एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : सध्या जगातील लोकप्रिय अॅप म्हणून टिकटॉकची ओळख आहे. आतापर्यंत मनोरंजन म्हणून बघितले व वापरले जाणारे टिकटॉक आता एक वेगळे पाऊल टाकत आहे. टिकटॉकवर आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता येणार आहेत. आधी केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून बघितल्या जाणाऱ्या टिकटॉकने आता #EduTok या हॅशटॅगचा ट्रेंड सुरू...
जुलै 29, 2019
मुंबई : शालेय वयातच मुलांमध्ये फोटोग्राफीविषयी गोडी निर्माण व्हावी, यासाठी सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना फोटोग्राफीचे धडे देण्यात येत आहेत. शाळेमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे फोटो काढण्याची संधी विद्यार्थ्यांनाच उपलब्ध करून देण्यात येत आहे...
जुलै 07, 2019
डिजिटल युगातली "स्व'ची अभिव्यक्ती असलेला सेल्फी हा प्रकार आता सगळीकडंच रुढ झाला आहे. मात्र, अनेकदा त्याचा वापर धोकादायक पातळीवर पोचतो. "जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्रायमरी केअर' या नियतकालिकातल्या लेखात सेल्फीमुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे. त्या निमित्तानं एकूणच...
मार्च 13, 2019
गोरखपूर (वृत्तसंस्था) : अविवाहित गर्भवती महिलेने यूट्यूबवर प्रसूतीचा व्हिडोओ पाहत स्वतःच बाळाचा जन्म देण्याचा प्रयत्न केला. यात बाळ व बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी (ता. 11) दिली.   बिलन्दपूर शहरात रविवारी (ता. 10) ही घटना घडली. अविवाहित मातांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन...
डिसेंबर 29, 2018
बेरहामपूर (ओडिशा) : ओडिशातील गंजम जिल्ह्यामध्ये ओडिया माध्यमाच्या शाळांमध्ये आता स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर या ऑनलाइन अध्यापन प्रणालीची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.  पहिल्या टप्प्यात...
ऑगस्ट 31, 2018
अलीकडे बॅंकिंग, अनेक नॉनबॅंकिंग वित्तसेवा; तसेच इतर वेगळ्या प्रकारच्या आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थांमधील सायबर सुरक्षिततेच्या उणिवा ठळकपणे समोर आल्या आहेत. कॉसमॉस बॅंकेवर झालेल्या सायबर हल्ल्यानंतर हा विषय ऐरणीवर आला आहे. असे हल्ले पाश्‍चात्त्य जगात नवे नाहीत. प्रगत देशांतील मोठ्या सरकारी व खासगी...
ऑगस्ट 14, 2018
सोल : चीनमधील मोबाईल उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा विचार दक्षिण कोरियातील सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनी करीत आहे. चीनमध्ये कंपनीच्या मोबाईलची कमी झालेली विक्री आणि वाढता कामगार खर्च यामुळे सॅमसंग हे पाऊल उचलण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.  तियानजिन सॅमसंग टेलिकॉन टेक्‍नॉलॉची हा सॅमसंगचा मोबाईल...
जून 24, 2018
व्हर्चुअल रिऍलिटी (व्हीआर) हा प्रकारच भन्नाट आहे. तुम्ही आहात त्याच जागी तुम्हाला एका वेगळ्या आभासी जगाची सफर घडवून आणणारं हे तंत्र. हेडसेट लावायचा आणि या दुनियेत प्रवेश करायचा. या तंत्राची वैशिष्ट्यं काय, कशा प्रकारे ही आभासी दुनिया तयार केली जाते, व्हीआरचे इतर कोणते घटक असतात अशा सगळ्या गोष्टींची...
जून 10, 2018
स्मार्ट फोनमधल्या विविध सुविधांमुळं माणूस खऱ्या अर्थानं "स्मार्ट' होत आहे. सध्याच्या स्मार्ट फोनमध्ये अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. मात्र, हे स्मार्ट फोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिमवर (ओएस) चालतात, त्यावर त्यांची फीचर्स अवलंबून असतात. या ऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रवासाविषयी... सध्या मोबाईल फोनच्या...
