एकूण 22 परिणाम
जून 09, 2019
बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय असतील...
फेब्रुवारी 09, 2019
स्वा इप लेफ्ट, स्वाइप राइट, स्वाइप अप! कॉलेज कॅंपसवरच्या रस्त्याकडेच्या बाकावर बसून टिंडर प्रोफाइल्स चेक करताना, रंगीत प्रेमाची अद्‌भुत स्वप्नं बघताना गावाकडच्या चिखलाचे डाग तात्पुरते व्हर्चुअली पुसले जातात. शहराच्या पोटात केवढे अनंत ऑप्शन्स आहेत! स्वप्नरंजनाच्या मध्येच घरून फोन येतो आणि स्क्रीनवर...
जानेवारी 03, 2019
पुणे - धनकवडीतील तेरा वर्षांच्या मुलाला मोबाईलवर खेळू दिले नाही म्हणून त्याने आत्महत्या केली. मोठ्या माणसांबरोबरच लहान मुलांनाही मोबाईलचे वेड लागले आहे. त्यातूनच असे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. यामध्ये शिक्षकांबरोबरच पालकांची मोठी जबाबदारी आहे. या दोन्ही घटकांनी मुले सोबत असताना काही गोष्टी...
डिसेंबर 29, 2018
बेरहामपूर (ओडिशा) : ओडिशातील गंजम जिल्ह्यामध्ये ओडिया माध्यमाच्या शाळांमध्ये आता स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर या ऑनलाइन अध्यापन प्रणालीची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.  पहिल्या टप्प्यात...
डिसेंबर 23, 2018
शाळांमध्ये "नो गॅजेट्‌स डे' असा उपक्रम सुरू करायचा विचार राज्य सरकार करत आहे. एकीकडं तंत्रज्ञान आपल्या थेट हातात आलं असताना नवी पिढी त्या तंत्रज्ञानाच्या आहारीही जात असल्याचं चित्र आहे. मुलांमधली सर्जनशीलता, ऊर्जा, वाढ यांचा विचार करून गॅजेट्‌स त्यांच्यापर्यंत कमी पोचावीत असं पालकांना वाटतंय, तर...
डिसेंबर 12, 2018
सोलापूर : वैद्यकीय किंवा अन्य शैक्षणिक प्रवेशाकरिता कोणी पैसे मागत असेल, नोकरी लावतो म्हणून आमिष दाखवत असेल तर सावधान..! पैसे देऊन ऍडमिशन किंवा नोकरी मिळविण्याचा जमाना गेला आहे. आता सर्वकाही गुणवत्तेवर आणि ऑनलाइन होत असल्याने ऍडमिशन किंवा नोकरीसाठी लाखो रुपये देऊन आपली फसवणूक करून घेऊ नका. जर कोणी...
ऑगस्ट 19, 2018
सोलापूर : गावपातळीवर नागरिकांना गावातच संगणक साक्षरतेचे धडे मिळावेत, डिजिटल व्यवहारांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान सुरू करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील सहा लाख 23 हजार 407 जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून हे अभियान ग्रामीण भागासाठी फायद्याचे...
ऑगस्ट 04, 2018
मोबाईलफोनधारकांना संपर्क क्रमांक सुरक्षित ठेवणे, ही खरोखर अवघड बाब आहे. यावर डॉ. लोकरे यांनी मार्ग शोधला आहे. या संदर्भात ‘इनटच’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लाकरे म्हणाले, ‘‘प्रत्येक जण अत्याधुनिक सुविधा असलेला स्मार्टफोन विकत घेतो, मात्र जुन्या मोबाईल फोनमधील संपर्क...
मार्च 25, 2018
दूरसंचार प्रणाली आता केवळ मोबाईलपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. संवाद-तंत्रज्ञानातली क्रांती पुढच्या काही वर्षांत आणखी काही महत्त्वाचे टप्पे घेईल आणि थक्क करायला लावणारे बदल घडतील. शिक्षकरहित वर्गांपासून यंत्रमानवाद्रारे शेती करण्यापर्यंत अनेक संकल्पना हळूहळू विकसित होत आहेत. इन्फॉर्मेशन अँड...
मार्च 06, 2018
कोल्हापूर - ‘‘आपल्या मनाला पटेल त्याच क्षेत्रात करिअर निवडा... कुठल्याही बंधनात न अडकता आपण जे काही करतो ते मग सर्वोत्कृष्टच होते... कितीही मोठ्या कंपनीत मोठ्या पगारावर काम करीत असला तरी काही विशिष्ट मर्यादेच्या पुढे जाऊन काम करता येत नाही... योग्य वेळी निर्णय घ्या आणि स्वतःचा छोटासा का असेना,...
फेब्रुवारी 19, 2018
पुणे - नाटक, चित्रपट व मानसशास्त्र यांचा घनिष्ठ संबंध आहे. मी माझ्या पेशंटकडून अभिनय शिकलो, त्यामुळे मानसशास्त्र ही अभिनयाची शाळा आहे, असे मत डॉ. मोहन आगाशे यांनी रविवारी व्यक्त केले. बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘मानसिक आरोग्याचा ५० वर्षांतील एक प्रवास’ या विषयावर ज्येष्ठ चित्रपट अभिनेते व मानसोपचार...
