एकूण 10 परिणाम
ऑगस्ट 19, 2018
सोलापूर : गावपातळीवर नागरिकांना गावातच संगणक साक्षरतेचे धडे मिळावेत, डिजिटल व्यवहारांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान सुरू करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील सहा लाख 23 हजार 407 जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून हे अभियान ग्रामीण भागासाठी फायद्याचे...
जून 06, 2018
जळगाव - दूरवरून राज्य परिवहन महामंडळाची लाल बस दिसली, की ही आपल्याच गावाला जाणारी तर नाही ना? हे पाहण्यासाठी प्रवासी थांब्यावर उठून पुढे येतात. हे चित्र प्रत्येक बसथांब्यावर पाहण्यास मिळते; पण आता बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या प्रवाशांना आपली बस कुठपर्यंत आली, याचा शोध बसल्याजागी "स्मार्टफोन...
मे 03, 2018
नाशिक - स्मार्टसिटींतर्गत शहरात नवीन प्रकल्पांना चालना देण्यासाठी महापालिकेने पावले उचलली असतानाच विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आड आली आहे. कामे पूर्णत्वास नेण्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने जिल्हा निवडणूक शाखेकडे, तर निवडणूक शाखेने आयोगाकडून मार्गदर्शन मागविले आहे...
एप्रिल 27, 2018
नाशिक 27 : सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर राज्यातील मुंबई, पुण्यासह नागपूर ही मेट्रोसिटी आहेत. संगणकाची जागा लॅपटॉपने आणि आता स्मार्टफोन-टॅबसारख्या सहज हाती माहिती तंत्रज्ञानाचे जाळे (इंटरनेट) आले. स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर वाढल्याने, अन्‌ त्याचा निष्काळजीपणे वापर...
जून 02, 2017
औरंगाबाद जिल्ह्यातील चार ठाण्यांचा समावेश औरंगाबाद - सीसीटीएनएसद्वारे सर्व पोलिस ठाणी जोडल्यानंतर पोलिस विभाग खऱ्या अर्थाने आता डिजिटल होत आहे. बहुतांश ठिकाणी ऑनलाइन कामकाज सुरू झाले. यापुढील टप्पा स्मार्ट पोलिस स्टेशनचा असून, राज्यातील अकरा पोलिस ठाणी स्मार्ट होणार आहेत. विशेषत: औरंगाबाद...
मे 18, 2017
रागावल्याचा राग मनात धरून विद्यार्थ्याचीच करामत - सायबर पोलिस ठाण्याकडून छडा नाशिक - उनाडक्‍या करत असल्याने शिस्तप्रिय शिक्षिकेने रागावल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याने फेसबुकवर त्या शिक्षिकेच्याच नावाने फेक अकाउंट सुरू केले आणि त्यावर त्यांची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या...
मार्च 06, 2017
नाशिक - महावितरण कंपनीकडे एक कोटी चार लाख ग्राहकांनी महावितरण मोबाईल ऍप्सच्या वापरासाठी मोबाईल क्रमांकांची नोंदणी केली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील चार लाख 12 हजार ग्राहकांचा समावेश आहे. वीजविषयक प्रणाली स्मार्टफोनवर आल्याने रीडिंग, वीजबिल, ऑनलाइन बिल, नवीन वीज कनेक्‍शन, मीटरवाचन ते देखभाल...
जानेवारी 13, 2017
कुंभथॉन ही नाशिकच्या तरुणांची संशोधन (इनोव्हेशन) संबंधित चळवळ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरू झाली. जानेवारी २०१४ च्या सुमारास अमेरिकास्थित व मूळचे नाशिकचे असलेले एमआयटी मीडिया लॅबचे असोसिएट प्रोफेसर डॉ. रमेश रासकर यांच्यासह नाशिकच्या काही तज्ज्ञांमध्ये एका भेटीदरम्यान चर्चा झाली. यानंतर...
नोव्हेंबर 16, 2016
पुणे - आयडिया सेल्युलरने विविध सर्कलमध्ये ‘४जी’ नेटवर्क वाढविण्यास सुरवात केली आहे. कंपनीने आता ही सेवा पुणे आणि नाशिक या दोन शहरांत सुरू केली असून, नव्याने स्पेक्‍ट्रम मिळाल्यानंतर केवळ ४५ दिवसांच्या विक्रमी वेळेत ती सादर केली आहे.   आयडिया सेल्यूलरचे चीफ कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर रजत मुखर्जी...
ऑगस्ट 11, 2016
नाशिक - गोदावरी, वालदेवी व नासर्डी नदीला वारंवार पूर येत असल्याने काठावरील नागरिकांना सतर्क करण्यासाठी महापालिकेतर्फे ॲप विकसित केले जाणार आहे. त्याद्वारे नागरिकांची वित्त व जीवितहानी वाचविण्याचा उद्देश आहे. ॲपमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून केलेल्या उपाययोजनांची माहितीही मिळणार असून, त्यामुळे...