक गोड बातमी आहे. आजच्या भाषेत "नॉस्टॅल्जिक' बनवणारी. पंधरा-वीस वर्षाआधी गाय पोईटव्हीन-हेमा रायरकर दाम्पत्यानं अत्यंत परिश्रमपूर्वक जतन करून ठेवलेला जात्यावरच्या ओव्यांचा ठेवा डिजिटल बनतोय...
मार्च 20, 2017
सर्वच आघाड्यांवर ढासळलेल्या पंजाबला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्याची अवघड जबाबदारी नवे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांना पेलावी लागणार आहे.  पंजाबचे नवे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (वय 75) यांनी शपथविधीनंतर केलेले वक्तव्य त्यांच्या राजकीय परिपक्वतेचे निदर्शक होते. अकाली दल-भारतीय जनता...
मार्च 13, 2017
"भूतो न भविष्यति' अशा उत्तर प्रदेशातल्या चारपंचमांश बहुमतांमुळं देशभरातले भारतीय जनता पक्षाचे समर्थक, खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते प्रचंड खूश आहेत. जोडीला उत्तराखंडमधले यश आहेच. देशातल्या सर्वांत मोठ्या राज्यातला हा विजय ऐन होळीच्या आदल्या दिवशी नोंदला गेला. परिणामी, यंदाची होळी "केशरिया...
डिसेंबर 21, 2016
वर्तमानपत्रात एखादी आक्षेपार्ह बातमी छापून आली तर त्याबद्दल त्या वृत्तपत्राचा कागद तयार करणाऱ्या कारखानदारास जबाबदार धरता येईल काय? हा सवाल कोणी ऐऱ्यागैऱ्याने नव्हे, तर दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केला आहे. त्यांना तो करण्यास भाग पडले, त्यास पार्श्‍वभूमी होती ‘व्हॉट्‌सअॅप’वरील...