एकूण 10 परिणाम
जुलै 17, 2018
आज 17 जुलै म्हणजे वर्ल्ड इमोजी डे आहे. 2014 पासून इमोजी दिवस साजरा केला जातो. जेरेमी बर्ज यांनी विकिपीडिया पारमाणेच इमोजीपीडिया (Emojipedia) बनविले होते.  सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर माणसाच्या प्रत्येक भावनेसाठी आज इमोजी उपलब्ध आहेत. स्मार्टफोन, टॅब, संगणक या सगळ्या इंटरनेट हाताळण्याच्या...
मार्च 29, 2018
‘ईएसडीएस’ या नाशिकमध्ये मुख्यालय असलेल्या आयटी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राजीव पापनेजा काही महिन्यांपूर्वी एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सांगत होते, ‘‘डेटा इज मोअर इम्पॉर्टन्ट दॅन बेटा.’’ बाहेर जाताना तुम्ही एकवेळ तुमच्या मुलाला काही वेळेसाठी इतरांकडे सोपवाल; परंतु तुमचा स्मार्टफोन...
सप्टेंबर 27, 2017
ज्येष्ठ नागरिकांची अवस्था; संगणक व स्मार्टफोन वापरण्यात अडचणी नवी दिल्ली: स्पर्धा व तंत्रज्ञाच्या या युगात ज्येष्ठांना जगणे अवघड झाले आहे. याचे एक कारण म्हणजे त्यांच्यातील डिजिटल निरक्षरता असल्याचा निष्कर्ष "एजवेल फाउंडेशन'च्या पाहणीतून काढण्यात आला आहे. या पाहणीत सहभागी झालेल्यांपैकी...
एप्रिल 10, 2017
स्मार्टफोन आणि त्यातील नवनवीन व्हर्जन्सनी सर्वांनाच वेड लावले आहे. मनगटावरील घड्याळाप्रमाणे वापरता येणाऱ्या स्मार्टफोनची कल्पना कशी वाटते? म्हणजे तुम्हाला कॉल घ्यायचा असेल, गाणी ऐकायची असतील किंवा छायाचित्र काढायचे असल्यास खिशातील स्मार्टफोन काढायची गरज नाही! अमेरिकेतील "...
मार्च 21, 2017
पश्‍चिम आशियातील दहा देशांसाठी अमेरिकेचे नवे नियम वॉशिंग्टन: काही जहालमतवादी लोक प्रवासी जेट विमाने उडविण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती अमेरिकेला मिळाली आहे. त्यामुळे पश्‍चिम आशियातील दहा देशांतून येणाऱ्या विमानांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेच्या...
जानेवारी 17, 2017
टेक्‍नॉलॉजीमध्ये रोज नवनवीन ट्रेंड येतात. या ट्रेन्डमध्ये ऍपल कंपनीची गॅजेट्‌स, स्मार्टफोन आणि त्याच्या ऍक्‍सेसरीज प्रचंड लोकप्रिय आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी आपल्या व्यवसायाची पाळेमुळे रोवणारा सांगलीचा एक तरुण उच्च शिक्षणासाठी पुण्यात येतो. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात त्याने...
डिसेंबर 10, 2016
स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप अशी जीवनावश्‍यक गॅजेट चार्ज करण्यासाठीची विविध उपकरणे बाजारात येत आहेत."आयकिया'या स्वीडिश कंपनीने गॅजेट चार्ज करणारे फर्निचर विकसित केले आहे. त्यांनी क्‍यूआय वायरलेस टेक्‍नॉलॉजी वापरून गॅजेट चार्ज करणारे डेस्क, टेबल व दिवे बनवले आहेत. चार्ज करण्यासाठी गॅजेट...
नोव्हेंबर 18, 2016
दिवाळी व्हेकेशन म्हटले की, पहिल्यांदा प्लॅनिंग सुरू होते ते म्हणजे पर्यटनाला कुठे जायचे? जंगल कॅम्प, बेस कॅम्प, सुंदर पर्यटनस्थळे, मनोरंजन पार्क असे भरपूर पर्याय दिसू लागतात.  मात्र, स्थळ निश्‍चित झाले तरी सामानामध्ये नेमके काय-काय घ्यावे, हे ठरलेले नसते. आजच्या टेक्‍नोसॅव्ही युगात ट्रॅव्हल...
ऑक्टोबर 18, 2016
न्यूयॉर्क: एकेकाळी मोबाईल विश्‍वातील 'अनभिषिक्त सम्राट' असलेली 'नोकिया' कंपनी स्मार्टफोनच्या लाटेत मुख्य प्रवाहातून बाहेर फेकली गेली. 'मायक्रोसॉफ्ट'ने 'नोकिया' विकत घेतल्यानंतरही या कंपनीचा घसरता आलेख सावरलेला नाही. आता यातून तोडगा काढण्याच्या प्रयत्नांतील एक भाग म्हणून 'नोकिया' या ब्रॅंडचा वापर...
ऑक्टोबर 10, 2016
न्यूयॉर्क: तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची मोकळी 'रॅम' वापरून सगळी सिस्टिमच संथ करणे आणि बॅटरी जास्त वापरण्यासाठी 'गुगल क्रोम' 'प्रसिद्ध' आहे. पण येत्या डिसेंबरमध्ये हे चित्र बदलण्याची दाट शक्‍यता आहे. 'क्रोम'चे नवे व्हर्जन कमीत कमी 'रॅम' वापरणार असल्याचा दावा 'गुगल'ने केला आहे. 'क्रोम 55' हे या...