एकूण 12 परिणाम
जून 05, 2019
नाशिक - शहरातील गळती होणाऱ्या पाण्याचा हिशेब लावण्यासाठी ‘स्काडा’ तंत्रज्ञानावर आधारित पाणीमीटर बसविण्याच्या योजनेत गडबड होत असल्याचे लक्षात येताच स्मार्टसिटी कंपनीच्या संचालकांसह आमदारांनी अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्याकडे धाव घेताच त्यांनी स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांना निविदाप्रक्रिया थांबविण्याचे...
जून 05, 2019
आजच्या माहिती-संवाद युगात, स्मार्टफोनच्या जमान्यात ज्ञान सर्वांपर्यंत पोचू लागले आहे; ज्ञानविश्‍वातील विषमता झपाट्याने घटते आहे. समाजोपयोगी माहिती, ज्ञान तळागाळापर्यंत पोचविण्याच्या या चळवळीत आपण सहभागी होऊया. चं द्रशेखर कवींच्या रंगराव हर्षे आणि चिंतोपंत उदास या दोन पात्रांच्या संवादावरच्या रंजक...
मे 21, 2019
पुणे - जिल्ह्यातील अंगणवाड्यांची सर्व माहिती आता दररोज ऑनलाइन जमा केली जाणार आहे. यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन दिले जाणार आहेत. या मोबाईलमध्ये ऑनलाइन माहिती जमा करण्यासाठीचे ‘कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’ (कॅस) कार्यान्वित केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट होणार...
डिसेंबर 26, 2018
औरंगाबाद - यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी परीक्षा 18 डिसेंबर ते 17 जानेवारीदरम्यान मोबाईल ऍपवर घेतली जात आहे; मात्र यामध्ये अनेक तांत्रिक अडथळे येत असून, विद्यार्थी संख्येएवढे मोबाईल आणायचे कुठून? हाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे. परिणामी, शिक्षक त्रस्त झाल्याचे चित्र आहे. शिक्षण विभाग आणि...
डिसेंबर 23, 2018
शाळांमध्ये "नो गॅजेट्‌स डे' असा उपक्रम सुरू करायचा विचार राज्य सरकार करत आहे. एकीकडं तंत्रज्ञान आपल्या थेट हातात आलं असताना नवी पिढी त्या तंत्रज्ञानाच्या आहारीही जात असल्याचं चित्र आहे. मुलांमधली सर्जनशीलता, ऊर्जा, वाढ यांचा विचार करून गॅजेट्‌स त्यांच्यापर्यंत कमी पोचावीत असं पालकांना वाटतंय, तर...
नोव्हेंबर 28, 2018
नागपूर - शहरात वाहतूक पोलिस नाकाबंदी करतात. वाहनचालकांना ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाची कागदपत्रे दाखविण्याची सक्‍ती करतात. अन्यथा, अव्वाच्या सव्वा असलेली दंडाची पावती देतात. आता या खटाटोपातून सुटका मिळाली आहे. मोबाईलमध्ये शासनाचे "डिजीलॉकर' हे ऍप डाउनलोड करा आणि ऍपमध्ये वाहनांची कागदपत्रे आणि...
सप्टेंबर 23, 2018
मानवाच्या जीवनात भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान महत्त्वाची भूमिका बजावतं आणि पुढंही बजावत राहणार आहे. ऊर्जा भरपूर आणि रास्त दरात तयार करणं, कर्करोगासारख्या वेगवेगळ्या आजारांचा मूळ कारणांचं उच्चाटन करणं, वेगवेगळे घटक तयार करणं अशा किती तरी गोष्टी नवीन संशोधनामुळं शक्‍य होणार आहेत. ग्राफिन पदार्थ,...
मार्च 06, 2018
कोल्हापूर - ‘‘आपल्या मनाला पटेल त्याच क्षेत्रात करिअर निवडा... कुठल्याही बंधनात न अडकता आपण जे काही करतो ते मग सर्वोत्कृष्टच होते... कितीही मोठ्या कंपनीत मोठ्या पगारावर काम करीत असला तरी काही विशिष्ट मर्यादेच्या पुढे जाऊन काम करता येत नाही... योग्य वेळी निर्णय घ्या आणि स्वतःचा छोटासा का असेना,...
जानेवारी 10, 2018
पुणे : पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेला मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (PSCDCL) वतीने आणखी मोठ्या संख्येने सायकली या सेवेत समाविष्ट करण्यात येणार आहेत. ओफो कंपनीच्या सहकार्याने 275 सायकली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उपलब्ध करण्याचे आणखी एक...
एप्रिल 30, 2017
कोल्हापूर - साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आणि यशवंत ॲकॅडमीतर्फे शुक्रवारी (ता. ५) ऑनलाइन सीईटी परीक्षा होणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी सीईटी होत असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.  सकाळ माध्यम समूह या उपक्रमाचे प्रायोजक आहे. परीक्षेच्या...
फेब्रुवारी 15, 2017
नवी दिल्ली : तुम्हाला लवकरच काही मिनिटांत पॅन मिळणार असून, प्राप्तिकरही स्मार्टफोनद्वारे भरता येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) यासंदर्भात पावले उचलली आहेत. "सीबीडीटी'ने करदात्यांसाठी करप्रणाली सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून आधारच्या "ई-केवायसी' सुविधेचा वापर...
जानेवारी 06, 2017
भारतात पहिल्यांदाच बिकन तंत्रज्ञानाचा वापर; ब्ल्‌यूटूथची किमया  मुंबई : जगभरातील देशांत एकसमान पातळीवर तंत्रज्ञानाचा प्रयोग फिजिकल वेब तंत्रज्ञानाच्या निमित्ताने होत आहे. अमेरिकेत ऍमस्टरडॅम महापालिकेने सुरू केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर आता मुंबईमध्ये धारावीतील कुंभारवाडा,लेदर मार्केट आणि कपड्यांच्या...