एकूण 18 परिणाम
मार्च 07, 2019
नवी दिल्ली - मोबाईल सारखा वायरलेस टिव्ही आता लवकरच बाजारात येणार येणार आहे. सॅमसंग कंपनीचा हा टिव्ही असणार आहे.  काय आहेत या टिव्हीची वैशिष्ट्य? - एकही वायर नसणार नाही - या टिव्हीला पॉवर सप्लाय करण्याची गरज नाही  - फोन बॅटरीप्रमाणे टीव्हीत रिचार्जेबल पॉवर बारचा वापर करण्यात येणार - हा पॉवर बार...
फेब्रुवारी 24, 2019
निअर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) हे खूप कमी अंतरावर उपयोगी पडणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या वायरलेस कम्युनिकेशनचं एक परिमाण (स्टॅंडर्ड) आहे. एनएफसीचे अनेक उपयोग आहेत आणि एनएफसी दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय होत चाललंय. आज एनएफसी चिप बसवलेले अनेक स्मार्टफोन्स असे आहेत, की ते फक्त कॅश रजिस्टरजवळ...
ऑगस्ट 14, 2018
सोल : चीनमधील मोबाईल उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा विचार दक्षिण कोरियातील सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनी करीत आहे. चीनमध्ये कंपनीच्या मोबाईलची कमी झालेली विक्री आणि वाढता कामगार खर्च यामुळे सॅमसंग हे पाऊल उचलण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.  तियानजिन सॅमसंग टेलिकॉन टेक्‍नॉलॉची हा सॅमसंगचा मोबाईल...
जून 24, 2018
व्हर्चुअल रिऍलिटी (व्हीआर) हा प्रकारच भन्नाट आहे. तुम्ही आहात त्याच जागी तुम्हाला एका वेगळ्या आभासी जगाची सफर घडवून आणणारं हे तंत्र. हेडसेट लावायचा आणि या दुनियेत प्रवेश करायचा. या तंत्राची वैशिष्ट्यं काय, कशा प्रकारे ही आभासी दुनिया तयार केली जाते, व्हीआरचे इतर कोणते घटक असतात अशा सगळ्या गोष्टींची...
जून 10, 2018
स्मार्ट फोनमधल्या विविध सुविधांमुळं माणूस खऱ्या अर्थानं "स्मार्ट' होत आहे. सध्याच्या स्मार्ट फोनमध्ये अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. मात्र, हे स्मार्ट फोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिमवर (ओएस) चालतात, त्यावर त्यांची फीचर्स अवलंबून असतात. या ऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रवासाविषयी... सध्या मोबाईल फोनच्या...
मे 03, 2018
हाँगकाँग: स्मार्टफोन कंपनी असलेली शिओमी लवकरच हाँगकाँगच्या शेअर बाजारात प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) करणार आहे. ब्लूमबर्गच्या मते, 2014 बाजारात येणारा हा जगातील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे. कंपनीचे मूल्य 100 अब्ज डॉलर्सच्या घरात पोचण्याची शक्यता आहे.  अलीबाबा ग्रुप होल्डिंग...
सप्टेंबर 21, 2017
पुणे - सॅमसंग इंडियाने सणासुदीचे निमित्त साधून ‘सॅमसंग’चे स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी ‘नेव्हर माइंड’ ही ऑफर आज जाहीर केली. याअंतर्गत खरेदीनंतर एक वर्षभरात एकदा ‘स्क्रीन रिप्लेसमेंट’ मिळू शकणार आहे.  सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष राजू पुल्लन यांनी आज येथे याची घोषणा केली. ते म्हणाले, की...
सप्टेंबर 14, 2017
नवी दिल्ली - स्मार्टफोन जगतात नवनवे क्रांतिकारी बदल होत असून, या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सने भारतीयांच्या गरजा लक्षात घेऊन ‘गॅलेक्‍सी नोट-८’ हा अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा स्मार्टफोन येथे सादर केला. याशिवाय ‘सॅमसंग’ने बिक्‍सबी व्हॉइस...
मे 13, 2017
सॅमसंगचा सलग चौथा स्मार्टफोन झेड4 येत्या महिनाभरात भारतात दाखल होत आहे. टायझन ३.० या ऑपरेटिंग सिस्टिमवर हा मोबाईल वापरता येईल. सॅमसंगने अद्याप या फोनची किंमत घोषित केलेली नाही, मात्र फोन काळा, सोनेरी आणि चंदेरी रंगात उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले आहे.  सॅनफ्रान्सिस्कोमध्ये येत्या...
