एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
मागील अनेक दिवस चर्चेत असलेला Realme X2 Pro अखेर काल (ता. 15) लॉन्च झाला. Redmi K20 Pro आणि OnePlus 7T ला टक्कर देणारा हा फोन आणखी नवीन स्पेसिफिकेशन्स घेऊन आला आहे. 855+ स्नॅपड्रॅगन एसओसी प्रोसेसर असलेला या स्मार्टफोनला 64 मेगापिक्सल कॅमेरा आहे. तसेच या कॅमेराला ट्रीपल कॅमेऱ्याचे विशेष स्पेसिफिकेशन...
जुलै 22, 2019
पुणे: Xiaomi ने आज (सोमवार) पुण्यात  Redmi K20 आणि K20 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. शिवाय आजपासूनच हे दोन्ही स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि mi.com या संकेतस्थळावर दुपारी 12 वाजेपासून विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. शिवाय या दोन्ही फोनच्या खरेदीवर कंपनीकडून विशेष सवलत...
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी हुवावेने भारतात नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हुवावे मेट 20 प्रो हा नवा स्मार्टफोन आज (मंगळवार) लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये 3 रिअर कॅमेरासह वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंस यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच या...
जून 24, 2018
व्हर्चुअल रिऍलिटी (व्हीआर) हा प्रकारच भन्नाट आहे. तुम्ही आहात त्याच जागी तुम्हाला एका वेगळ्या आभासी जगाची सफर घडवून आणणारं हे तंत्र. हेडसेट लावायचा आणि या दुनियेत प्रवेश करायचा. या तंत्राची वैशिष्ट्यं काय, कशा प्रकारे ही आभासी दुनिया तयार केली जाते, व्हीआरचे इतर कोणते घटक असतात अशा सगळ्या गोष्टींची...
सप्टेंबर 14, 2017
नवी दिल्ली - स्मार्टफोन जगतात नवनवे क्रांतिकारी बदल होत असून, या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सने भारतीयांच्या गरजा लक्षात घेऊन ‘गॅलेक्‍सी नोट-८’ हा अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा स्मार्टफोन येथे सादर केला. याशिवाय ‘सॅमसंग’ने बिक्‍सबी व्हॉइस...
जून 12, 2017
मुंबई: उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओचा बहुप्रतिक्षित '4 जी व्हीओएलटीई' फीचर फोन लवकरच बाजारपेठेत दाखल होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. हा फीचर फोन दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात येणार असून या फोनमध्ये क्वालकॉम आणि स्प्रेडट्रम चिपसेट्स असतील. क्वॉलकॉमचा चिपसेट असणाऱ्या फोनची किंमत...
मे 16, 2017
नवी दिल्ली - भारतीयांना नव्या स्वरुपातील 'नोकिया 3310' साठी आता आणखी वाट पाहण्याची गरज नाही. देशातील प्रमुख मोबाईल स्टोअर्समध्ये येत्या 18 मेपासून हा फोन उपलब्ध असेल. कंपनीतर्फे या फोनची 3,310 रुपयेएवढी किंमत निश्चित करण्यात आली आहे. "नोकिया 3310 देशातील प्रमुख मोबाईल स्टोअर्समध्ये 18 मे 2017 पासून...
मे 13, 2017
सॅमसंगचा सलग चौथा स्मार्टफोन झेड4 येत्या महिनाभरात भारतात दाखल होत आहे. टायझन ३.० या ऑपरेटिंग सिस्टिमवर हा मोबाईल वापरता येईल. सॅमसंगने अद्याप या फोनची किंमत घोषित केलेली नाही, मात्र फोन काळा, सोनेरी आणि चंदेरी रंगात उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले आहे.  सॅनफ्रान्सिस्कोमध्ये येत्या...
मे 05, 2017
नवी दिल्ली: एके काळी नोकियाप्रेमींची धडकन असणारा ‘नोकिया 3310’ आणि कंपनीचे इतर स्मार्टफोन नेमके कधी उपलब्ध होणार याची सर्वानांचा उत्सुकता लागली आहे आहे. येत्या आठ मे रोजी होणाऱ्या कंपनीच्या एका इव्हेंटमध्ये या फोन्सच्या लाँचची तारीख कळु शकते, असा अंदाज अनेक जाणकारांकडून वर्तविला जात...
