एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी हुवावेने भारतात नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हुवावे मेट 20 प्रो हा नवा स्मार्टफोन आज (मंगळवार) लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये 3 रिअर कॅमेरासह वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंस यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच या...
जुलै 09, 2018
दिवाळी-दसरा आला, की आपल्या प्रत्येकाच्या घरात सुरू होते ती सगळीकडं साफ-सफाई. कारण ‘स्वच्छतेच्या घरी नांदते लक्ष्मी’ असं म्हणतात. असं असताना आपल्याला अगदी जवळच्या असणाऱ्या आणि अगदी जीवाभावाच्या स्मार्ट फोनला विसरून कसं चालेल? त्याचीदेखील ‘स्मार्ट’ सफाई झालीच पाहिजे. त्यामध्ये अगदी फोनच्या बाह्य...
मे 17, 2018
मुंबई: वनप्लसचा बहुप्रतिक्षित OnePlus 6 स्मार्टफोन आज (गुरुवार) भारतात सादर करण्यात आला. भारतात लॉन्च करण्याआधी काल लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कंपनीने हा फोन सादर केला.  महागडा असलेल्या हा स्मार्टफोन अमेरिकी बाजारात तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध करण्यात आला असून 6 जीबी...
एप्रिल 25, 2018
मुंबई - शाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 हा विक्रीसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे. आतापर्यंत या फोनची विक्री फ्लॅश सेलमध्ये केली जात होती, मात्र आज संपूर्ण दिवसभर हा फोन खरेदी करण्याची संधी आहे.  रेडमी नोट 5 चे दोन व्हेरिएंट लाँन्च करण्यात आले होते. यामध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल...
मार्च 27, 2018
नवी दिल्ली : नोकिया 1 हा स्मार्टफोन भारतात अखेरीस लॉन्च होत आहे. अँड्रोइड 8.1 ओरिओ (गो एडिशन) व्हर्जन असलेला नोकियाचा हा पहिला स्मार्टफोन आहे. एचएमडी ग्लोबल या कंपनीने बार्सिलोना येथे मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये प्रथम हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. नोकिया 1 हा...
नोव्हेंबर 30, 2017
हुवेई या कंपनीचा भाग असलेल्या 'ऑनर' या कंपनीने मंगळवारी 'ऑनर व्ही10' हा फ्लॅगशीप स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला व 5 डिसेंबरला हा फोन जगभर लाँच होईल. ऑनरने अनेक वैशिष्ट्यांसह 'ऑनर व्ही10' बाजारात आणला आहे. सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा फोन 'फेस रेक्गनिशन' या तंत्रज्ञानाने अनलॉक...
नोव्हेंबर 13, 2017
मोटोरोला एक्स 4 स्मार्टफोन आज (सोमवार) भारतात लॉन्च होणार असून, नवी दिल्लीत मोटोरोलाकडून आयोजित कार्यक्रमात हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे.  मोटो एक्स 4 स्मार्टफोनचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मेटल बॉडी असलेल्या या स्मार्टफोनच्या अंतर्गत सिस्टीममध्ये, दोन व्हॉइस...
मे 08, 2017
आपल्याकडे ब्रॅंडेड कंपनीचा ऍन्ड्रॉईड मोबाईल असल्यास समोरील व्यक्तीवर आपला प्रभाव लवकर पडतो. यामुळे अनेकांच्या मनी आयफोन हाताळण्याचा विचार असतो; पण हा मोबाईल महागडा असल्यामुळे अनेकांच्या खिशाला तो परवडणारा नसतो. इच्छा असूनही आयफोन खरेदी करणे शक्‍य नसते; मात्र आता नागरिकांचे स्वप्न, अपेक्षा सत्यात...
एप्रिल 20, 2017
अनेक जण रॅम क्‍लिनिंग ऍप्सचा आधार घेतात. क्‍लीन मास्टरसारखी अनेक ऍप्स सध्या रॅम क्‍लिनिंगसाठी प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. पण अशा प्रकारच्या थर्ड पार्टी ऍप्समुळे स्मार्टफोनला धोका पोचण्याचीच जास्त शक्‍यता असते, असा दावा तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अँड्रॉईडपिट डॉट कॉमने केला आहे. ...
जानेवारी 20, 2017
पाटणा: सॅमसंग कंपनीने "गॅलेक्‍सी सी 9 प्रो' हा नवा स्मार्टफोन गुरुवारी बाजारपेठेत सादर केला. अत्याधुनिक प्रोसेसरसह अधिक क्षमतेची बॅटरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे. याविषयी माहिती देताना सॅमसंग इंडियाचे मोबाईल व्यवसाय विभागाचे सरव्यवस्थापक सुमीत वालिया म्हणाले, "गॅलेक्‍सी सी 9...
नोव्हेंबर 07, 2016
सॅमसन्ग, नोकियासमोर हतबल झालेल्या ब्लॅकबेरीने आपला श्रीमंत ग्राहक वर्ग कायम ठेवण्यातली धडपड सार्थकी लावण्यासाठी ब्लॅकबेरी 'डीटेक50 व डीटेक 60' हे स्मार्टफोन सादर केले आहे.  कंपनीच्या भारतीय व्यवसाय विभागाकडून नवी दिल्लीमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात स्मार्टफोन सादर...
ऑक्टोबर 10, 2016
न्यूयॉर्क: तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची मोकळी 'रॅम' वापरून सगळी सिस्टिमच संथ करणे आणि बॅटरी जास्त वापरण्यासाठी 'गुगल क्रोम' 'प्रसिद्ध' आहे. पण येत्या डिसेंबरमध्ये हे चित्र बदलण्याची दाट शक्‍यता आहे. 'क्रोम'चे नवे व्हर्जन कमीत कमी 'रॅम' वापरणार असल्याचा दावा 'गुगल'ने केला आहे. 'क्रोम 55' हे या...