एकूण 11 परिणाम
मे 22, 2018
पुणे - वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेला बदल सध्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेतही होताना दिसत आहे. अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी देशातील चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविणे अवघड नाही. यासाठी, विद्यार्थ्यांनी मेहनत, सातत्य, जिद्द ठेवून एमएचटी-सीईटी आणि जेईई-मेन्सच्या परीक्षांचा अभ्यास करावा, असा...
फेब्रुवारी 28, 2018
पुणे - शरीरातील हिमोग्लोबिन तपासायचे असेल, तर त्यासाठी रक्ताचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा लागतो. परंतु तेच घरच्या घरी तपासता आले तर?... "एचबी' तपासणीची ही प्रक्रिया घरीच करण्याचे तंत्र पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेने विकसित केले आहे. आपल्याजवळील कोणताही स्मार्टफोन त्यासाठी मदत करणार...
जानेवारी 03, 2018
पुणे - गतवर्षात "प्रायव्हसी' या मुद्यावरून जगभरात प्रचंड धुमाकूळ झाल्यानंतर आता "2018 मध्ये काय होणार', हा प्रश्‍न कळीचा बनला आहे. "सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तंत्रज्ञान तुमच्याभोवती विळखा घालेल', हे काही वर्षांपूर्वीचे भाकीत आता आपण अनुभवत आहोत. इतकेच नव्हे, तर "स्मार्ट सिटी', "स्मार्ट...
ऑक्टोबर 04, 2017
पुणे - ‘‘घरातील कुणी व्यक्ती एखाद्या अभ्यासक्रमाला आहे, म्हणून किंवा त्याला स्कोप आहे म्हणून तो अभ्यासक्रम निवडू नका. कारण प्रत्येक अभ्यासक्रमाला स्कोप आहे. आपल्याला कोणते क्षेत्र आवडते, त्याला प्राधान्य द्या,’’ असे मत लेखक अतुल कहाते यांनी व्यक्त केले. ‘सकाळ प्रकाशन’च्या ‘टॉपर बनण्याचा मूलमंत्र’...
ऑगस्ट 22, 2017
टाकवे बुद्रुक  - गावाच्या इतिहासाची साक्षीदार असलेली वास्तू... सुखदु:खाच्या चर्चेचे ठिकाण... सुटीत मुलांच्या बागडण्याची हक्काची जागा... सांजवेळी वडीलधाऱ्यांच्या गप्पांची मैफल जमण्याचा हमखास कट्टा...होय गावाची चावडीच ती... हीच चावडी आता गावातून हद्दपार होऊ लागली आहे. गावाच्या बदलत्या सामाजिक आणि...
जून 29, 2017
"योग्य अन्न ग्रहणासाठी जसा आहारतज्ज्ञाचा सल्ला घेणे जरुरीचे आहे, तसा माहिती ग्रहणासाठी माहिती तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे.'' - किंचित उपहासात्मक असा हा संदेश काही दिवसांपूर्वी वाचण्यात आला. केवळ हसून सोडून देण्याऐवजी या संदेशावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्याला कारणीभूत आहे माहितीची...
एप्रिल 30, 2017
कोल्हापूर - साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आणि यशवंत ॲकॅडमीतर्फे शुक्रवारी (ता. ५) ऑनलाइन सीईटी परीक्षा होणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी सीईटी होत असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.  सकाळ माध्यम समूह या उपक्रमाचे प्रायोजक आहे. परीक्षेच्या...
जानेवारी 31, 2017
महापालिका आणि सरकारी रुग्णालयांत स्वच्छता व आरोग्यदायी वातावरण नसते. त्यातच सरकारी रुग्णालयात उपचारासाठी जाणे वेळकाढूपणाचे काम आहे. अशा परिस्थितीत बदल व्हायला हवा. माफक दरात आणि घरानजीक वैद्यकीय सेवा, वैद्यकीय सेवांमध्ये खासगी-सरकारी भागीदारीतून (पीपीपी) मॉडेल, सायंकाळच्या ओपीडीची संकल्पना,...
जानेवारी 13, 2017
नाशिकचे वातावरण, उपलब्ध पायाभूत सुविधा यामुळे माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राचा गेल्या काही वर्षांचा झपाट्याने विकास झाला आहे; परंतु आयटी क्षेत्र वृद्धिंगत करण्यासाठी प्रशासकीय उदासीनता गतिरोधकाचे काम करीत आहे. याचेच कारण गेल्या मोठ्या कालावधीपासून नाशिकमध्ये मोठी आयटी कंपनी दाखल झालेली नाही....
जानेवारी 13, 2017
कुंभथॉन ही नाशिकच्या तरुणांची संशोधन (इनोव्हेशन) संबंधित चळवळ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरू झाली. जानेवारी २०१४ च्या सुमारास अमेरिकास्थित व मूळचे नाशिकचे असलेले एमआयटी मीडिया लॅबचे असोसिएट प्रोफेसर डॉ. रमेश रासकर यांच्यासह नाशिकच्या काही तज्ज्ञांमध्ये एका भेटीदरम्यान चर्चा झाली. यानंतर...
नोव्हेंबर 14, 2016
आज बालदिन! मुलांचा दिवस. हे औचित्य साधून ‘सकाळ’ने  मुलांच्या नजरेतून त्यांचे भावविश्‍व जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या अंकाचे अतिथी संपादक आहेत उद्याचे सजग नागरिक! ‘सकाळ एनआयई’ च्या निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन बातमी, लेखाचा प्रवास समजून घेतला आणि संपादकाच्या भूमिकेत जाऊन हे विशेष...