मे 12, 2018
आजच्या स्मार्टफोनच्या नवयुगात कोट्यवधी मराठी भाषक रात्रंदिवस मराठीत लिहिताहेत, मराठी वाचताहेत. अलीकडे बळावलेला संस्कृतप्रचुर, क्‍लिष्ट प्रमाण मराठी भाषेचा दुराग्रह बाजूला सारून सर्वसमावेशक, समृद्ध आणि सुबोध मराठी घडविण्याची ही सुवर्णसंधी आहे. माणसासारखेच डोकेबाज आणि बडबडे देवमासे तोंडाची वाफ अजिबात...
मार्च 15, 2018
विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रवाह अखंडपणे वाहत असतो. त्यामुळे अविश्‍वसनीय वाटतील अशा असंख्य गोष्टी नव्या तंत्रज्ञानामुळे नजीकच्या काळात शक्‍य होतील. ए का शैक्षणिक संस्थेने मला व्याख्यानासाठी आमंत्रित केलेलं होतं. निमित्त होतं- विज्ञान दिन, २८ फेब्रुवारी. विषय - दैनंदिन जीवनातील आधुनिक तंत्रज्ञान. यात...
मार्च 03, 2018
केस रुपेरी असोत, नाही तर काळेभोर, ब्लॉग आणि ‘विकिपीडिया’ लेखनासारख्या छंदांतून सर्जनशीलता खुलवत, समाजाला योगदान देत जीवन रंगवत ठेवायच्या नवनव्या संधी आजच्या आधुनिक माहिती-संपर्क युगात उपलब्ध होत आहेत.  व संत ऋतूची चाहूल लागली आहे आणि रंगांची उधळण करणारे रंगपंचमीसारखे उत्सव साजरे होताहेत. तब्बल...
फेब्रुवारी 04, 2018
पालकत्वामध्ये नकार ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. विविध रोगांना तोंड देण्यासाठी आपण लस देतो, तसं नकारांचंही ‘लशीकरण’ करता येईल का, गोष्टी आवाक्‍याच्या पलीकडं जायच्या आत त्यांच्यावर नियंत्रण मिळवता येईल का, काही वेळा नुसता तोंडदेखला होकार देऊन प्रत्यक्षात मात्र स्वतःचंच खरं करण्याच्या मुलांच्या ‘...
सप्टेंबर 18, 2017
नवरात्र, दिवाळी आदी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर फसवेगिरीला ऊत पुणे : श्रावण, दहीहंडी, नवरात्री, दिवाळी आदि उत्सवांमध्ये लोकांना कलाकारांना पाहायचं असतं. वेगवेगळ्या इव्हंंटसमध्ये कलाकारांची त्यातही अभिनेत्रींची असलेली उपस्थिती ही आयोजकांसाठी चर्चेचा विषय असतो. कलाकारांना घेतलं की त्या इव्हेंटला गर्दी...
जुलै 17, 2017
स्थानिक आपत्ती या जोखीमेत कशाचा समावेश होतो? शेतातल्या पिकाच्या गंजीला आग लागल्यास विमा संरक्षण मिळेल काय? वन्य प्राण्यापासून विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईची तरतूद आहे का? पुराचे पाणी शेतात शिरुन पिकाचे नुकसान होणे, गारपीट, भूस्खलन या स्थानिक नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या...
जून 29, 2017
"योग्य अन्न ग्रहणासाठी जसा आहारतज्ज्ञाचा सल्ला घेणे जरुरीचे आहे, तसा माहिती ग्रहणासाठी माहिती तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे.'' - किंचित उपहासात्मक असा हा संदेश काही दिवसांपूर्वी वाचण्यात आला. केवळ हसून सोडून देण्याऐवजी या संदेशावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्याला कारणीभूत आहे माहितीची...