एकूण 16 परिणाम
फेब्रुवारी 24, 2019
निअर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) हे खूप कमी अंतरावर उपयोगी पडणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या वायरलेस कम्युनिकेशनचं एक परिमाण (स्टॅंडर्ड) आहे. एनएफसीचे अनेक उपयोग आहेत आणि एनएफसी दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय होत चाललंय. आज एनएफसी चिप बसवलेले अनेक स्मार्टफोन्स असे आहेत, की ते फक्त कॅश रजिस्टरजवळ...
जून 23, 2018
चाळीसगाव ः नासा गर्ल स्वीटी पाटे यांचे बंधू अमित पाटे यांच्या कंपनीला कान्स फेस्टिवलमध्ये "आर्टिफिशियल इंटेलिजन्स'वर आधारित स्पोर्ट टेक्‍नॉलॉजीसाठी मोबाईल श्रेणीकरीता तब्बल दोन "गोल्डन लॉयन'ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवताना त्यांनी गुगल, ऍपल, टोयोटा, ऑडी...
जून 10, 2018
स्मार्ट फोनमधल्या विविध सुविधांमुळं माणूस खऱ्या अर्थानं "स्मार्ट' होत आहे. सध्याच्या स्मार्ट फोनमध्ये अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. मात्र, हे स्मार्ट फोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिमवर (ओएस) चालतात, त्यावर त्यांची फीचर्स अवलंबून असतात. या ऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रवासाविषयी... सध्या मोबाईल फोनच्या...
एप्रिल 25, 2018
कोलकता - मोबाईल व्यवसायातील आघाडीचे स्थान गमावल्यानंतर नोकिया कंपनीची सुरू असलेली तोट्यातील वाटचाल संपली आहे. कंपनीने पुन्हा मोबाईल बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतर ती फायद्यात आली आहे.  याविषयी नोकियाचे जागतिक व्यापार प्रमुख अमित गोयल म्हणाले, की भारतात कंपनी नफ्यात आली आहे. मागील वर्षात कंपनीने...
मार्च 27, 2018
नवी दिल्ली : नोकिया 1 हा स्मार्टफोन भारतात अखेरीस लॉन्च होत आहे. अँड्रोइड 8.1 ओरिओ (गो एडिशन) व्हर्जन असलेला नोकियाचा हा पहिला स्मार्टफोन आहे. एचएमडी ग्लोबल या कंपनीने बार्सिलोना येथे मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये प्रथम हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. नोकिया 1 हा...
मे 16, 2017
नवी दिल्ली - भारतीयांना नव्या स्वरुपातील 'नोकिया 3310' साठी आता आणखी वाट पाहण्याची गरज नाही. देशातील प्रमुख मोबाईल स्टोअर्समध्ये येत्या 18 मेपासून हा फोन उपलब्ध असेल. कंपनीतर्फे या फोनची 3,310 रुपयेएवढी किंमत निश्चित करण्यात आली आहे. "नोकिया 3310 देशातील प्रमुख मोबाईल स्टोअर्समध्ये 18 मे 2017 पासून...
मे 05, 2017
नवी दिल्ली: एके काळी नोकियाप्रेमींची धडकन असणारा ‘नोकिया 3310’ आणि कंपनीचे इतर स्मार्टफोन नेमके कधी उपलब्ध होणार याची सर्वानांचा उत्सुकता लागली आहे आहे. येत्या आठ मे रोजी होणाऱ्या कंपनीच्या एका इव्हेंटमध्ये या फोन्सच्या लाँचची तारीख कळु शकते, असा अंदाज अनेक जाणकारांकडून वर्तविला जात...
मार्च 05, 2017
दिवस होता १ सप्टेंबर २०१६ चा. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स जिओचे व्यावसायिक कामकाज सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आणि दूरसंचार क्षेत्रात एकच खळबळ उडाली. त्याआधी पाच-सहा वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या स्पेक्‍ट्रम घोटाळ्याला मागे टाकून दूरसंचार क्षेत्राने चांगली...
