एकूण 17 परिणाम
मे 21, 2019
पुणे - जिल्ह्यातील अंगणवाड्यांची सर्व माहिती आता दररोज ऑनलाइन जमा केली जाणार आहे. यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन दिले जाणार आहेत. या मोबाईलमध्ये ऑनलाइन माहिती जमा करण्यासाठीचे ‘कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’ (कॅस) कार्यान्वित केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट होणार...
मार्च 26, 2019
पिंपरी - आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी यंदा शिक्षण विभागाने मोबाईल ॲप विकसित केले. मात्र, अद्यापही पालकांची ॲपऐवजी संगणकीय ऑनलाइन प्रणालीला पसंती असून, ॲपद्वारे अर्ज भरण्याचा राज्यातील आकडा कसाबसा ७९५ पर्यंत पोचला आहे. एका आकडेवारीतून हे स्पष्ट झाले.   आरटीई प्रवेशप्रक्रियेला...
जानेवारी 03, 2019
पुणे - धनकवडीतील तेरा वर्षांच्या मुलाला मोबाईलवर खेळू दिले नाही म्हणून त्याने आत्महत्या केली. मोठ्या माणसांबरोबरच लहान मुलांनाही मोबाईलचे वेड लागले आहे. त्यातूनच असे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. यामध्ये शिक्षकांबरोबरच पालकांची मोठी जबाबदारी आहे. या दोन्ही घटकांनी मुले सोबत असताना काही गोष्टी...
जुलै 09, 2018
पुणे - सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचा संदेश, विचार आणि प्रसार माध्यमांतील पक्षविरोधी खोट्या बातम्यांमागील तथ्य तळागाळात पोचविण्यासाठी संकल्प, संघटन आणि नियोजनबद्ध संवादासह "सायबर योद्धा' बनून काम करा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केले. बालगंधर्व...
एप्रिल 27, 2018
नाशिक 27 : सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर राज्यातील मुंबई, पुण्यासह नागपूर ही मेट्रोसिटी आहेत. संगणकाची जागा लॅपटॉपने आणि आता स्मार्टफोन-टॅबसारख्या सहज हाती माहिती तंत्रज्ञानाचे जाळे (इंटरनेट) आले. स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर वाढल्याने, अन्‌ त्याचा निष्काळजीपणे वापर...
फेब्रुवारी 07, 2018
सोलापूर : स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा असलेला टी-शर्ट फ्री देण्यात येणार आहे.., एका स्मार्टफोनच्या खरेदीवर एक स्मार्टफोन फ्रीमध्ये मिळवा.., मोजक्‍या तरुणांना परदेशातील नोकरीची संधी.., ब्रॅंडेड कंपनीची वस्तू स्वस्तात मिळवा.. यासारख्या मेसेजच्या माध्यमातून आपली वैयक्तिक माहिती चोरली...
जानेवारी 10, 2018
पुणे : पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेला मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (PSCDCL) वतीने आणखी मोठ्या संख्येने सायकली या सेवेत समाविष्ट करण्यात येणार आहेत. ओफो कंपनीच्या सहकार्याने 275 सायकली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उपलब्ध करण्याचे आणखी एक...
ऑगस्ट 25, 2017
पुणे : सकाळी लवकर पाऊस सुरू झल्याने मिरवणुकांना सुरवात उशिरा झाली. शिवाजी रस्त्यावर भाविकांची गर्दी झाली. दगडूशेठ गणपतीच्या परिसरात हळूहळू जमायला सुरवात. प्रतिष्ठापनेपूर्वीची मिरवणूक आणि लहान मुलांचे पथक गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होते.  छत्र्यांसह कॅमेरे सांभाळत अनेकजण मिरवणुकीची वाट पाहत उभे...
जुलै 17, 2017
पुणे - बसला आणखी वेळ आहे का? चला तर मग चहा घेऊ... आणि हो चहा घेताना गप्पा रंगतील अन्‌ बसची वेळ झालेली कळणारच नाही, जरा थांबा ‘पीएमपी ई-कनेक्‍ट’वर ‘रिमाइंडर’ लावून ठेवतो.  येत्या काही दिवसांमध्ये आपल्या पुण्यात बसथांब्यावरील संवादाचे स्वरूप असे बदललेले पाहायला मिळू शकेल.  पुणे महानगर परिवहन महामंडळ...
