एकूण 12 परिणाम
जून 06, 2019
नागपूर - चार वर्षांचा मुलगा केवळ मोबाईल मागतो, नाही दिला तर जेवण सोडतो. आठ वर्षाचं पोरगं बाबांच्या मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहतो.., दोन वर्षांच्या छकुलीला मोबाईल दिला की ती रडायची थांबते... अशा समस्या घेऊन पालक डॉक्‍टरकडे येत आहेत. अशा एक ना अनेक समस्या मुलांमध्ये मूळ धरत असल्याने, नव्या ॲप्सचा भरणा...
जानेवारी 10, 2019
नाशिक - नागरी सुविधा, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, पर्यटन यांसारख्या विषयांत इतर स्मार्ट शहरांच्या तुलनेत मागे-पुढे पडलेल्या ‘स्मार्ट नाशिक’चा गुणानुक्रम सुधारण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या स्तरांवर सध्या जोरात सुरू आहे. मार्च-एप्रिलनंतर आचारसंहिता घोषित होऊन निवडणुकांचा बिगुल कधीही वाजू शकतो. त्याअगोदर...
डिसेंबर 23, 2018
शाळांमध्ये "नो गॅजेट्‌स डे' असा उपक्रम सुरू करायचा विचार राज्य सरकार करत आहे. एकीकडं तंत्रज्ञान आपल्या थेट हातात आलं असताना नवी पिढी त्या तंत्रज्ञानाच्या आहारीही जात असल्याचं चित्र आहे. मुलांमधली सर्जनशीलता, ऊर्जा, वाढ यांचा विचार करून गॅजेट्‌स त्यांच्यापर्यंत कमी पोचावीत असं पालकांना वाटतंय, तर...
ऑक्टोबर 20, 2018
महाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे देतो. यक्ष विचारतात, ‘‘तुला सर्वात जास्त आश्‍चर्य कोणत्या गोष्टीचे वाटते?’’ युधिष्ठिर म्हणतो, ‘‘आपण अनेक लोकांचे मृत्यू बघतो. पण तरीही मृत्यू...
सप्टेंबर 23, 2018
मानवाच्या जीवनात भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान महत्त्वाची भूमिका बजावतं आणि पुढंही बजावत राहणार आहे. ऊर्जा भरपूर आणि रास्त दरात तयार करणं, कर्करोगासारख्या वेगवेगळ्या आजारांचा मूळ कारणांचं उच्चाटन करणं, वेगवेगळे घटक तयार करणं अशा किती तरी गोष्टी नवीन संशोधनामुळं शक्‍य होणार आहेत. ग्राफिन पदार्थ,...
सप्टेंबर 16, 2018
नागपूर - आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्टफोन घराघरांत पोहोचले. प्रत्येक व्यक्ती इंटरनेटच्या माध्यमातूनच जगाशी जोडला गेलेला आहे. महिलाही यात मागे नाहीत. आरोग्य, मनोरंजन आणि विविध खाद्यपदार्थांची माहिती घेता घेता आपल्या घरगुती उत्पादनांचे...
ऑगस्ट 22, 2018
सोलापूर: स्वच्छ सर्वेक्षण अभियान ग्रामीण 2018 अंतर्गत सोलापूर जिल्ह्याने देशात दुसरा क्रमांक पटकाविला. त्यानुसार नागरिकांकडून एसएसजी 18 हे ऍप डाऊनलोड करून गावातील सुधारणांबाबत प्रश्‍न विचारण्यात आले आहेत. परंतु, या अभियानांतर्गत संबंधित यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना गावात सुविधा नसतानाही...
जून 04, 2018
उपळाई बुद्रूक (सोलापूर) - लहान मुलांकडून पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा, शैक्षणिक बदलामुळे उन्हाळ्या सुट्टीतही घेतल्या जाणाऱ्या परिक्षा तसेच युवा पिढीला मोबाईल, कॉम्प्युटर व सोशल मिडीयाचे लागलेले व्यसन यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत 'मामाचा गाव' हरवत चालले असुन, जुने पारंपारिक खेळही हद्दपार होत...
मार्च 25, 2018
दूरसंचार प्रणाली आता केवळ मोबाईलपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. संवाद-तंत्रज्ञानातली क्रांती पुढच्या काही वर्षांत आणखी काही महत्त्वाचे टप्पे घेईल आणि थक्क करायला लावणारे बदल घडतील. शिक्षकरहित वर्गांपासून यंत्रमानवाद्रारे शेती करण्यापर्यंत अनेक संकल्पना हळूहळू विकसित होत आहेत. इन्फॉर्मेशन अँड...
फेब्रुवारी 19, 2018
पुणे - नाटक, चित्रपट व मानसशास्त्र यांचा घनिष्ठ संबंध आहे. मी माझ्या पेशंटकडून अभिनय शिकलो, त्यामुळे मानसशास्त्र ही अभिनयाची शाळा आहे, असे मत डॉ. मोहन आगाशे यांनी रविवारी व्यक्त केले. बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘मानसिक आरोग्याचा ५० वर्षांतील एक प्रवास’ या विषयावर ज्येष्ठ चित्रपट अभिनेते व मानसोपचार...
ऑक्टोबर 04, 2017
पुणे - ‘‘घरातील कुणी व्यक्ती एखाद्या अभ्यासक्रमाला आहे, म्हणून किंवा त्याला स्कोप आहे म्हणून तो अभ्यासक्रम निवडू नका. कारण प्रत्येक अभ्यासक्रमाला स्कोप आहे. आपल्याला कोणते क्षेत्र आवडते, त्याला प्राधान्य द्या,’’ असे मत लेखक अतुल कहाते यांनी व्यक्त केले. ‘सकाळ प्रकाशन’च्या ‘टॉपर बनण्याचा मूलमंत्र’...
ऑगस्ट 22, 2017
नवी दिल्ली - मागील खरीप हंगाम आणि विद्यमान रब्बी हंगामातील पीकविम्याचे ७७०० कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले असून ९० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा पोचविल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृदा आरोग्य कार्ड (सॉईल हेल्थ कार्ड) आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना या कृषी...