एप्रिल 19, 2017
नवी दिल्ली: स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगची 'गॅलेक्सी एस8' आणि 'गॅलेक्सी एस8+' ही दोन नवी मॉडेल्स आज बाजारात सादर झाली आहेत. इन्फिनिटी डिसप्ले, उत्कृष्ट बॅटरी लाईफ आणि कॅमेरासारखी वैशिष्टे असणाऱ्या फोनची पुर्वनोंदणी आजपासून सुरु झाली असून 5 मेपर्यंत सुरु राहणार आहे. गॅलेक्सी एस8 ची...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई: लोकप्रिय मोबाईल कंपनी असलेल्या 'नोकिया'चा फोन पुन्हा एकदा बाजारात येऊ घातला आहे. मोबाईल फोनच्या दुनियेत नोकियाने सर्वप्रथम 3310 हा मोबाईल फोन सादर केला होता. आता परत याच क्रमांकाचा फोन 'नोकिया' सादर करण्याच्या तयारीत आहे. नोकियाचे फोन उच्च क्षमतेची बॅटरी आणि टिकाऊपणा प्रसिद्ध होते. त्यामुळे...
जानेवारी 28, 2017
राजेश सोनवणे जळगाव - सध्याचा जमाना म्हणजे "कनेक्‍टिंग'चा. बदलत्या ट्रेंडमध्ये आता आलाय "फोर जी'चा जमाना अन्‌ सारे काही एका क्षणात उपलब्ध झाले. गेल्या तीन- चार वर्षात मोबाईल क्रांती मोठ्या प्रमाणात झाली. प्रत्येकाच्या हातात केवळ मोबाईल नव्हे, तर स्मार्टफोन पोहोचला. फोर जीच्या या...
जानेवारी 20, 2017
पाटणा: सॅमसंग कंपनीने "गॅलेक्‍सी सी 9 प्रो' हा नवा स्मार्टफोन गुरुवारी बाजारपेठेत सादर केला. अत्याधुनिक प्रोसेसरसह अधिक क्षमतेची बॅटरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे. याविषयी माहिती देताना सॅमसंग इंडियाचे मोबाईल व्यवसाय विभागाचे सरव्यवस्थापक सुमीत वालिया म्हणाले, "गॅलेक्‍सी सी 9...
डिसेंबर 19, 2016
वर्ष 2016 अखेरच्या मोडवर आहे. हे वर्ष डिजिटल वर्ल्डसाठी खूपच धामधुमीचे ठरले. तंत्रज्ञानामध्ये अनेक नवीन बाबींचा समावेश झाला. मोबाईलच्या विश्‍वात मोठे बदल झाले. भारताला "फोर-जी'ची भेट याच वर्षात मिळाली. इंटरनेट विश्‍वात त्यामुळे मोठी क्रांती होण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी सरत्या वर्षात काही ब्रॅंड्...
डिसेंबर 19, 2016
वर्ष 2016 अखेरच्या मोडवर आहे. हे वर्ष डिजिटल वर्ल्डसाठी खूपच धामधुमीचे ठरले. तंत्रज्ञानामध्ये अनेक नवीन बाबींचा समावेश झाला. मोबाईलच्या विश्‍वात मोठे बदल झाले. भारताला "फोर-जी'ची भेट याच वर्षात मिळाली. इंटरनेट विश्‍वात त्यामुळे मोठी क्रांती होण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी सरत्या वर्षात काही ब्रॅंड्...
नोव्हेंबर 29, 2016
लंडन - सध्या लहानमुलांपासून सगळ्यांच्याच हातात स्मार्टफोन्स असतात. त्यामुळे स्मार्टफोनच्या टेक्नॉलॉजीत रोज नवनवीन बदल होत असातात. यात पुढचे पाऊल म्हणजे, स्मार्टफोनच्या सहाय्याने अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासता येणार आहे. एवढेच नाही तर, काही आरोग्य चाचण्यादेखील करण्याची सोय अशा प्रकारच्या फोनमध्ये...
नोव्हेंबर 18, 2016
दिवाळी व्हेकेशन म्हटले की, पहिल्यांदा प्लॅनिंग सुरू होते ते म्हणजे पर्यटनाला कुठे जायचे? जंगल कॅम्प, बेस कॅम्प, सुंदर पर्यटनस्थळे, मनोरंजन पार्क असे भरपूर पर्याय दिसू लागतात.  मात्र, स्थळ निश्‍चित झाले तरी सामानामध्ये नेमके काय-काय घ्यावे, हे ठरलेले नसते. आजच्या टेक्‍नोसॅव्ही युगात ट्रॅव्हल...
नोव्हेंबर 07, 2016
सॅमसन्ग, नोकियासमोर हतबल झालेल्या ब्लॅकबेरीने आपला श्रीमंत ग्राहक वर्ग कायम ठेवण्यातली धडपड सार्थकी लावण्यासाठी ब्लॅकबेरी 'डीटेक50 व डीटेक 60' हे स्मार्टफोन सादर केले आहे.  कंपनीच्या भारतीय व्यवसाय विभागाकडून नवी दिल्लीमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात स्मार्टफोन सादर...