जून 02, 2017
औरंगाबाद जिल्ह्यातील चार ठाण्यांचा समावेश औरंगाबाद - सीसीटीएनएसद्वारे सर्व पोलिस ठाणी जोडल्यानंतर पोलिस विभाग खऱ्या अर्थाने आता डिजिटल होत आहे. बहुतांश ठिकाणी ऑनलाइन कामकाज सुरू झाले. यापुढील टप्पा स्मार्ट पोलिस स्टेशनचा असून, राज्यातील अकरा पोलिस ठाणी स्मार्ट होणार आहेत. विशेषत: औरंगाबाद...
मे 08, 2017
पुणे - खूप वेळ वाहन चालवत असताना टायरचे तापमान वाढून ते फुटण्याची भीती अनेकदा वाटते. पण आता काळजी करू नका. आता या भीतीचं कारण राहणार नाही. टायरच्या तापमानाने धोकादायक पातळी ओलांडल्याची सूचना देणारे उपकरण भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स विभागातील प्रा. राजेश...
मार्च 01, 2017
पुणे - महावितरणचे वीजबिल नवा चेहरा घेऊन, वीजग्राहकांकडे आले आहे. जुन्या वीजबिलाच्या तुलनेत सुटसुटीत तसेच रंगसंगतीतही आकर्षक आहे. विशेष म्हणजे सद्यःस्थितीत बारकोडपेक्षाही क्‍यूआर कोडचा समावेश बिलामध्ये करण्यात आला आहे. या कोडद्वारे महावितरणचे मोबाईल ॲप थेट डाउनलोड करता येते.  मोबाईलधारकांनी...
फेब्रुवारी 06, 2017
मागाल ते मिळेल प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद (०२४०- २३३२६९२) / पृष्ठं - ३०४ / मूल्य - २९९ रुपये ‘आस्क अँड इट इज गिव्हन’ या गाजलेल्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. ईस्थर आणि जेरी हिक्‍स यांनी मूळ पुस्तक लिहिलं आहे आणि डॉ. अरुण मांडे यांनी अनुवाद केला आहे. अब्राहमच्या वचनांवर आधारित कार्यशाळा...
जानेवारी 13, 2017
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर संगणकावर आधारित सेवांचे महत्त्व आगामी कालावधीत वाढणार आहे. विशेषतः ‘प्रोग्रामिंग’ला सेवा क्षेत्रात अधिक महत्त्व मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे. याच उद्देशाने राज्य सरकारच्या महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटीने डीटीपी आणि प्रोग्रामिंग...
डिसेंबर 18, 2016
पुणे - ‘ख्रिसमस’साठी खास लाल रंगातील ‘आउटफिट्‌स’, आकर्षक पद्धतीच्या ‘ॲक्‍सेसरीज’... नेल आर्ट, डेकोरेटिव्ह हेअर स्टाइल... या आणि अशा असंख्य गोष्टी खरेदी करण्यासाठी तरुणींची लष्कर परिसरात गर्दी होऊ लागली आहे. नाताळ स्पेशल सेलिब्रेशन खरेदीसाठी महिला आणि तरुणींनी ही खरेदी सुरू केली आहे. यंदा मॅचिंगसाठी...
नोव्हेंबर 18, 2016
पुणे : एखादी घरफोडी किंवा खून झाल्यानंतर गृहनिर्माण सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीरपणे चर्चिला जातो. पण यासाठीच्या खर्चाचा विषय निघाल्यास सुरक्षेचा प्रश्‍न मागे पडताना दिसतो. नेमकी हीच समस्या लक्षात घेऊन झायकॉम या आधुनिक इलेक्‍ट्रॉनिक सुरक्षा पुरविणाऱ्या कंपनीने व्यक्तिगत सुरक्षेबरोबरच अशा...
नोव्हेंबर 16, 2016
पुणे - आयडिया सेल्युलरने विविध सर्कलमध्ये ‘४जी’ नेटवर्क वाढविण्यास सुरवात केली आहे. कंपनीने आता ही सेवा पुणे आणि नाशिक या दोन शहरांत सुरू केली असून, नव्याने स्पेक्‍ट्रम मिळाल्यानंतर केवळ ४५ दिवसांच्या विक्रमी वेळेत ती सादर केली आहे.   आयडिया सेल्यूलरचे चीफ कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर रजत मुखर्जी...