एकूण 3 परिणाम
ऑगस्ट 25, 2017
पुणे : पावसामुळे भाविकांची गर्दी तुलनेने कमी असल्याचे दिसून आले. कॅमेरा / स्मार्ट फोन्सची संख्या मात्र वाढलेली... मिरवणूक  सुरळीत सुरू राहिली. पुण्याचा मानाचा पहिला असणाऱ्या कसबा गणपतीची  प्रतिष्ठापनेसाठी निघालेली मिरवणूक पाहा. भाऊसाहेब रंगारी गणपती मिरवणूक आणि दगडूशेठ याबद्दल भाविकांमध्ये मोठे...
ऑगस्ट 25, 2017
पुणे : सकाळी लवकर पाऊस सुरू झल्याने मिरवणुकांना सुरवात उशिरा झाली. शिवाजी रस्त्यावर भाविकांची गर्दी झाली. दगडूशेठ गणपतीच्या परिसरात हळूहळू जमायला सुरवात. प्रतिष्ठापनेपूर्वीची मिरवणूक आणि लहान मुलांचे पथक गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होते.  छत्र्यांसह कॅमेरे सांभाळत अनेकजण मिरवणुकीची वाट पाहत उभे...
ऑगस्ट 23, 2017
पुणे - अतिस्वस्त दरात मिळालेले "इंटरनेट डेटा प्लॅन' आणि प्रत्येकाच्या हातातील स्मार्टफोन यामुळे यंदाचा गणेशोत्सव खऱ्याअर्थाने "ऑनलाइन' येणार आहे. "फेसबूक लाइव्ह' या सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ प्रक्षेपणाच्या सुविधेचा लाभ घेण्याचे अनेक मंडळांनी नियोजन केले आहे. त्यामुळे घरबसल्या मानाच्या...