एकूण 107 परिणाम
जून 15, 2019
उल्हासनगर : एकात्मिक बाल विकास प्रकल्पा अंतर्गत उल्हासनगरातील 210 अंगणवाडयांना स्मार्टफोन देण्यात आले असून, अंगणवाडी सेविकांना त्यांच्या वापरा संबंधीचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यामुळे अंगणवाड्या आता स्मार्ट झाल्या आहेत.  कै. विजयाताई पवार विद्यालय येथे विभाग क्रमांक सात व आठच्या...
जून 06, 2019
नागपूर - चार वर्षांचा मुलगा केवळ मोबाईल मागतो, नाही दिला तर जेवण सोडतो. आठ वर्षाचं पोरगं बाबांच्या मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहतो.., दोन वर्षांच्या छकुलीला मोबाईल दिला की ती रडायची थांबते... अशा समस्या घेऊन पालक डॉक्‍टरकडे येत आहेत. अशा एक ना अनेक समस्या मुलांमध्ये मूळ धरत असल्याने, नव्या ॲप्सचा भरणा...
जून 03, 2019
पालकांनो, ठेवा मुलींवर लक्ष; लैंगिक शोषणाच्या ठरताहेत बळी नागपूर - प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे तर जीओमुळे प्रत्येकांकडे मुबलक इंटरनेट सुविधा आहे. अशातच सोशल मीडियाने युवा पिढीवर आपले मोहजाळ टाकले आहे. मात्र, काही युवक फेसबूकवरून मुलींना फ्रेंड्‌स रिक्‍वेस्ट पाठवून मैत्री...
मार्च 26, 2019
पिंपरी - आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी यंदा शिक्षण विभागाने मोबाईल ॲप विकसित केले. मात्र, अद्यापही पालकांची ॲपऐवजी संगणकीय ऑनलाइन प्रणालीला पसंती असून, ॲपद्वारे अर्ज भरण्याचा राज्यातील आकडा कसाबसा ७९५ पर्यंत पोचला आहे. एका आकडेवारीतून हे स्पष्ट झाले.   आरटीई प्रवेशप्रक्रियेला...
मार्च 18, 2019
नागपूर - अश्‍लीलता पसरविणाऱ्या वेबसाइट आणि फ्रेण्डशिप क्‍लबच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या मोबाईल क्रमांकावरून मैत्री करण्यात तरुणाई गुरफटली आहे. अनेकजण फोनवरून तरुणींच्या जाळ्यात फसत आहेत. तरुणींकडून पोलिसांत तक्रार करण्याच्या धमक्‍या तसेच आर्थिक फसवणूक केली जात आहे. असे अनेक प्रकार राज्यभरात...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली - मोबाईल सारखा वायरलेस टिव्ही आता लवकरच बाजारात येणार येणार आहे. सॅमसंग कंपनीचा हा टिव्ही असणार आहे.  काय आहेत या टिव्हीची वैशिष्ट्य? - एकही वायर नसणार नाही - या टिव्हीला पॉवर सप्लाय करण्याची गरज नाही  - फोन बॅटरीप्रमाणे टीव्हीत रिचार्जेबल पॉवर बारचा वापर करण्यात येणार - हा पॉवर बार...
फेब्रुवारी 24, 2019
निअर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) हे खूप कमी अंतरावर उपयोगी पडणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या वायरलेस कम्युनिकेशनचं एक परिमाण (स्टॅंडर्ड) आहे. एनएफसीचे अनेक उपयोग आहेत आणि एनएफसी दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय होत चाललंय. आज एनएफसी चिप बसवलेले अनेक स्मार्टफोन्स असे आहेत, की ते फक्त कॅश रजिस्टरजवळ...
फेब्रुवारी 09, 2019
स्वा इप लेफ्ट, स्वाइप राइट, स्वाइप अप! कॉलेज कॅंपसवरच्या रस्त्याकडेच्या बाकावर बसून टिंडर प्रोफाइल्स चेक करताना, रंगीत प्रेमाची अद्‌भुत स्वप्नं बघताना गावाकडच्या चिखलाचे डाग तात्पुरते व्हर्चुअली पुसले जातात. शहराच्या पोटात केवढे अनंत ऑप्शन्स आहेत! स्वप्नरंजनाच्या मध्येच घरून फोन येतो आणि स्क्रीनवर...
जानेवारी 10, 2019
नाशिक - नागरी सुविधा, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, पर्यटन यांसारख्या विषयांत इतर स्मार्ट शहरांच्या तुलनेत मागे-पुढे पडलेल्या ‘स्मार्ट नाशिक’चा गुणानुक्रम सुधारण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या स्तरांवर सध्या जोरात सुरू आहे. मार्च-एप्रिलनंतर आचारसंहिता घोषित होऊन निवडणुकांचा बिगुल कधीही वाजू शकतो. त्याअगोदर...