एप्रिल 19, 2017
नवी दिल्ली: स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगची 'गॅलेक्सी एस8' आणि 'गॅलेक्सी एस8+' ही दोन नवी मॉडेल्स आज बाजारात सादर झाली आहेत. इन्फिनिटी डिसप्ले, उत्कृष्ट बॅटरी लाईफ आणि कॅमेरासारखी वैशिष्टे असणाऱ्या फोनची पुर्वनोंदणी आजपासून सुरु झाली असून 5 मेपर्यंत सुरु राहणार आहे. गॅलेक्सी एस8 ची...
फेब्रुवारी 17, 2017
दक्षिण कोरियातील राजकीय भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई सोल: दक्षिण कोरियातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्रातील सॅमसंग समूहाचे उपाध्यक्ष ली जे-योंग यांना राजकीय भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आज (शुक्रवार) अटक करण्यात आली. यामुळे कंपनीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. स्मार्टफोन निर्मितीमध्ये सॅमसंग...
जानेवारी 28, 2017
राजेश सोनवणे जळगाव - सध्याचा जमाना म्हणजे "कनेक्‍टिंग'चा. बदलत्या ट्रेंडमध्ये आता आलाय "फोर जी'चा जमाना अन्‌ सारे काही एका क्षणात उपलब्ध झाले. गेल्या तीन- चार वर्षात मोबाईल क्रांती मोठ्या प्रमाणात झाली. प्रत्येकाच्या हातात केवळ मोबाईल नव्हे, तर स्मार्टफोन पोहोचला. फोर जीच्या या...
जानेवारी 20, 2017
पाटणा: सॅमसंग कंपनीने "गॅलेक्‍सी सी 9 प्रो' हा नवा स्मार्टफोन गुरुवारी बाजारपेठेत सादर केला. अत्याधुनिक प्रोसेसरसह अधिक क्षमतेची बॅटरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे. याविषयी माहिती देताना सॅमसंग इंडियाचे मोबाईल व्यवसाय विभागाचे सरव्यवस्थापक सुमीत वालिया म्हणाले, "गॅलेक्‍सी सी 9...
जानेवारी 05, 2017
बीजिंग - भारतीय बाजारात स्मार्टफोन जगतात 40 टक्‍क्‍यांपर्यंत चिनी कंपन्यांचा ताबा असल्याचे एका सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. सन 2016 या आर्थिक वर्षामध्ये भारतामध्ये सॅमसंगनंतर सर्वाधिक विक्री होणाऱ्या कंपनीमध्ये लिनोव्हो कंपनीच्या स्मार्टफोनचा खप आहे. चीनमधील चायना डेली या जागतिक...
डिसेंबर 19, 2016
वर्ष 2016 अखेरच्या मोडवर आहे. हे वर्ष डिजिटल वर्ल्डसाठी खूपच धामधुमीचे ठरले. तंत्रज्ञानामध्ये अनेक नवीन बाबींचा समावेश झाला. मोबाईलच्या विश्‍वात मोठे बदल झाले. भारताला "फोर-जी'ची भेट याच वर्षात मिळाली. इंटरनेट विश्‍वात त्यामुळे मोठी क्रांती होण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी सरत्या वर्षात काही ब्रॅंड्...
डिसेंबर 19, 2016
वर्ष 2016 अखेरच्या मोडवर आहे. हे वर्ष डिजिटल वर्ल्डसाठी खूपच धामधुमीचे ठरले. तंत्रज्ञानामध्ये अनेक नवीन बाबींचा समावेश झाला. मोबाईलच्या विश्‍वात मोठे बदल झाले. भारताला "फोर-जी'ची भेट याच वर्षात मिळाली. इंटरनेट विश्‍वात त्यामुळे मोठी क्रांती होण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी सरत्या वर्षात काही ब्रॅंड्...
डिसेंबर 05, 2016
"कनेक्‍टिंग पीपल' हे ब्रीद घेऊन 1992 मध्ये एक कंपनी मार्केटमध्ये उतरली. त्यानंतर मोबाईल हॅंडसेट म्हणजेच नोकिया असे समीकरण तयार झाले. मात्र हे तुम्हाला आता स्मरतही नसेल. विशेषत: नव्या पिढीला नोकिया ब्रॅंड माहिती नसणार. तंत्रज्ञान विकासाच्या वादळात असे बडे ब्रॅंड इतिहासजमा झाले. नोकियादेखील...
ऑक्टोबर 10, 2016
सोल - सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सकडून गॅलेक्सी नोट 7 स्मार्टफोन्सचे उत्पादन तात्पुरते थांबविण्यात आले आहे. कंपनीने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ‘एपी‘ने दिली.  काही डिव्हाईसेसना आग लागल्याची घटना घडल्यानंतर गेल्या आठवड्यात कंपनीने 25 लाख गॅलेक्सी नोट...