फेब्रुवारी 27, 2017
कॅलिफोर्निया - नोकियाच्या मोबाईमध्ये असणारा स्नेक गेम चांगलाच लोकप्रीय झाला होता. हाच स्नेक गेम आता फेसबुकवरही खेळता येणार आहे. स्मार्टफोनच्या स्पर्धेत नोकियाचे फोन मागे पडले. त्याबरोबरच स्नेक गेमही विस्मृतीत गेला. कँडी क्रश, पॉकेमॉन सारखे गेम्स चांगलेच लोकप्रीय असताना, आता स्पर्धेत नव्याने...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई: लोकप्रिय मोबाईल कंपनी असलेल्या 'नोकिया'चा फोन पुन्हा एकदा बाजारात येऊ घातला आहे. मोबाईल फोनच्या दुनियेत नोकियाने सर्वप्रथम 3310 हा मोबाईल फोन सादर केला होता. आता परत याच क्रमांकाचा फोन 'नोकिया' सादर करण्याच्या तयारीत आहे. नोकियाचे फोन उच्च क्षमतेची बॅटरी आणि टिकाऊपणा प्रसिद्ध होते. त्यामुळे...
जानेवारी 28, 2017
राजेश सोनवणे जळगाव - सध्याचा जमाना म्हणजे "कनेक्‍टिंग'चा. बदलत्या ट्रेंडमध्ये आता आलाय "फोर जी'चा जमाना अन्‌ सारे काही एका क्षणात उपलब्ध झाले. गेल्या तीन- चार वर्षात मोबाईल क्रांती मोठ्या प्रमाणात झाली. प्रत्येकाच्या हातात केवळ मोबाईल नव्हे, तर स्मार्टफोन पोहोचला. फोर जीच्या या...
डिसेंबर 05, 2016
"कनेक्‍टिंग पीपल' हे ब्रीद घेऊन 1992 मध्ये एक कंपनी मार्केटमध्ये उतरली. त्यानंतर मोबाईल हॅंडसेट म्हणजेच नोकिया असे समीकरण तयार झाले. मात्र हे तुम्हाला आता स्मरतही नसेल. विशेषत: नव्या पिढीला नोकिया ब्रॅंड माहिती नसणार. तंत्रज्ञान विकासाच्या वादळात असे बडे ब्रॅंड इतिहासजमा झाले. नोकियादेखील...
डिसेंबर 05, 2016
मुंबई - आपल्या जुन्या स्मार्टफोनवरील व्हॉट्‌सऍपसारखी लोकप्रिय सुविधा बंद होण्याच्या मार्गावर आहे. आपला स्मार्टफोन अपग्रेड झाला नाही तर या सेवेला मुकावे लागणार आहे. 2016 अखेर ही सेवा जुन्या स्मार्टफोनवर बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे 2017 मध्ये जुन्या स्मार्टफोनवर ही सेवा वापरता येणार...
डिसेंबर 04, 2016
मुंबई - आपल्या जुन्या स्मार्टफोनवरील व्हॉट्‌सऍपसारखी लोकप्रिय सुविधा बंद होण्याच्या मार्गावर आहे. आपला स्मार्टफोन अपग्रेड झाला नाही, तर या सेवेला मुकावे लागणार आहे. 2016 अखेर ही सेवा जुन्या स्मार्टफोनवर बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे 2017 मध्ये जुन्या स्मार्टफोनवर ही सेवा वापरता येणार...
नोव्हेंबर 07, 2016
सॅमसन्ग, नोकियासमोर हतबल झालेल्या ब्लॅकबेरीने आपला श्रीमंत ग्राहक वर्ग कायम ठेवण्यातली धडपड सार्थकी लावण्यासाठी ब्लॅकबेरी 'डीटेक50 व डीटेक 60' हे स्मार्टफोन सादर केले आहे.  कंपनीच्या भारतीय व्यवसाय विभागाकडून नवी दिल्लीमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात स्मार्टफोन सादर...
ऑक्टोबर 18, 2016
न्यूयॉर्क: एकेकाळी मोबाईल विश्‍वातील 'अनभिषिक्त सम्राट' असलेली 'नोकिया' कंपनी स्मार्टफोनच्या लाटेत मुख्य प्रवाहातून बाहेर फेकली गेली. 'मायक्रोसॉफ्ट'ने 'नोकिया' विकत घेतल्यानंतरही या कंपनीचा घसरता आलेख सावरलेला नाही. आता यातून तोडगा काढण्याच्या प्रयत्नांतील एक भाग म्हणून 'नोकिया' या ब्रॅंडचा वापर...