एकूण 13 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
निअर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) हे खूप कमी अंतरावर उपयोगी पडणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या वायरलेस कम्युनिकेशनचं एक परिमाण (स्टॅंडर्ड) आहे. एनएफसीचे अनेक उपयोग आहेत आणि एनएफसी दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय होत चाललंय. आज एनएफसी चिप बसवलेले अनेक स्मार्टफोन्स असे आहेत, की ते फक्त कॅश रजिस्टरजवळ...
डिसेंबर 24, 2018
पुणे - दहावीच्या कलचाचणीसाठी पालकांचा मोबाईल घेऊन या, अशा सूचना काही शाळा विद्यार्थ्यांना देत आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना कलचाचणी देता यावी, म्हणून थ्रीजी, फोरजी नेटवर्कसह अँड्रॉईड मोबाईलसाठी पालकांना धावाधाव करावी लागत आहे. विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी होत असलेली ही कलचाचणी मात्र...
ऑगस्ट 22, 2018
सोलापूर: स्वच्छ सर्वेक्षण अभियान ग्रामीण 2018 अंतर्गत सोलापूर जिल्ह्याने देशात दुसरा क्रमांक पटकाविला. त्यानुसार नागरिकांकडून एसएसजी 18 हे ऍप डाऊनलोड करून गावातील सुधारणांबाबत प्रश्‍न विचारण्यात आले आहेत. परंतु, या अभियानांतर्गत संबंधित यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना गावात सुविधा नसतानाही...
एप्रिल 25, 2018
मुंबई - शाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 हा विक्रीसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे. आतापर्यंत या फोनची विक्री फ्लॅश सेलमध्ये केली जात होती, मात्र आज संपूर्ण दिवसभर हा फोन खरेदी करण्याची संधी आहे.  रेडमी नोट 5 चे दोन व्हेरिएंट लाँन्च करण्यात आले होते. यामध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल...
नोव्हेंबर 30, 2017
हुवेई या कंपनीचा भाग असलेल्या 'ऑनर' या कंपनीने मंगळवारी 'ऑनर व्ही10' हा फ्लॅगशीप स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला व 5 डिसेंबरला हा फोन जगभर लाँच होईल. ऑनरने अनेक वैशिष्ट्यांसह 'ऑनर व्ही10' बाजारात आणला आहे. सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा फोन 'फेस रेक्गनिशन' या तंत्रज्ञानाने अनलॉक...
मे 13, 2017
सॅमसंगचा सलग चौथा स्मार्टफोन झेड4 येत्या महिनाभरात भारतात दाखल होत आहे. टायझन ३.० या ऑपरेटिंग सिस्टिमवर हा मोबाईल वापरता येईल. सॅमसंगने अद्याप या फोनची किंमत घोषित केलेली नाही, मात्र फोन काळा, सोनेरी आणि चंदेरी रंगात उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले आहे.  सॅनफ्रान्सिस्कोमध्ये येत्या...
मे 04, 2017
औरंगाबाद, जालन्यात देणार अँड्रॉईड फोन; रजिस्टर, स्पीड मिळताच होणार नोंद औरंगाबाद - ग्राहकांना अद्ययावत सुविधा देण्यासाठी भारतीय टपाल खाते आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करत आहे. त्या अनुषंगाने पोस्टमनला "मोबाईल ऍप्लिकेशन' दिले जाणार आहे. याची सुरवात औरंगाबाद विभागात 12 मेपासून होणार आहे...
एप्रिल 20, 2017
अनेक जण रॅम क्‍लिनिंग ऍप्सचा आधार घेतात. क्‍लीन मास्टरसारखी अनेक ऍप्स सध्या रॅम क्‍लिनिंगसाठी प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. पण अशा प्रकारच्या थर्ड पार्टी ऍप्समुळे स्मार्टफोनला धोका पोचण्याचीच जास्त शक्‍यता असते, असा दावा तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अँड्रॉईडपिट डॉट कॉमने केला आहे. ...
एप्रिल 10, 2017
स्मार्टफोन आणि त्यातील नवनवीन व्हर्जन्सनी सर्वांनाच वेड लावले आहे. मनगटावरील घड्याळाप्रमाणे वापरता येणाऱ्या स्मार्टफोनची कल्पना कशी वाटते? म्हणजे तुम्हाला कॉल घ्यायचा असेल, गाणी ऐकायची असतील किंवा छायाचित्र काढायचे असल्यास खिशातील स्मार्टफोन काढायची गरज नाही! अमेरिकेतील "...
मार्च 21, 2017
आयआयटी मुंबईकडून मराठी भाषेतला 'स्वरचक्र' की-बोर्ड मुंबई - एकाचवेळी अनेक उपकरणांवर मराठी टायपिंगचा पर्याय असणारा "स्वरचक्र' की-बोर्ड आज वापरकर्त्यांसाठी लॉंच झाला. वापरकर्त्यांकडे असणारे एकाहून अधिक गॅजेटचा वापर पाहूनच आयआयटी मुंबईच्या इंडस्ट्रीअल डिझाईन सेंटरने हा पर्याय अँड्रॉईड...
जानेवारी 16, 2017
न्यूयॉर्क - कोणत्याही सरकारला आम्ही आमच्या प्रणालीमध्ये हस्तक्षेप करु देत नाही. व्हॉट्सअॅप गरज पडली, तर युजर्सच्या गोपनियतेसाठी सरकार विरोधात लढण्यास तयार असेल, असे स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपकडून देण्यात आले आहे. 'द गार्डियन' या वृत्तपत्राने व्हॉट्सअॅपच्या सुरक्षेबद्दल अहवाल दिला होता. हा अहवाल चुकीचा...
डिसेंबर 05, 2016
"कनेक्‍टिंग पीपल' हे ब्रीद घेऊन 1992 मध्ये एक कंपनी मार्केटमध्ये उतरली. त्यानंतर मोबाईल हॅंडसेट म्हणजेच नोकिया असे समीकरण तयार झाले. मात्र हे तुम्हाला आता स्मरतही नसेल. विशेषत: नव्या पिढीला नोकिया ब्रॅंड माहिती नसणार. तंत्रज्ञान विकासाच्या वादळात असे बडे ब्रॅंड इतिहासजमा झाले. नोकियादेखील...
ऑक्टोबर 18, 2016
न्यूयॉर्क: एकेकाळी मोबाईल विश्‍वातील 'अनभिषिक्त सम्राट' असलेली 'नोकिया' कंपनी स्मार्टफोनच्या लाटेत मुख्य प्रवाहातून बाहेर फेकली गेली. 'मायक्रोसॉफ्ट'ने 'नोकिया' विकत घेतल्यानंतरही या कंपनीचा घसरता आलेख सावरलेला नाही. आता यातून तोडगा काढण्याच्या प्रयत्नांतील एक भाग म्हणून 'नोकिया' या ब्रॅंडचा वापर...