एकूण 2 परिणाम
नोव्हेंबर 22, 2017
रात्रीच्या ट्रेनने दूर प्रवासाला जायचे असेल, तर आपण बर्थचे आरक्षण करतो. पण, बर्थ मिळाली म्हणजे झोप मिळेलच, असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते चूक. झोप मिळायला तुमचे नशीब खूपच जोरावर पाहिजे.यंदा दिवाळीला मुलाकडे बंगळूरला जायचे नियोजन केले होते. अभिजितने आमचे दोघांचे ऑनलाईन रिझर्व्हेशन करून पाठविले होते...
ऑक्टोबर 06, 2016
बदलत्या काळात लोक रीत बदलली. पण आपली लोकगीते जुनीच राहिली. माहेरचा गोडवा सासरीही मिळायला लागला. जुने द्वाड सासर आता उरले नाही. मग भोंडल्याची गाणीही बदलायला हवीतच ना! का  कोणास ठावूक, पण सासरच्या लोकांचे कौतुक करणारी गाणी नवरात्रातल्या भोंडल्यांमधून ऐकायला मिळत नाहीत. सासर म्हणजे वाईटच, असाच समज...