एकूण 20 परिणाम
जून 09, 2019
बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय असतील...
डिसेंबर 31, 2018
शोरूममधील वस्तूंच्या तुलनेत तब्बल ९० टक्क्यापर्यंत सवलत, कॅशबॅक , तात्काळ कर्ज, निःशुल्क घरपोच सेवा, २४ तास सेल' यासारख्या एक ना अनेक सवलतींमधून ई-कॉमर्स कंपन्या सणासुदीत वर्षभराची बक्कळ कमाई करतात. ई-कॉमर्स क्षेत्रात नियामकाची अनुपस्थिती आणि व्यापकधोरणाचा अभाव यामुळे काही कंपन्यांनी निकोप...
जून 03, 2018
इंटरनेटच्या वेगाच्या स्पर्धेत "फर्स्ट जनरेशन' ते "फोर्थ जनरेशन'पर्यंत असं एकापाठोपाठ एक तंत्रज्ञान बाजारात आलं. येत्या दोन वर्षांत म्हणजे 2020 पर्यंत भारतात 5G सुरू होऊ शकेल आणि त्यानंतरच्या तीन वर्षांत भारत 5G त बदललेला असेल. "पहिल्यापेक्षा दुसरं अधिक वेगवान आणि वापरण्यासाठी सुसह्य' हे एकमेव सूत्र...
मे 22, 2018
वित्तीय समावेशनाच्या बाबतीत भारतासारख्या विकसनशील देशांत वेगाने प्रगती होताना दिसते. पण ती होत असताना ती घडवणाऱ्या तंत्रज्ञान व्यवसायांना काबूत ठेवण्याचे आणि सामाजिक उद्दिष्टांचा विसर पडू न देण्याचे आव्हान नियामक संस्थांसमोर आहे. वि त्तीय समावेशन हा विषय २०१० नंतर आता पुन्हा चर्चेला आला आहे....
एप्रिल 25, 2018
कोलकता - मोबाईल व्यवसायातील आघाडीचे स्थान गमावल्यानंतर नोकिया कंपनीची सुरू असलेली तोट्यातील वाटचाल संपली आहे. कंपनीने पुन्हा मोबाईल बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतर ती फायद्यात आली आहे.  याविषयी नोकियाचे जागतिक व्यापार प्रमुख अमित गोयल म्हणाले, की भारतात कंपनी नफ्यात आली आहे. मागील वर्षात कंपनीने...
मार्च 06, 2018
कोल्हापूर - ‘‘आपल्या मनाला पटेल त्याच क्षेत्रात करिअर निवडा... कुठल्याही बंधनात न अडकता आपण जे काही करतो ते मग सर्वोत्कृष्टच होते... कितीही मोठ्या कंपनीत मोठ्या पगारावर काम करीत असला तरी काही विशिष्ट मर्यादेच्या पुढे जाऊन काम करता येत नाही... योग्य वेळी निर्णय घ्या आणि स्वतःचा छोटासा का असेना,...
जानेवारी 10, 2018
पुणे : पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेला मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (PSCDCL) वतीने आणखी मोठ्या संख्येने सायकली या सेवेत समाविष्ट करण्यात येणार आहेत. ओफो कंपनीच्या सहकार्याने 275 सायकली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उपलब्ध करण्याचे आणखी एक...
जून 19, 2017
शेतात रोजगारावर काम करणारी बाई ते शेकडो जीवांना रोज अन्न वाढणारी अन्नपूर्णा असा अरुणा टेके यांचा जगण्याचा प्रवास आहे. या प्रवासात संघर्ष होता, आयुष्यभर लक्षात राहणारे धडे होते आणि उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाचं आव्हान होतं. अरुणाताईंनी संघर्ष केला. धडे पचवले आणि आव्हान पेललं. खाद्यपदार्थांचा व्यवसाय...
मे 15, 2017
तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात, रक्ताचा एकही थेंब न सांडता युद्ध लढले जाऊ शकते. इंटरनेट हे युद्धमैदान आणि इंटरनेटला जोडलेली सर्व उपकरणे त्याची शस्त्रास्त्रे. एकविसाव्या शतकात महायुद्ध झालेच तर ते पहिल्यांदा सायबरयुद्धच असेल आणि ते लढले जाईल प्रत्येक घराघरांतून!  माहिती-तंत्रज्ञानातील अभूतपूर्व...
मे 06, 2017
गुहागर आगारात सेवा सुरू - ग्रामीण प्रवाशांना आकर्षित करण्याची योजना गुहागर - मनोरंजनातून व्यवसायवृद्धी आणि प्रवासात ग्राहकाची करमणूक करण्यासाठी एसटी महामंडळाने नवीन युक्ती शोधून काढली आहे. एसटीमध्ये उपकरण बसवून वाय-फायद्वारे ते स्मार्टफोनला जोडून चित्रपट पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आगारातील...
