एकूण 35 परिणाम
डिसेंबर 31, 2018
शोरूममधील वस्तूंच्या तुलनेत तब्बल ९० टक्क्यापर्यंत सवलत, कॅशबॅक , तात्काळ कर्ज, निःशुल्क घरपोच सेवा, २४ तास सेल' यासारख्या एक ना अनेक सवलतींमधून ई-कॉमर्स कंपन्या सणासुदीत वर्षभराची बक्कळ कमाई करतात. ई-कॉमर्स क्षेत्रात नियामकाची अनुपस्थिती आणि व्यापकधोरणाचा अभाव यामुळे काही कंपन्यांनी निकोप...
डिसेंबर 21, 2018
बर्लिन: जगभरातील स्मार्टफोन ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या अ‍ॅपलच्या iphone वर बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला कारण ठरत आहे iphone मधील फोटो एडिट आणि अ‍ॅप मॅनेजमेंटसंदर्भातील पेटंट वाद. अ‍ॅपलच्या iphone साठी क्वालकॉम (Qualcomm) ही कंपनी 'चिप्स' बनवते. अ‍ॅपल आणि...
नोव्हेंबर 10, 2018
नवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय आता जगात दुसऱ्या स्थानावर आले आहेत. दुसऱ्या तिमाहीत भारतीय बाजारपेठेत तब्बल 4.04 कोटी स्मार्टफोन दाखल झाले आहेत. चीन पहिल्या स्थानावर आहे.  भारतात "डाटा' क्रांती झाल्याने स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने...
ऑगस्ट 03, 2018
सॅन फ्रान्सिस्को - स्मार्टफोन, संगणक विक्रीत आघाडीवर असलेल्या ‘ॲपल’ने आज १ ट्रिलियन डॉलर बाजार भांडवल असलेली अमेरिकेतील पहिली कंपनी होण्याचा मान पटकाविला आहे. जूनमधील तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअरनी चांगलीच उसळी घेतली आहे. गेल्या तीन दिवसांत कंपनीचे शेअर सुमारे ९ टक्‍क्‍यांनी वधारले...
मे 03, 2018
हाँगकाँग: स्मार्टफोन कंपनी असलेली शिओमी लवकरच हाँगकाँगच्या शेअर बाजारात प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) करणार आहे. ब्लूमबर्गच्या मते, 2014 बाजारात येणारा हा जगातील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे. कंपनीचे मूल्य 100 अब्ज डॉलर्सच्या घरात पोचण्याची शक्यता आहे.  अलीबाबा ग्रुप होल्डिंग...
एप्रिल 25, 2018
कोलकता - मोबाईल व्यवसायातील आघाडीचे स्थान गमावल्यानंतर नोकिया कंपनीची सुरू असलेली तोट्यातील वाटचाल संपली आहे. कंपनीने पुन्हा मोबाईल बाजारपेठेत प्रवेश केल्यानंतर ती फायद्यात आली आहे.  याविषयी नोकियाचे जागतिक व्यापार प्रमुख अमित गोयल म्हणाले, की भारतात कंपनी नफ्यात आली आहे. मागील वर्षात कंपनीने...
जानेवारी 03, 2018
नवी दिल्ली - एरवी साधारणतः केंद्रीय अर्थसंकल्पाच्या वेळी हे महाग होणार, हे कमी होणार, या गोष्टी ऐकणाऱ्या आपल्यासाठी आता अर्थसंकल्पाच्या पूर्वीच काही गोष्टी महाग झाल्याची बातमी आली आहे. केंद्राने राज्यसभेत आज एका वैधानिक प्रस्तावाद्वारे १० इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवरील सीमाशुल्क वाढविण्याचा निर्णय जाहीर...
नोव्हेंबर 05, 2017
मुंबई - ‘ओप्पो’ या सेल्फी एक्‍स्पर्ट ब्रॅंडने पहिले एफएचडी प्लस फुल स्क्रिन डिस्प्ले असलेले ओप्पो ‘एफ-५’ हे मॉडेल नुकतेच सादर केले. या डिव्हाईसमध्ये ए.आय. ब्युटी तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान सेल्फी इमेजमधील वैयक्तिक ब्युटीफिकेशनसाठी तयार करण्यात आले आहे. ए.आय. ब्युटी तंत्रज्ञान सेल्फी फोटोग्राफीला...
ऑक्टोबर 14, 2017
मुंबई: दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर 'फ्री'चा धडाका लावणार्‍या रिलायन्स जिओला गेल्या तिमाहीअखेर 270.59 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मात्र या दरम्यान कंपनीच्या ग्राहकांची संख्या 13.68 कोटींवर पोचली आहे. जिओचे उत्पन्न मात्र 6 हजार 147 कोटी रुपयांवर पोचले आहे. गेल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिलअखेर...
सप्टेंबर 27, 2017
नवी दिल्ली - ""भारत जगातील पहिल्या तीन औद्योगिक क्रांतींमध्ये सहभागी होऊ शकला नाही. मात्र माहिती (डेटा), कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि कनेक्‍टिव्हिटी या तीन घटकांचा समावेश असलेली चौथी औद्योगिक क्रांती आता जगात घडू लागली आहे; आणि भारतही या क्रांतीमध्ये सहभागी होऊ लागला आहे....