जानेवारी 03, 2019
पुणे - धनकवडीतील तेरा वर्षांच्या मुलाला मोबाईलवर खेळू दिले नाही म्हणून त्याने आत्महत्या केली. मोठ्या माणसांबरोबरच लहान मुलांनाही मोबाईलचे वेड लागले आहे. त्यातूनच असे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. यामध्ये शिक्षकांबरोबरच पालकांची मोठी जबाबदारी आहे. या दोन्ही घटकांनी मुले सोबत असताना काही गोष्टी...
डिसेंबर 31, 2018
शोरूममधील वस्तूंच्या तुलनेत तब्बल ९० टक्क्यापर्यंत सवलत, कॅशबॅक , तात्काळ कर्ज, निःशुल्क घरपोच सेवा, २४ तास सेल' यासारख्या एक ना अनेक सवलतींमधून ई-कॉमर्स कंपन्या सणासुदीत वर्षभराची बक्कळ कमाई करतात. ई-कॉमर्स क्षेत्रात नियामकाची अनुपस्थिती आणि व्यापकधोरणाचा अभाव यामुळे काही कंपन्यांनी निकोप...
डिसेंबर 26, 2018
औरंगाबाद - यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी परीक्षा 18 डिसेंबर ते 17 जानेवारीदरम्यान मोबाईल ऍपवर घेतली जात आहे; मात्र यामध्ये अनेक तांत्रिक अडथळे येत असून, विद्यार्थी संख्येएवढे मोबाईल आणायचे कुठून? हाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे. परिणामी, शिक्षक त्रस्त झाल्याचे चित्र आहे. शिक्षण विभाग आणि...
डिसेंबर 24, 2018
पुणे - दहावीच्या कलचाचणीसाठी पालकांचा मोबाईल घेऊन या, अशा सूचना काही शाळा विद्यार्थ्यांना देत आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना कलचाचणी देता यावी, म्हणून थ्रीजी, फोरजी नेटवर्कसह अँड्रॉईड मोबाईलसाठी पालकांना धावाधाव करावी लागत आहे. विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी होत असलेली ही कलचाचणी मात्र...
डिसेंबर 23, 2018
शाळांमध्ये "नो गॅजेट्‌स डे' असा उपक्रम सुरू करायचा विचार राज्य सरकार करत आहे. एकीकडं तंत्रज्ञान आपल्या थेट हातात आलं असताना नवी पिढी त्या तंत्रज्ञानाच्या आहारीही जात असल्याचं चित्र आहे. मुलांमधली सर्जनशीलता, ऊर्जा, वाढ यांचा विचार करून गॅजेट्‌स त्यांच्यापर्यंत कमी पोचावीत असं पालकांना वाटतंय, तर...
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी हुवावेने भारतात नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हुवावे मेट 20 प्रो हा नवा स्मार्टफोन आज (मंगळवार) लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये 3 रिअर कॅमेरासह वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंस यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच या...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीच्या 'Mi A1' चा चार्जिंगदरम्यान स्फोट झाला. याबाबतची माहिती संबंधित मोबाईल युजर्सने दिली आहे.  याबाबत शाओमीच्या युजर्सने सांगितले, की जेव्हा 'Mi A1' हा स्मार्टफोन चार्जिंगला लावला होता. त्यावेळी त्याजवळ मी झोपलो होतो....
सप्टेंबर 16, 2018
नागपूर - आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्टफोन घराघरांत पोहोचले. प्रत्येक व्यक्ती इंटरनेटच्या माध्यमातूनच जगाशी जोडला गेलेला आहे. महिलाही यात मागे नाहीत. आरोग्य, मनोरंजन आणि विविध खाद्यपदार्थांची माहिती घेता घेता आपल्या घरगुती उत्पादनांचे...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई - काही सेकंदात डाऊनलोड होऊन माहितीचा खजिना खुला करणाऱ्या ऍप्सनी कंपन्यांना आणि स्मार्टफोनधारकांना मोहिनी घातली आहे. मोबाईल तंत्रज्ञानाने जगाला कवेत घेतले आहे. माहितीचे नवे स्रोत म्हणून ऍप्सनी बाजारपेठेचा ताबा घेतला आहेत. सरकारी यंत्रणांपासून गल्लीबोळातील सेवा पुरवठादार, कॉर्पोरेट,...
सप्टेंबर 04, 2018
नवी दिल्ली : लष्करातील जवानांना सीमारेषेवर स्मार्टफोन वापरण्याची परवानगी मिळावी. मात्र, त्याचा वापर किती करावा, याचे गांभीर्य संबंधित जवानांना असावे, असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज (मंगळवार) स्पष्ट केले.  'सोशल मीडिया आणि आर्म्ड फोर्सेस' या विषयावर लष्करप्रमुख रावत बोलत होते...
सप्टेंबर 02, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय टपाल सेवेच्या "इंडिया पोस्ट पेमेंट बॅंके'चे (आयपीपीबी) उद्‌घाटन केले. टपाल विभागाच्या विस्तृत जाळ्याचा वापर करून नागरिकांना घरपोच बॅंकिंग सेवा यामुळे उपलब्ध होऊ शकणार आहे. "आयपीपीबी'तर्फे काही सुविधा वगळता इतर बॅंकांप्रमाणेच सेवा दिली...