मे 02, 2017
भारतातील भल्या भल्या मोबाईल कंपन्यांना डिसेंबर 2016 पासून घायकुतीला आणणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता मोबाईल उत्पादन क्षेत्रातही धमाका करणार आहे. अवघ्या पंधराशे रूपयात 4जी फोन भारतात आणण्याची तयारी रिलायन्स करीत आहे. चीनमधील स्प्रेडट्रम कंपनीशी यासंदर्भात रिलायन्सचा करार झालेला आहे....
एप्रिल 29, 2017
मुंबई: गुगल या प्रसिद्ध सर्च इंजिनचे भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांना गेल्यावर्षी (2016) तब्बल 20 कोटी डॉलर अर्थात 12.85 अब्ज रुपयांचा मोबदला मिळाला आहे. पिचई यांनी कंपनीची धुरा सांभाळल्यानंतर दोन वर्षांच्या कारकिर्दीत गुगलने अनेक यशस्वी उत्पादने सादर केली. त्याचाच मोबदला...
फेब्रुवारी 22, 2017
जळगाव - सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच क्षेत्रांत "स्मार्टनेस' आला आहे. यात पुरुषांप्रमाणेच महिलांनीही समाजात आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. आता महिलाही व्यवसाय क्षेत्रात पुढे आल्या आहेत. यात त्या आपल्या मालाची मार्केटिंग करण्यासाठी विविध पद्धतीचा वापर करत आहेत. यात अधिकतर महिला सोशल...
जानेवारी 20, 2017
पाटणा: सॅमसंग कंपनीने "गॅलेक्‍सी सी 9 प्रो' हा नवा स्मार्टफोन गुरुवारी बाजारपेठेत सादर केला. अत्याधुनिक प्रोसेसरसह अधिक क्षमतेची बॅटरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे. याविषयी माहिती देताना सॅमसंग इंडियाचे मोबाईल व्यवसाय विभागाचे सरव्यवस्थापक सुमीत वालिया म्हणाले, "गॅलेक्‍सी सी 9...
जानेवारी 17, 2017
टेक्‍नॉलॉजीमध्ये रोज नवनवीन ट्रेंड येतात. या ट्रेन्डमध्ये ऍपल कंपनीची गॅजेट्‌स, स्मार्टफोन आणि त्याच्या ऍक्‍सेसरीज प्रचंड लोकप्रिय आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी आपल्या व्यवसायाची पाळेमुळे रोवणारा सांगलीचा एक तरुण उच्च शिक्षणासाठी पुण्यात येतो. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात त्याने...
जानेवारी 13, 2017
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर संगणकावर आधारित सेवांचे महत्त्व आगामी कालावधीत वाढणार आहे. विशेषतः ‘प्रोग्रामिंग’ला सेवा क्षेत्रात अधिक महत्त्व मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे. याच उद्देशाने राज्य सरकारच्या महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटीने डीटीपी आणि प्रोग्रामिंग...
जानेवारी 06, 2017
भारतात पहिल्यांदाच बिकन तंत्रज्ञानाचा वापर; ब्ल्‌यूटूथची किमया  मुंबई : जगभरातील देशांत एकसमान पातळीवर तंत्रज्ञानाचा प्रयोग फिजिकल वेब तंत्रज्ञानाच्या निमित्ताने होत आहे. अमेरिकेत ऍमस्टरडॅम महापालिकेने सुरू केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर आता मुंबईमध्ये धारावीतील कुंभारवाडा,लेदर मार्केट आणि कपड्यांच्या...
नोव्हेंबर 23, 2016
मोबाईलमध्ये येणार नवी यंत्रणा; उपग्रहामार्फत मिळणार संकटाचा संदेश नवी दिल्ली - भारतात विकल्या जाणाऱ्या किमान 50 टक्‍के मोबाईल हॅंडसेटमध्ये संकटकाळी दाबता येईल, असे "पॅनिक बटण' लावण्याची अट कंपन्यांना घातली जाणार आहे. नोकरी व्यवसायासाठी बाहेर पडलेल्या महिलेच्या हातात "पॅनिक बटण' असणारा मोबाईल असावा...
नोव्हेंबर 07, 2016
सॅमसन्ग, नोकियासमोर हतबल झालेल्या ब्लॅकबेरीने आपला श्रीमंत ग्राहक वर्ग कायम ठेवण्यातली धडपड सार्थकी लावण्यासाठी ब्लॅकबेरी 'डीटेक50 व डीटेक 60' हे स्मार्टफोन सादर केले आहे.  कंपनीच्या भारतीय व्यवसाय विभागाकडून नवी दिल्लीमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात स्मार्टफोन सादर...
जून 21, 2016
गुगलच्या विश्वात आपले नेमके कार्यक्षेत्र कोणते आणि भविष्यातील आर्थिक संधी किती? पदावर आल्यापासूनच मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्यासमोरचा हा कूटप्रश्‍न. ‘लिंक्‍ड-इन‘ची खरेदी करून त्यांची ही भ्रांत किंचित कमी होईल, अशी आशा आहे.  मायक्रोसॉफ्टने ‘लिंक्‍ड-इन‘सारखी नेटवर्क साइट विकत घेण्यासाठी 26...