सप्टेंबर 21, 2017
पुणे - सॅमसंग इंडियाने सणासुदीचे निमित्त साधून ‘सॅमसंग’चे स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी ‘नेव्हर माइंड’ ही ऑफर आज जाहीर केली. याअंतर्गत खरेदीनंतर एक वर्षभरात एकदा ‘स्क्रीन रिप्लेसमेंट’ मिळू शकणार आहे.  सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष राजू पुल्लन यांनी आज येथे याची घोषणा केली. ते म्हणाले, की...
सप्टेंबर 14, 2017
नवी दिल्ली - स्मार्टफोन जगतात नवनवे क्रांतिकारी बदल होत असून, या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सने भारतीयांच्या गरजा लक्षात घेऊन ‘गॅलेक्‍सी नोट-८’ हा अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा स्मार्टफोन येथे सादर केला. याशिवाय ‘सॅमसंग’ने बिक्‍सबी व्हॉइस...
ऑगस्ट 22, 2017
नवी दिल्ली - मागील खरीप हंगाम आणि विद्यमान रब्बी हंगामातील पीकविम्याचे ७७०० कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले असून ९० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा पोचविल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृदा आरोग्य कार्ड (सॉईल हेल्थ कार्ड) आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना या कृषी...
जुलै 05, 2017
मुंबई: भारतातील भल्या भल्या मोबाईल कंपन्यांना डिसेंबर 2016 पासून घाईकुटीला आणणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ कंपनी आता मोबाईल उत्पादन क्षेत्रातही धमाका करणार आहे. दूरसंचार क्षेत्रात 'रिलायन्स जिओ'ने धमाकेदार एंट्री केल्यानंतर आता मोर्चा मोबाईल कंपन्यांकडे म्हणजेच मोबाईल इंडस्ट्रीजकडे वळवला आहे...
जून 12, 2017
नवी दिल्ली: येत्या काळात ऑनलाईन बँकिंगच्या वाढत्या वापरामुळे प्रत्यक्ष बँकांचे अस्तित्व संपुष्टात येईल, असे भाकीत नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केले आहे. "येत्या पाच सहा वर्षांमध्ये प्रत्यक्ष बँका पुर्णपणे नाहीशा होतील असे मला वाटते. लोकांच्या माहितीचे परीक्षण करुन कर्ज...
जून 12, 2017
मुंबई: उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओचा बहुप्रतिक्षित '4 जी व्हीओएलटीई' फीचर फोन लवकरच बाजारपेठेत दाखल होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. हा फीचर फोन दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात येणार असून या फोनमध्ये क्वालकॉम आणि स्प्रेडट्रम चिपसेट्स असतील. क्वॉलकॉमचा चिपसेट असणाऱ्या फोनची किंमत...
मे 29, 2017
जीएसटी रचनेत कमी कर; शीतपेये, रेफ्रिजरेटर जादा करामुळे महागणार नवी दिल्ली: वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी जुलैपासून सुरू झाल्यानंतर शीतपेये आणि दूरचित्रवाणी संच, वॉशिंग मशिन आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या ग्राहकोपयोगी वस्तू महागणार आहेत. स्मार्टफोन, छोट्या मोटारी आणि दैनंदिन...
मे 29, 2017
जीएसटी रचनेत कमी कर; शीतपेये, रेफ्रिजरेटर जादा करामुळे महागणार नवी दिल्ली, ता. 28 (पीटीआय) : वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी जुलैपासून सुरू झाल्यानंतर शीतपेये आणि दूरचित्रवाणी संच, वॉशिंग मशिन आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या ग्राहकोपयोगी वस्तू महागणार आहेत. स्मार्टफोन,...
मे 16, 2017
नवी दिल्ली - भारतीयांना नव्या स्वरुपातील 'नोकिया 3310' साठी आता आणखी वाट पाहण्याची गरज नाही. देशातील प्रमुख मोबाईल स्टोअर्समध्ये येत्या 18 मेपासून हा फोन उपलब्ध असेल. कंपनीतर्फे या फोनची 3,310 रुपयेएवढी किंमत निश्चित करण्यात आली आहे. "नोकिया 3310 देशातील प्रमुख मोबाईल स्टोअर्समध्ये 18 मे 2017 पासून...
मे 13, 2017
"सीआयआय बॅंकिंग समिट"मध्ये तज्ज्ञांचे मत मुंबई: बॅंका आणि वित्त सेवा पुरवठादार कंपन्यांकडून नाविन्यपूर्ण सेवा देण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणार वापर केला जात आहे. क्रेडीट मॉडेलिंग, मशिन लर्निंग, ब्लॉकचेन, रोबोटिक्‍स ऑटोमेशन, ड्रोन्स, डिजिटल आणि व्हर्च्युअल रिऍलिटी आदी...