एकूण 20 परिणाम
एप्रिल 18, 2019
नागपूर - शहरातील अवैध धंदे आता ‘हायटेक’ आणि ‘डिजिटल’ माध्यमातून सुरू झाले आहेत. वरली-मटक्‍याचा जुगार आता चक्‍क व्हॉट्‌सॲपवरून खेळल्या जात आहे. त्यामुळे शहरातील जुगारीसुद्धा हायटेक झाले आहेत. अशा जुगाऱ्यांवर अंकुश ठेवणे नागपूर पोलिसांसमोर नवीनच आव्हान उभे झाले आहे.  पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार...
मार्च 13, 2019
गोरखपूर (वृत्तसंस्था) : अविवाहित गर्भवती महिलेने यूट्यूबवर प्रसूतीचा व्हिडोओ पाहत स्वतःच बाळाचा जन्म देण्याचा प्रयत्न केला. यात बाळ व बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी (ता. 11) दिली.   बिलन्दपूर शहरात रविवारी (ता. 10) ही घटना घडली. अविवाहित मातांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन...
डिसेंबर 12, 2018
सोलापूर : वैद्यकीय किंवा अन्य शैक्षणिक प्रवेशाकरिता कोणी पैसे मागत असेल, नोकरी लावतो म्हणून आमिष दाखवत असेल तर सावधान..! पैसे देऊन ऍडमिशन किंवा नोकरी मिळविण्याचा जमाना गेला आहे. आता सर्वकाही गुणवत्तेवर आणि ऑनलाइन होत असल्याने ऍडमिशन किंवा नोकरीसाठी लाखो रुपये देऊन आपली फसवणूक करून घेऊ नका. जर कोणी...
नोव्हेंबर 28, 2018
नागपूर - शहरात वाहतूक पोलिस नाकाबंदी करतात. वाहनचालकांना ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाची कागदपत्रे दाखविण्याची सक्‍ती करतात. अन्यथा, अव्वाच्या सव्वा असलेली दंडाची पावती देतात. आता या खटाटोपातून सुटका मिळाली आहे. मोबाईलमध्ये शासनाचे "डिजीलॉकर' हे ऍप डाउनलोड करा आणि ऍपमध्ये वाहनांची कागदपत्रे आणि...
ऑगस्ट 10, 2018
मुंबई - मुंबईतील एका शिक्षिकेने गुगलचा वापर करून चोरीस गेलेला मोबाईल तर शोधून काढलाच; पण त्याचबरोबर चोरालाही पकडून दिल्याची आश्‍चर्यजनक घटना उघडकीस आली आहे. झीनत बानू हक असे या तरुणीचे नाव असून, ती अंधेरीतील मरोळ येथील रहिवासी आहे. वैयक्तिक कामानिमित्त झीनत मालाड येथे गेली होती, घरी परतल्यावर...
ऑगस्ट 10, 2018
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतील एका शिक्षिकेने गुगलचा वापर करून चोरीस गेलेला मोबाईल तर शोधून काढलाच; पण त्याचबरोबर चोरालाही पकडून दिल्याची आश्‍चर्यजनक घटना उघडकीस आली आहे. झीनत बानू हक असे या तरुणीचे नाव असून, ती अंधेरीतील मरोळ येथील रहिवासी आहे. वैयक्तिक कामानिमित्त झीनत मालाड येथे गेली होती, घरी...
मे 07, 2018
हातातल्या स्मार्ट फोन आणि घरातल्या, कार्यालयातल्या संगणकामुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. सारं काही ऑनलाइन झाल्याने आपली धावपळही कमी झालीय. बाजारात खरेदीला गेल्यावर, हॉटेलात जेवायला गेल्यावर खिशातून पैसे काढण्याची काहीच गरजच नाही. एटीएम कार्ड स्वाईप केलं, पासवर्ड टाकलं की झालं..! आता तर पेटीएम, भीम...
एप्रिल 05, 2018
नागपूर - प्रत्येक पोलिस कर्मचारी ‘डिजिटल’ व्हावा, यासाठी पोलिस आयुक्‍तांच्या प्रयत्नास यश आले आहे. ‘ध्रुवा’ नावाने ऑनलाइन सेवा प्रदान करण्यात आली आहे. प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यांना सुटीच्या ऑनलाइन अर्जापासून ते उद्याची ड्यूटी कुठे असेल, ही माहिती मोबाईलवर मिळत आहे. त्यामुळे नागपूर शहर विभाग जवळपास...
मार्च 29, 2018
नवी दिल्ली : ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट या संकेतस्थळावरून तुम्ही नियमित खरेदी करता काय. फोनवर ऑर्डर दिल्यानंतर ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टकडून ती मिळण्यास विलंब झाला आहे, असे किती वेळा झाले आहे. जर तुम्हाला ऑर्डर मिळण्यास विलंब झाला तर काय तुम्ही त्याला जखमी करणार काय?  मात्र, दिल्लीतील एका महिलेने हे कृत्य...
मार्च 08, 2018
सोलापूर : छेड काढण्यासाठी कोणी पाठलाग करत असेल किंवा मग हिसका मारून मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली असेल.., घरात पती किंवा अन्य सदस्यांकडून अन्याय होत असेल तर तुम्ही एका क्‍लिकवर पोलिसांची मदत मिळवू शकता. शहर आणि ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या "प्रतिसाद आस्क' या...