डिसेंबर 10, 2017
पुणे - पुस्तकं वाचून झाली की एकतर रद्दीत पडतात किंवा दुकानदाराला निम्म्या किमतीत विकली जातात; मात्र अशा पुस्तकांचा पुरेपूर वापर व्हावा याकरिता दोन तरुणांनी मोबाईल ॲप तयार केले आहे... किरण जाधव आणि आशिष बारोकर यांनी ‘सेल आउट’ नावाचे हे ॲप सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. आपण वाचण्यासाठी नवीन...
सप्टेंबर 27, 2017
ज्येष्ठ नागरिकांची अवस्था; संगणक व स्मार्टफोन वापरण्यात अडचणी नवी दिल्ली: स्पर्धा व तंत्रज्ञाच्या या युगात ज्येष्ठांना जगणे अवघड झाले आहे. याचे एक कारण म्हणजे त्यांच्यातील डिजिटल निरक्षरता असल्याचा निष्कर्ष "एजवेल फाउंडेशन'च्या पाहणीतून काढण्यात आला आहे. या पाहणीत सहभागी झालेल्यांपैकी...
ऑगस्ट 22, 2017
केंद्र सरकारकडून आदेश - ब्ल्यू व्हेल गेमच्या पार्श्वभूमीवर निर्णय कणकवली - मोबाईलद्वारे ‘ब्ल्यू व्हेल’ या खेळातून लहान मुलांच्या आत्महत्येच्या घटना समोर येत असल्याने केंद्र सरकारने आपल्या शिक्षण मंडळातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईलबंदीचे आदेश काढले असून, राज्य सरकारलाही आपल्या मंडळाच्या...
जून 19, 2017
शेतात रोजगारावर काम करणारी बाई ते शेकडो जीवांना रोज अन्न वाढणारी अन्नपूर्णा असा अरुणा टेके यांचा जगण्याचा प्रवास आहे. या प्रवासात संघर्ष होता, आयुष्यभर लक्षात राहणारे धडे होते आणि उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाचं आव्हान होतं. अरुणाताईंनी संघर्ष केला. धडे पचवले आणि आव्हान पेललं. खाद्यपदार्थांचा व्यवसाय...
मे 18, 2017
रागावल्याचा राग मनात धरून विद्यार्थ्याचीच करामत - सायबर पोलिस ठाण्याकडून छडा नाशिक - उनाडक्‍या करत असल्याने शिस्तप्रिय शिक्षिकेने रागावल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याने फेसबुकवर त्या शिक्षिकेच्याच नावाने फेक अकाउंट सुरू केले आणि त्यावर त्यांची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या...
एप्रिल 04, 2017
पुणे - सुटीत काहीतरी हटके करावे, असे अभिज्ञाला वाटत होते. याबाबत तिने इंटरनेटवर सर्च केला असता तिला ‘ऑनलाइन ॲनिमेशन कोर्स’ची माहिती मिळाली. उन्हाळी सुटीमध्ये घरबसल्या ‘ॲनिमेशन’सारखा कोर्स करता येईल. या आनंदाने तिने या कोर्ससाठी तत्काळ नोंदणीही केली. अभिज्ञासारख्याच अनेक मुला-मुलींचा ऑनलाइन...
मार्च 16, 2017
जळगाव - स्मार्टफोनद्वारे साऱ्या जगातील माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होत असताना, आता विविध कंपन्यांच्या माध्यमातून रिक्त पदे भरण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या मुलाखती (इंटरव्ह्यू) ऑनलाइन घेण्याकडे कल वाढला आहे. मोठ्या कंपन्या ‘कॅम्पस इंटरव्ह्यू’द्वारे भरती करीत असतात. मात्र, लहान शहरांपर्यंत पोहोचू न...
जानेवारी 31, 2017
महापालिका आणि सरकारी रुग्णालयांत स्वच्छता व आरोग्यदायी वातावरण नसते. त्यातच सरकारी रुग्णालयात उपचारासाठी जाणे वेळकाढूपणाचे काम आहे. अशा परिस्थितीत बदल व्हायला हवा. माफक दरात आणि घरानजीक वैद्यकीय सेवा, वैद्यकीय सेवांमध्ये खासगी-सरकारी भागीदारीतून (पीपीपी) मॉडेल, सायंकाळच्या ओपीडीची संकल्पना,...
जानेवारी 13, 2017
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर संगणकावर आधारित सेवांचे महत्त्व आगामी कालावधीत वाढणार आहे. विशेषतः ‘प्रोग्रामिंग’ला सेवा क्षेत्रात अधिक महत्त्व मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे. याच उद्देशाने राज्य सरकारच्या महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटीने डीटीपी आणि प्रोग्रामिंग...