फेब्रुवारी 10, 2018
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या "हनी ट्रॅप'मध्ये अडकून हवाई दलातील गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा "आयएसआय'ला देणाऱ्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याला दिल्ली पोलिसांनी आज अटक केली. ग्रुप कॅप्टन अरुण मारवा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.  भारतीय हवाई दलाच्या गुप्तचर विभागाने सुमारे 10 दिवस चौकशी...
फेब्रुवारी 07, 2018
सोलापूर : स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा असलेला टी-शर्ट फ्री देण्यात येणार आहे.., एका स्मार्टफोनच्या खरेदीवर एक स्मार्टफोन फ्रीमध्ये मिळवा.., मोजक्‍या तरुणांना परदेशातील नोकरीची संधी.., ब्रॅंडेड कंपनीची वस्तू स्वस्तात मिळवा.. यासारख्या मेसेजच्या माध्यमातून आपली वैयक्तिक माहिती चोरली...
जानेवारी 02, 2018
पुणे - मावळलेल्या वर्षात आर्थिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाल्याचे दिसले. या वर्षात म्हणजे २०१८ मध्ये मानवी जगण्याच्या अधिकाधिक बाजूंना तंत्रज्ञान कवेत घेईल, असे चित्र आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने जगणे अधिक समृद्ध आणि अनुभवसंपन्न होईल, अशी संशोधने (इनोव्हेशन्स) या वर्षी...
डिसेंबर 08, 2017
सध्या सायबर नेट, सायबर क्राइम, सायबर सिक्‍युरिटी असे शब्द सर्रास ऐकायला मिळतात. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांसोबतच आता स्मार्टफोन आणि इंटरनेट ही प्रत्येकाची गरज बनली आहे. माफक दरात इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्यामुळे संपूर्ण विश्‍व जवळ आले आहे. बॅंकिंग व्यवहार, बस, रेल्वे, विमान...
ऑगस्ट 23, 2017
पुणे - अतिस्वस्त दरात मिळालेले "इंटरनेट डेटा प्लॅन' आणि प्रत्येकाच्या हातातील स्मार्टफोन यामुळे यंदाचा गणेशोत्सव खऱ्याअर्थाने "ऑनलाइन' येणार आहे. "फेसबूक लाइव्ह' या सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ प्रक्षेपणाच्या सुविधेचा लाभ घेण्याचे अनेक मंडळांनी नियोजन केले आहे. त्यामुळे घरबसल्या मानाच्या...
जून 02, 2017
औरंगाबाद जिल्ह्यातील चार ठाण्यांचा समावेश औरंगाबाद - सीसीटीएनएसद्वारे सर्व पोलिस ठाणी जोडल्यानंतर पोलिस विभाग खऱ्या अर्थाने आता डिजिटल होत आहे. बहुतांश ठिकाणी ऑनलाइन कामकाज सुरू झाले. यापुढील टप्पा स्मार्ट पोलिस स्टेशनचा असून, राज्यातील अकरा पोलिस ठाणी स्मार्ट होणार आहेत. विशेषत: औरंगाबाद...
मे 18, 2017
रागावल्याचा राग मनात धरून विद्यार्थ्याचीच करामत - सायबर पोलिस ठाण्याकडून छडा नाशिक - उनाडक्‍या करत असल्याने शिस्तप्रिय शिक्षिकेने रागावल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याने फेसबुकवर त्या शिक्षिकेच्याच नावाने फेक अकाउंट सुरू केले आणि त्यावर त्यांची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या...
एप्रिल 05, 2017
पुणे - डेबिट किंवा क्रेडिट कार्डाने आपण खरेदी केली, पेट्रोल भरले तर दुसऱ्या क्षणाला आपल्या स्मार्टफोनवर त्याचा संदेश येतो... अगदी त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या चौकात नियम मोडला, तर लागलीच तुमच्या मोबाईलवर संदेश येईल आणि त्यानंतर तुमचे छायाचित्र आणि दंडाची रक्कम, ऑनलाइन भरण्याची सूचनाही येईल... ही...
डिसेंबर 19, 2016
नवी दिल्ली - सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर वर्चस्व गाजविणाऱ्या स्मार्टफोनने सुरक्षा दलांमधील कर्मचाऱ्यांना भूरळ घातली नसती तरच नवल. सुरक्षा दलांमधील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी हे ऍक्‍टिव्ह नेटीझन्स आहेत. त्यांच्याकडून सोशल मीडियावर टाकल्या जाणाऱ्या पोस्टमधून संवेदनशील गोपनीय माहिती उघड...
नोव्हेंबर 23, 2016
मोबाईलमध्ये येणार नवी यंत्रणा; उपग्रहामार्फत मिळणार संकटाचा संदेश नवी दिल्ली - भारतात विकल्या जाणाऱ्या किमान 50 टक्‍के मोबाईल हॅंडसेटमध्ये संकटकाळी दाबता येईल, असे "पॅनिक बटण' लावण्याची अट कंपन्यांना घातली जाणार आहे. नोकरी व्यवसायासाठी बाहेर पडलेल्या महिलेच्या हातात "पॅनिक बटण' असणारा मोबाईल असावा...